logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर रिंगरोड माळवटी चौकाजवळ पाण्याचे बॉटल टाकले आहे..

9 hrs ago
user_लक्ष लातूर न्यूज
लक्ष लातूर न्यूज
Advertising Photographer Latur, Maharashtra•
9 hrs ago

लातूर रिंगरोड माळवटी चौकाजवळ पाण्याचे बॉटल टाकले आहे..

More news from Maharashtra and nearby areas
  • आर्वी ग्रामसभेत अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर ग्रामस्थांचा गोंधळ माजी सरपंच धनंजय देशमुख यांची भूमिका स्पष्ट; परवाना रद्द करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार
    1
    आर्वी ग्रामसभेत अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर ग्रामस्थांचा गोंधळ

माजी सरपंच धनंजय देशमुख यांची भूमिका स्पष्ट; परवाना रद्द करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer Latur, Maharashtra•
    6 hrs ago
  • जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली" ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर ने न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र ."जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली" ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर ने न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र सिरसाळा : .मजिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ल आहे, ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य असल्याचे युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर यांनी म्हटले आहे. न्यू हायस्कूल सिरसाळा येथे चैतन्य राडकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना आपला शैक्षणिक प्रवास सांगत यशाचा मूलमंत्र दिला. राडकर म्हणाले कि, "ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनेच्या जोरावर यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोणत्याही मोठ्या शहरात जाण्याचीच गरज असते असे नाही, तर घरी राहूनही अभ्यास करता येतो." त्याने विद्यार्थ्यांना खालील महत्त्वाचे सल्ले देतांना म्हटले कि स्पर्धा परीक्षेत रोजचा अभ्यास आणि सातत्य राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आजच्या काळात अभ्यास साहित्य सहज उपलब्ध आहे. इंटरनेट, ऑनलाइन क्लासेस आणि डिजिटल माध्यमांचा योग्य आणि सकारात्मक वापर केल्यास दिल्ली किंवा पुण्याचा खर्च वाचवून घरीच उत्तम तयारी करता येते. परिस्थितीला दोष न देता लढाआपल्या यशाचा प्रवास उलगडताना चैतन्य म्हणाला की, ग्रामीण भागात अनेकदा सोयी-सुविधांची कमतरता असते, पण ती यशाच्या आड येऊ शकत नाही. "जर तुमच्यात जिद्द असेल, तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी तुम्ही मार्ग काढू शकता. आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींना स्वतःवर हावी होऊ देऊ नका, उलट त्यांनाच तुमची ताकद बनवा," असे आवाहन त्याने केले. सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव गायकवाड,आभार प्रदर्शन होळंबे सर यांनी केले . दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांच्या सह न्यू हायस्कूल येथील काॅलेज चे प्रमुख तसेच शालेय शिक्षक कर्मचारी व पत्रकार मिलिंद चोपडे,पवन राडकर,स्वप्नील राडकर उपस्थित होते. ● *नकारात्मकतेपासून दूर राहा* प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वतःवर विश्वास ठेवा. स्पर्धा परीक्षेत अपयशाने खचून न जाता आपल्या चुका सुधारत राहणे आवश्यक आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकले पाहिजे,मि ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे.असेही चैतन्य राडकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले आहे. ● राडकर यांचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी - मुख्याध्यापक राठोड : सत्कार सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष समारोपात आपल्या भाषणात मुख्याध्यापक बालासाहेब राठोड म्हणाले कि, चैतन्य राडकर यांच्या यशामुळे गाढेपिंपळगाव आणि परळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याचे हे यश ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना , स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
    3
    जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली"

ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य 

युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर ने न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र 
."जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली"
ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य 
युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर ने न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र 
सिरसाळा  : .मजिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ल आहे,
ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य असल्याचे 
युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर यांनी म्हटले आहे. न्यू हायस्कूल सिरसाळा येथे चैतन्य राडकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी विद्यार्थ्यांना आपला शैक्षणिक प्रवास सांगत यशाचा मूलमंत्र दिला. राडकर म्हणाले कि, 
"ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनेच्या जोरावर यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोणत्याही मोठ्या शहरात जाण्याचीच गरज असते असे नाही, तर घरी राहूनही अभ्यास करता येतो." त्याने विद्यार्थ्यांना खालील महत्त्वाचे सल्ले देतांना म्हटले कि स्पर्धा परीक्षेत रोजचा अभ्यास आणि सातत्य राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आजच्या काळात अभ्यास साहित्य सहज उपलब्ध आहे. इंटरनेट, ऑनलाइन क्लासेस आणि डिजिटल माध्यमांचा योग्य आणि सकारात्मक वापर केल्यास दिल्ली किंवा पुण्याचा खर्च वाचवून घरीच उत्तम तयारी करता येते. परिस्थितीला दोष न देता लढाआपल्या यशाचा प्रवास उलगडताना चैतन्य म्हणाला की, ग्रामीण भागात अनेकदा सोयी-सुविधांची कमतरता असते, पण ती यशाच्या आड येऊ शकत नाही. "जर तुमच्यात जिद्द असेल, तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी तुम्ही मार्ग काढू शकता. आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींना स्वतःवर हावी होऊ देऊ नका, उलट त्यांनाच तुमची ताकद बनवा," असे आवाहन त्याने केले. सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव गायकवाड,आभार प्रदर्शन होळंबे सर यांनी केले .
दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांच्या सह न्यू हायस्कूल येथील काॅलेज चे प्रमुख तसेच शालेय शिक्षक  कर्मचारी व पत्रकार मिलिंद चोपडे,पवन राडकर,स्वप्नील राडकर उपस्थित होते.
● *नकारात्मकतेपासून दूर राहा* 
प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वतःवर विश्वास ठेवा. स्पर्धा परीक्षेत अपयशाने खचून न जाता आपल्या चुका सुधारत राहणे आवश्यक आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकले पाहिजे,मि ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे.असेही चैतन्य राडकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले आहे.  
● राडकर यांचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी  - मुख्याध्यापक राठोड 
:  सत्कार सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष समारोपात आपल्या भाषणात मुख्याध्यापक बालासाहेब राठोड म्हणाले कि, चैतन्य राडकर यांच्या यशामुळे गाढेपिंपळगाव आणि परळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याचे हे यश ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना , स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 'एनडीसी बँकेच्या' अध्यक्षपदी डॉ.तुषार राठोड यांच्या निवडी बद्दल मुखेडात मिठाई वाटप व फटाक्यांची अतिषबाजी  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुखेड- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संबंध मुखेड शहरात  सोमवार दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मिठाई वाटप करुन व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.      आमदार डॉ. तुषार राठोड हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजय प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध व्युहरचना केल्यामुळे ते सदर बँकेच्या संचालक पदी विजयी झाले आणि त्यानंतर अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजप व सहकारी पक्षासाठी आनंद द्विगुणित करणारी घटना असल्यामुळे भाजपा व सर्व सहकारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी शहरातील बाऱ्हाळी नाका, मुखेड न्यायालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्टँड चौक व ठिकठिकाणी मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, भाजपा जिल्हा चिटणीस किशोर सिंह चौहान, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवा आलेवार बेळीकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हणमंत नरोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ गायकवाड, भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत खंकरे, किरण पाटील बोडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश गजलवाड, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा न.पा.सभापती करण रोडगे, नगरसेवक प्रतिनिधी संजय तमशेट्टे, नगरसेवक प्रतिनिधी शौकत होनवडजकर, स्विय सहाय्यक सुधीर चव्हाण, भाजपा ता. उपाध्यक्ष कमलाकर अगदे, भाजप युवा नेते राजु गंदपवाड, नदीम तांबोळी, सरपंच संजय गोगे, नागोराव पाटील, बालाजी मिसाळे, बाळू नाईक जुनेकर, गजानन आकुलवाड, सरपंच सतीश भालेराव, माजी सरपंचआत्माराम तलवारे, शिवा समराळे, व्यंकट पाटील, शिवानंद पाटील उपसरपंच, राजु राठोड राजू पाटील, श्रीनिवास राठोड, कल्याणराव श्रीरामे, निलेश काटशेव संकल्प गोकुळे, उमेश श्रीरामे, गणेश आंबेकर, विकास चव्हाण, सचिन पवार, सचिन चव्हाण, गुंडेराव कांबळे, महेश मरकंटवाड, अविनाश घाटे, विश्वनाथ अरंने, हेमंत कुलकर्णी, उमाकांत पाटील, मुन्ना बंडे, विरसंग आप्पा, प्रतिक गायकवाड सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    4
