Shuru
Apke Nagar Ki App…
ईश्वरपूर शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जप्त केलेले अनधिकृत मॉडिफाय सायलेन्सर बुलडोझरखाली घालून नष्ट केले.
EXPRESS NEWS
ईश्वरपूर शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जप्त केलेले अनधिकृत मॉडिफाय सायलेन्सर बुलडोझरखाली घालून नष्ट केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अंधश्रद्धे विषयी त्यांनी माहिती दिली, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार आपल्या अंगात आणले पाहिजेत परभणीचे विठ्ठल कांगणे सर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक आणि व्याख्याते आहेत. त्यांच्या शैलीदार आणि विनोदी मांडणीमुळे ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. विठ्ठल कांगणे हे ते परभणी येथील स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक आहेत,प्रामुख्याने पोलीस भरती, अग्निवीर, आरोग्य सेवक आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचे 'VK Class' नावाचे मोबाईल ॲप देखील आहे.सद्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, अंधश्रद्धे विषयी त्यांनी सांगितले आहे, तसेच ते म्हणाले आपल्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हे आले पाहिजेत त्यांचे विचार आचार जपले पाहिजेत.1
- जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.1
- आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.4
- कोल्हापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी पुराची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. २३ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शहरातील गाळ, कचरा व अडथळे दूर केले जात आहेत. मनपा प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, नागरिकांनाही नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.1
- आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.1
- सांगली हादरलं! महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; हल्ल्यामागचं कारण गूढ*1
- सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.1
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1