Shuru
Apke Nagar Ki App…
एसी आरक्षण उपवर्गीकरणासाठी सविस्तर मुद्दे मांडताना मारुती वाडेकर
माधव गायकवाड
एसी आरक्षण उपवर्गीकरणासाठी सविस्तर मुद्दे मांडताना मारुती वाडेकर
More news from महाराष्ट्र and nearby areas
- एसी आरक्षण उपवर्गीकरणासाठी सविस्तर मुद्दे मांडताना मारुती वाडेकर1
- 🚨 नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीविरुद्ध अर्धापूर पोलिसांचा छापा; 12 गोवंशीय जनावरांची सुटका, पिकअपसह ₹8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त1
- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी मीनल पाटील खतगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. बँकेचा कारभार सुरळीत व पारदर्शकपणे चालविण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी काम करू, अशी ग्वाही डॉ. तुषार राठोड यांनी दिली.1
- 'एनडीसी बँकेच्या' अध्यक्षपदी डॉ.तुषार राठोड यांच्या निवडी बद्दल मुखेडात मिठाई वाटप व फटाक्यांची अतिषबाजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुखेड- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संबंध मुखेड शहरात सोमवार दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मिठाई वाटप करुन व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार डॉ. तुषार राठोड हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजय प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध व्युहरचना केल्यामुळे ते सदर बँकेच्या संचालक पदी विजयी झाले आणि त्यानंतर अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजप व सहकारी पक्षासाठी आनंद द्विगुणित करणारी घटना असल्यामुळे भाजपा व सर्व सहकारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी शहरातील बाऱ्हाळी नाका, मुखेड न्यायालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्टँड चौक व ठिकठिकाणी मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, भाजपा जिल्हा चिटणीस किशोर सिंह चौहान, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवा आलेवार बेळीकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हणमंत नरोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ गायकवाड, भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत खंकरे, किरण पाटील बोडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश गजलवाड, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा न.पा.सभापती करण रोडगे, नगरसेवक प्रतिनिधी संजय तमशेट्टे, नगरसेवक प्रतिनिधी शौकत होनवडजकर, स्विय सहाय्यक सुधीर चव्हाण, भाजपा ता. उपाध्यक्ष कमलाकर अगदे, भाजप युवा नेते राजु गंदपवाड, नदीम तांबोळी, सरपंच संजय गोगे, नागोराव पाटील, बालाजी मिसाळे, बाळू नाईक जुनेकर, गजानन आकुलवाड, सरपंच सतीश भालेराव, माजी सरपंचआत्माराम तलवारे, शिवा समराळे, व्यंकट पाटील, शिवानंद पाटील उपसरपंच, राजु राठोड राजू पाटील, श्रीनिवास राठोड, कल्याणराव श्रीरामे, निलेश काटशेव संकल्प गोकुळे, उमेश श्रीरामे, गणेश आंबेकर, विकास चव्हाण, सचिन पवार, सचिन चव्हाण, गुंडेराव कांबळे, महेश मरकंटवाड, अविनाश घाटे, विश्वनाथ अरंने, हेमंत कुलकर्णी, उमाकांत पाटील, मुन्ना बंडे, विरसंग आप्पा, प्रतिक गायकवाड सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- शेनोडी मोरगव्हाण बस सेवा बंद,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान,वंचितचा आंदोलनाचा इशारा कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण मार्गावरील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस सेवा सुरु होत नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे . तात्काळ या मार्गावर दोन दिवसात बस सेवा सुरू करा,मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास आगारासह ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात ठाण मांडून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी कळमनुरी शहरात येतात. मात्र या रस्त्यावर खड्डे असल्याचे कारण पुढे करून कळमनुरी बस आगाराने या मार्गावर बससेवा सुरु केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधी पायी तर कधी खाजगी प्रवासी वाहनाने यावे लागत आहे. खाजगी प्रवासी वाहनांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दरम्यान, सोमवारी विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राजू कांबळे यांच्याशी संपर्क साधून वाहतुकीची समस्या मांडली. त्यानंतर कांबळे यांच्यासह युवा तालुकाध्यक्ष मोहमद अस्लम, दिनेश पाईकराव, सुशील वाढवे, समाधान पाईकराव यांनी कळमनुरी आगारात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बससेवा का सुरु केली नाही अशी विचारणा केली असता त्या मार्गावर खड्डे आहेत तसेच चालक देखील कमी असल्याचे सांगण्यात आले.याप्रकारामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत पुढील दोन दिवसांत बससेवा सुरु करा अशी मागणी केली. या मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास कळमनुरी आगार व खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठाण मांडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे .1
- मेंढपाळांची शासनाकडून होत आहे फसवणूक असे बंडू महानर यांचे वक्तव्य गेली अनेक दिवसापासून मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना वारंवार संकटामध्ये सापडत आहे मात्र शासनाकडून फक्त आश्वासनच दिल्या जात आहे1
- सेनगाव तालुक्यात विविध परिसरात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला सेनगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या त्यातच सेनगाव तालुक्यातील विविध परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.2
- सरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे निदर्शने नांदेड : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे निदर्शने केली. या आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या निदर्शनांमुळे काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचारी संघटनांनी एकत्र येत हे निदर्शन आयोजित केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेणार, याकडे आता सरकारी कर्मचारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.1