    'एनडीसी बँकेच्या' अध्यक्षपदी डॉ.तुषार राठोड यांच्या निवडी बद्दल मुखेडात मिठाई वाटप व फटाक्यांची अतिषबाजी 
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुखेड- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संबंध मुखेड शहरात  सोमवार दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मिठाई वाटप करुन व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.     
आमदार डॉ. तुषार राठोड हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजय प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध व्युहरचना केल्यामुळे ते सदर बँकेच्या संचालक पदी विजयी झाले आणि त्यानंतर अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजप व सहकारी पक्षासाठी आनंद द्विगुणित करणारी घटना असल्यामुळे भाजपा व सर्व सहकारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी शहरातील बाऱ्हाळी नाका, मुखेड न्यायालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्टँड चौक व ठिकठिकाणी मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
यावेळी माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, भाजपा जिल्हा चिटणीस किशोर सिंह चौहान, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवा आलेवार बेळीकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हणमंत नरोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ गायकवाड, भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत खंकरे, किरण पाटील बोडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश गजलवाड, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा न.पा.सभापती करण रोडगे, नगरसेवक प्रतिनिधी संजय तमशेट्टे, नगरसेवक प्रतिनिधी शौकत होनवडजकर, स्विय सहाय्यक सुधीर चव्हाण, भाजपा ता. उपाध्यक्ष कमलाकर अगदे, भाजप युवा नेते राजु गंदपवाड, नदीम तांबोळी, सरपंच संजय गोगे, नागोराव पाटील, बालाजी मिसाळे, बाळू नाईक जुनेकर, गजानन आकुलवाड, सरपंच सतीश भालेराव, माजी सरपंचआत्माराम तलवारे, शिवा समराळे, व्यंकट पाटील, शिवानंद पाटील उपसरपंच, राजु राठोड राजू पाटील, श्रीनिवास राठोड, कल्याणराव श्रीरामे, निलेश काटशेव संकल्प गोकुळे, उमेश श्रीरामे, गणेश आंबेकर, विकास चव्हाण, सचिन पवार, सचिन चव्हाण, गुंडेराव कांबळे, महेश मरकंटवाड, अविनाश घाटे, विश्वनाथ अरंने, हेमंत कुलकर्णी, उमाकांत पाटील, मुन्ना बंडे, विरसंग आप्पा, प्रतिक गायकवाड सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकरुख उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या योजनेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने अनेक गावांतील शेतीला याचा लाभ होणार असून पिकांना आवश्यक पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांनी आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
    1
    सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकरुख उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या योजनेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने अनेक गावांतील शेतीला याचा लाभ होणार असून पिकांना आवश्यक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांनी आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • धर्मेंद्र गेला आता बारी नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रची थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांचा धर्मेंद्र गेला आता बारी नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रची थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांचा
    1
    धर्मेंद्र गेला आता बारी नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रची थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांचा 
धर्मेंद्र गेला आता बारी नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रची थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांचा
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • एसी आरक्षण उपवर्गीकरणासाठी सविस्तर मुद्दे मांडताना मारुती वाडेकर
    1
    एसी आरक्षण उपवर्गीकरणासाठी सविस्तर मुद्दे मांडताना मारुती वाडेकर
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    21 min ago
  • 🚨 नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीविरुद्ध अर्धापूर पोलिसांचा छापा; 12 गोवंशीय जनावरांची सुटका, पिकअपसह ₹8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
    1
    🚨 नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीविरुद्ध अर्धापूर पोलिसांचा छापा; 12 गोवंशीय जनावरांची सुटका, पिकअपसह ₹8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • लातूर रिंगरोड माळवटी चौकाजवळ पाण्याचे बॉटल टाकले आहे..
    2
    लातूर रिंगरोड माळवटी चौकाजवळ पाण्याचे बॉटल टाकले आहे..
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer Latur, Maharashtra•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.