Shuru
Apke Nagar Ki App…
मेंढपाळांची शासनाकडून होत आहे फसवणूक असे बंडू महानर यांचे वक्तव्य गेली अनेक दिवसापासून मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना वारंवार संकटामध्ये सापडत आहे मात्र शासनाकडून फक्त आश्वासनच दिल्या जात आहे
वैजनाथ पावडे
मेंढपाळांची शासनाकडून होत आहे फसवणूक असे बंडू महानर यांचे वक्तव्य गेली अनेक दिवसापासून मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना वारंवार संकटामध्ये सापडत आहे मात्र शासनाकडून फक्त आश्वासनच दिल्या जात आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मेंढपाळांची शासनाकडून होत आहे फसवणूक असे बंडू महानर यांचे वक्तव्य गेली अनेक दिवसापासून मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना वारंवार संकटामध्ये सापडत आहे मात्र शासनाकडून फक्त आश्वासनच दिल्या जात आहे1
- सेनगाव तालुक्यात विविध परिसरात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला सेनगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या त्यातच सेनगाव तालुक्यातील विविध परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.2
- उमरखेड़ पुलिस कि सराहनीय कामगिरी 2 नाबालिग आरोपियों को किया गिरफ्तार उमरखेड़ शहर में चोरी के मामले में 2 नाबालिग आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार स्थानिक गुन्हें शाखा कि कार्यकुशलता सराहनीय है और उमरखेड़ में नाबालिग बच्चों में बढ़ रहीं है गुन्हेगारी जिम्मेदार कौन?1
- 🚨 नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीविरुद्ध अर्धापूर पोलिसांचा छापा; 12 गोवंशीय जनावरांची सुटका, पिकअपसह ₹8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त1
- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी मीनल पाटील खतगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. बँकेचा कारभार सुरळीत व पारदर्शकपणे चालविण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी काम करू, अशी ग्वाही डॉ. तुषार राठोड यांनी दिली.1
- वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 गुरुद्वारा लंगर साहिब व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड. बांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षमित्र हरित नांदेड अभियान - 2026 महा वृक्षलागवड कार्यक्रम शनिवार, दिनांक 8 ऑगस्ट 2026 | स्थळ : श्री हनुमान गड संस्थान शुभहस्ते मा. खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब महंत श्री गरुडदासजी त्यागी महाराज1
- सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन नांदेड : प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवभगत यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.1
- परभणी मानवत मार्गावर पान्हेरा पाटीजवळ दुचाकी चारचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी परभणी मानवत मार्गावर पान्हेरा पाटीजवळ दुचाकी चारचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी1