उमरेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन नागपूर/उमरेड प्रतिनिधी नागपूर/ उमरेड: (दि १८) माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय श्री. राजूभाऊ मेश्राम होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून युवकांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा संदेश देत उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली. तसेच माननीय श्री. प्रणयजी मेश्राम, माननीय श्री. अमित भाऊ लाडेकर, विजयजी पाटील, रविंद्र पिल्लेवान, विजयानंद गजघाटे, विनोद शंभरकर, बबलू हाडके, हिमांशू बहादुरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

- Post by कु सुषमा डबराल1
- Post by Samachar king digital1
- Post by RAJA news1
- मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- *जूही जायसवाल प्रातः काल एक्सप्रेस* उत्तर प्रदेश के मिर्जापुर में एक वायरल वीडियो ने प्रशासन और राजनीति के बीच टकराव को उजागर कर दिया है। वीडियो में समाजवादी पार्टी (सपा) का एक स्थानीय नेता एसडीएम (उपजिलाधिकारी) और सीओ (क्षेत्राधिकारी) से बहस करता दिखाई दे रहा है। क्या दिख रहा है वीडियो में? सपा नेता खुद को अधिवक्ता (वकील) बताते हुए अधिकारियों से तीखी बहस करता है वह कहता सुनाई देता है — “अधिवक्ता हूं, आराम से SDM साहब” मौके पर मौजूद पुलिस और प्रशासनिक टीम स्थिति को नियंत्रित करने की कोशिश करती दिखती है. मामला क्या बताया जा रहा है? यह विवाद किसी स्थानीय प्रशासनिक कार्रवाई / जांच / व्यवस्था को लेकर बताया जा रहा है सपा नेता ने अपने अधिकारों और कानूनी स्थिति का हवाला दिया वहीं प्रशासनिक अधिकारी नियम-कानून का पालन कराने पर जोर देते नजर आए.1
- आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार,झरपट नदी पुनरुज्जीवनाला गती! जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झरपट नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस हालचाली सुरू झाल्या असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण याचा आढावा घेतला. मुनगंटीवार यांनी झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने डीपीआर तयार करून ‘निरी’ व आयआयटी पवई यांच्या संयुक्त समितीकडून सविस्तर अहवाल मागविण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण, स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासोबतच नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन होताच इरई व झरपट नद्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.1
- Post by Rohit Mitra3
- Post by मनिषा विजय काशीवार1