भोले बाबांच्या महाशिवरात्री निमित्त पचमढी येथे धामणगावच्या भाविकांचा भंडारा उपक्रम प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही धामणगाव येथील भाविकांनी मध्यप्रदेशातील प्रसिद्ध पचमढी येथे भंडारा व महाप्रसाद वितरणाचा सेवाभावी उपक्रम राबविला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक सेवेमुळे भाविकांमध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण होत असून शहरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धामणगावातील भाविकांकडून श्रद्धा व सेवाभावातून पचमढी येथे मोठ्या प्रमाणात धान्य, साहित्य व आवश्यक सामग्री ट्रकद्वारे पाठविण्यात येते. तसेच स्वयंपाकासाठी स्वयंपाकी मंडळी व भंडारा व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकही सोबत जातात. यात्रेच्या प्रारंभापासून ते समारोपापर्यंत भाविकांना पिण्याचे पाणी, भोजन व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विजय मसने , प्रकाश राठी,प्रताप मुडे,चंदू डाहाणे,नारायण कोहळे,संजय मोकाती,राजू पूरोहीत,बंटी गुप्ता, हिवसे साहेब हे सर्व सेवाधारी धामणगांवातील सेवेकरी भक्त पार पाडतात. या भंडारा व महाप्रसाद वितरणातून हजारो शिवभक्तांची सेवा केली जात असून “सेवा हीच खरी शिवभक्ती” या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. धामणगावातील या सेवाभावी कार्यामुळे शहराच्या धार्मिक व सामाजिक परंपरेत भर पडत असून नागरिकांकडून भाविकांचे मनापासून अभिनंदन केले जात आहे. *💥भोले बाबांच्या महाशिवरात्री निमित्त पचमढी येथे धामणगांवच्या भाविकांचा भंडारा उपक्रम* *💥धामणगांवातील भाविकांकडून श्रद्धा व सेवाभावातून पचमढी येथे मोठ्या प्रमाणात धान्य, साहित्य व आवश्यक सामग्री ट्रकद्वारे पाठविण्यात येते.* *💥भंडारा व महाप्रसाद वितरणातून हजारो शिवभक्तांची सेवा केली जात असून “सेवा हीच खरी शिवभक्ती” या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.* *💥विजय मसने , प्रकाश राठी,प्रताप मुडे,चंदू डाहाणे,नारायण कोहळे,संजय मोकाती,राजू पूरोहीत,बंटी गुप्ता, हिवसे साहेब हे सर्व सेवाधारी धामणगांवातील सेवेकरी भक्त पार पाडतात.* *💥भंडारा व महाप्रसाद वितरणातून हजारो शिवभक्तांची सेवा केली जात असून “सेवा हीच खरी शिवभक्ती” या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.* *💥धामणगांवातील या सेवाभावी कार्यामुळे शहराच्या धार्मिक व सामाजिक परंपरेत भर पडत असून नागरिकांकडून भाविकांचे मनापासून अभिनंदन केले जात आहे.* *✍️CT इंडिया न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे 7350846789 WhatsApp 8421078244*

- श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला आर्वी (जि. वर्धा) – येथील श्री श्याम शक्ती सेवा समिती ट्रस्टच्या वतीने श्री श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी तसेच श्री शिवपंचायतन मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता शुभ मुहूर्तावर मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी श्री राणी सती दादीजींचा मंगलपाठ, तर चौथ्या दिवशी भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. मंदिर व सभामंडप उभारणीसाठी भूमिदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून सर्व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा धार्मिक महोत्सव आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. *💥आर्वी येथे श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला* *💥धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार* *💥या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन* *💥आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण* *💥भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या* *✍️ *CT इंडियन न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* 7350846789 *WhatsApp 84210782441
- Post by JKV NEWS 241
- अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..1
- जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग; जीवितहानी टळली वर्धा .. वर्धा–नागपूर रेल्वे मार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ ग्रँड ट्रंक (जीटी) एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना दहेगाव गोसावी येथील हेदोली परिसरात उघडकीस आली असून, घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या गाडीतील पार्सल डब्यातून धूर निघताना दिसताच तत्काळ रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.1
- HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight1
- bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811
- छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे - कुलसचिव डॉ. अविनाश असनारे1