राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा खामगाव: स्वराज्य जननी, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा समाज सेवा मंडळ अखिल भारतीय मराठा महासंघ युवक मंडळ तसेच मा. भारती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम छत्रपती शिवाजीनगर, खामगाव येथे पार पडला. यावेळी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना व अभिवादन केले. कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण म्हणून लाठीकाठीद्वारे मानवंदना देण्यात आली. राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या त्याग, संस्कार व राष्ट्रभक्तीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार केला. यावेळी शेकडो शिव भक्ताची व भगिनीची कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा युवक महासंघ व माँ भारती प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा खामगाव: स्वराज्य जननी, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा समाज सेवा मंडळ अखिल भारतीय मराठा महासंघ युवक मंडळ तसेच मा. भारती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम छत्रपती शिवाजीनगर,
खामगाव येथे पार पडला. यावेळी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना व अभिवादन केले. कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण म्हणून लाठीकाठीद्वारे मानवंदना देण्यात आली. राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या त्याग, संस्कार व राष्ट्रभक्तीचा वारसा
पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार केला. यावेळी शेकडो शिव भक्ताची व भगिनीची कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा युवक महासंघ व माँ भारती प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले.
- "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com1
- Post by Peoples News 241
- 📍“अंजनगाव सुर्जीत चाकूहल्ल्याचा थरार | LIVE अपडेट” शहरात दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून नवीन बस स्थानकाजवळील परकाले वाइन शॉप परिसरात दोन जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचे नाव गौर असे समजले तर दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी दोघांनाही तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. #police #PoliceInvestigation #NewsUpdate #public #viralvideochallenge #InvestigationUpdate #PublicIssue #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Nagesh Awachar1
- Post by YUVA JALNA NEWS1
- तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव1
- Post by Sharad Dayedar1
- #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. #murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी1