logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खरबढोरे येथे वरात पाहताना बाप–मुलावर जीवघेणा हल्ला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल प्रतिनिधी/मूर्तिजापूर तालुक्यातील खरबढोरे येथे जुन्या वादातून बाप–मुलावर संगनमताने हल्ला केल्याची घटना २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू आनंदराव चौके (वय 42, रा. खरबढोरे) हे आपल्या मुलासह गावात लग्नाची वरात पाहत असताना आरोपी किसन थोप, पप्पु थोप, अजय थोप व युवराज थोप (सर्व रा. खरबढोरे) हे तेथे आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या मुलाला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच आरोपी किसन थोप व पप्पु थोप यांनी लोखंडी पट्टीने फिर्यादीच्या डोक्यावर व त्यांच्या मुलाच्या हातावर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.जखमींना वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप.क्र. 209/2026 अन्वये कलम 118(1), 115(2), 3(5) बी.एन.एस. 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिनेश सोळंके करीत आहेत.

16 hrs ago
user_Ahem Raza
Ahem Raza
मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
16 hrs ago
94aa7810-427e-44e0-b12f-a16498edd3a8

खरबढोरे येथे वरात पाहताना बाप–मुलावर जीवघेणा हल्ला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल प्रतिनिधी/मूर्तिजापूर तालुक्यातील खरबढोरे येथे जुन्या वादातून बाप–मुलावर संगनमताने हल्ला केल्याची घटना २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू आनंदराव चौके (वय 42, रा. खरबढोरे) हे आपल्या मुलासह गावात लग्नाची वरात पाहत असताना आरोपी किसन थोप, पप्पु थोप, अजय थोप व युवराज थोप (सर्व रा. खरबढोरे) हे तेथे आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या मुलाला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच आरोपी किसन थोप व पप्पु थोप यांनी लोखंडी पट्टीने फिर्यादीच्या डोक्यावर व त्यांच्या मुलाच्या हातावर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.जखमींना वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप.क्र. 209/2026 अन्वये कलम 118(1), 115(2), 3(5) बी.एन.एस. 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिनेश सोळंके करीत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
    3
    महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
    user_Ishvar Nimkar
    Ishvar Nimkar
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन
    1
    जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    5 hrs ago
  • मोताळा वन विभागात घोटाळा? परवानगीशिवाय बांधकाम सुरू!
    1
    मोताळा वन विभागात घोटाळा? परवानगीशिवाय बांधकाम सुरू!
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आजनगाब े सोनेगाव रर्त7 ... धन्यवाद ! आमदार साहेब आापल्या असण्या मुके आन्हाला अश्या चांगल्या व सुंदर रस्ू्या नी सुरक्षित परवास करका थे्ो या मुके आापले समस्त गवकयान क्डून मनापापून धन्यवाद
    1
    आजनगाब े सोनेगाव रर्त7 ...
धन्यवाद ! आमदार साहेब आापल्या असण्या मुके आन्हाला अश्या
चांगल्या व सुंदर रस्ू्या नी सुरक्षित परवास करका थे्ो
या मुके आापले समस्त गवकयान क्डून मनापापून धन्यवाद
    user_Alex.vii
    Alex.vii
    Farmer धामणगाव रेल्वे, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. ​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
    1
    ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे.
​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे.  ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • hirpur & ajangaon rod khup varsha zale pn ya rastya la koni nehta bgt nhi ahe krupyaa ha rasta sudharava
    1
    hirpur & ajangaon rod khup varsha zale pn ya rastya la koni nehta bgt nhi ahe krupyaa ha rasta sudharava
    user_Alex.vii
    Alex.vii
    Farmer धामणगाव रेल्वे, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेला एक कैदी १९ एप्रिलला मोर्शी कारागृहातुन फरार झाला होता.फरार झालेला हा कैदी घाटंजी परीसरात असल्याची गोपनीय माहिती ही पोलीसांना मिळाली. यावरून पोलीसांनी सापळा रचला आणि या फरार आरोपीला अटक केली. व त्याची मोर्शी कारागृहात रवानगी केली.
    1
    खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेला एक कैदी १९ एप्रिलला मोर्शी कारागृहातुन फरार झाला होता.फरार झालेला हा कैदी घाटंजी परीसरात असल्याची गोपनीय माहिती ही पोलीसांना मिळाली. यावरून पोलीसांनी सापळा रचला आणि या फरार आरोपीला अटक केली. व त्याची मोर्शी कारागृहात रवानगी केली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    4 hrs ago
  • आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    1
    आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.