logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उमरखेड़ पुलिस कि सराहनीय कामगिरी 2 नाबालिग आरोपियों को किया गिरफ्तार उमरखेड़ शहर में चोरी के मामले में 2 नाबालिग आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार स्थानिक गुन्हें शाखा कि कार्यकुशलता सराहनीय है और उमरखेड़ में नाबालिग बच्चों में बढ़ रहीं है गुन्हेगारी जिम्मेदार कौन?

20 hrs ago
user_Firoz Ahemad Noor khan
Firoz Ahemad Noor khan
Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
20 hrs ago

उमरखेड़ पुलिस कि सराहनीय कामगिरी 2 नाबालिग आरोपियों को किया गिरफ्तार उमरखेड़ शहर में चोरी के मामले में 2 नाबालिग आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार स्थानिक गुन्हें शाखा कि कार्यकुशलता सराहनीय है और उमरखेड़ में नाबालिग बच्चों में बढ़ रहीं है गुन्हेगारी जिम्मेदार कौन?

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उमरखेड़ पुलिस कि सराहनीय कामगिरी 2 नाबालिग आरोपियों को किया गिरफ्तार उमरखेड़ शहर में चोरी के मामले में 2 नाबालिग आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार स्थानिक गुन्हें शाखा कि कार्यकुशलता सराहनीय है और उमरखेड़ में नाबालिग बच्चों में बढ़ रहीं है गुन्हेगारी जिम्मेदार कौन?
    1
    उमरखेड़ पुलिस कि सराहनीय कामगिरी 2 नाबालिग आरोपियों को किया गिरफ्तार 
उमरखेड़ शहर में चोरी के मामले में 2 नाबालिग आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार स्थानिक गुन्हें शाखा कि कार्यकुशलता सराहनीय है और उमरखेड़ में नाबालिग बच्चों में बढ़ रहीं है गुन्हेगारी जिम्मेदार कौन?
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मेंढपाळांची शासनाकडून होत आहे फसवणूक असे बंडू महानर यांचे वक्तव्य गेली अनेक दिवसापासून मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना वारंवार संकटामध्ये सापडत आहे मात्र शासनाकडून फक्त आश्वासनच दिल्या जात आहे
    1
    मेंढपाळांची शासनाकडून होत आहे फसवणूक असे बंडू महानर यांचे वक्तव्य 
गेली अनेक दिवसापासून मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना वारंवार संकटामध्ये सापडत आहे मात्र शासनाकडून फक्त आश्वासनच दिल्या जात आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 🚨 नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीविरुद्ध अर्धापूर पोलिसांचा छापा; 12 गोवंशीय जनावरांची सुटका, पिकअपसह ₹8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
    1
    🚨 नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीविरुद्ध अर्धापूर पोलिसांचा छापा; 12 गोवंशीय जनावरांची सुटका, पिकअपसह ₹8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी मीनल पाटील खतगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. बँकेचा कारभार सुरळीत व पारदर्शकपणे चालविण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी काम करू, अशी ग्वाही डॉ. तुषार राठोड यांनी दिली.
    1
    नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी मीनल पाटील खतगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. बँकेचा कारभार सुरळीत व पारदर्शकपणे चालविण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी काम करू, अशी ग्वाही डॉ. तुषार राठोड यांनी दिली.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 गुरुद्वारा लंगर साहिब व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड. बांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षमित्र हरित नांदेड अभियान - 2026 महा वृक्षलागवड कार्यक्रम शनिवार, दिनांक 8 ऑगस्ट 2026 | स्थळ : श्री हनुमान गड संस्थान शुभहस्ते मा. खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब महंत श्री गरुडदासजी त्यागी महाराज
    1
    वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. 2

गुरुद्वारा लंगर साहिब व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड.

बांच्या संयुक्त विद्यमाने

वृक्षमित्र

हरित नांदेड अभियान - 2026

महा वृक्षलागवड कार्यक्रम

शनिवार, दिनांक 8 ऑगस्ट 2026 | स्थळ : श्री हनुमान गड संस्थान

शुभहस्ते

मा. खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब

महंत श्री गरुडदासजी त्यागी महाराज
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सेनगाव तालुक्यात विविध परिसरात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला सेनगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या त्यातच सेनगाव तालुक्यातील विविध परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
    2
    सेनगाव तालुक्यात विविध परिसरात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला 
सेनगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या त्यातच सेनगाव तालुक्यातील विविध परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 'एनडीसी बँकेच्या' अध्यक्षपदी डॉ.तुषार राठोड यांच्या निवडी बद्दल मुखेडात मिठाई वाटप व फटाक्यांची अतिषबाजी  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुखेड- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संबंध मुखेड शहरात  सोमवार दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मिठाई वाटप करुन व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.      आमदार डॉ. तुषार राठोड हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजय प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध व्युहरचना केल्यामुळे ते सदर बँकेच्या संचालक पदी विजयी झाले आणि त्यानंतर अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजप व सहकारी पक्षासाठी आनंद द्विगुणित करणारी घटना असल्यामुळे भाजपा व सर्व सहकारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी शहरातील बाऱ्हाळी नाका, मुखेड न्यायालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्टँड चौक व ठिकठिकाणी मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, भाजपा जिल्हा चिटणीस किशोर सिंह चौहान, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवा आलेवार बेळीकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हणमंत नरोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ गायकवाड, भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत खंकरे, किरण पाटील बोडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश गजलवाड, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा न.पा.सभापती करण रोडगे, नगरसेवक प्रतिनिधी संजय तमशेट्टे, नगरसेवक प्रतिनिधी शौकत होनवडजकर, स्विय सहाय्यक सुधीर चव्हाण, भाजपा ता. उपाध्यक्ष कमलाकर अगदे, भाजप युवा नेते राजु गंदपवाड, नदीम तांबोळी, सरपंच संजय गोगे, नागोराव पाटील, बालाजी मिसाळे, बाळू नाईक जुनेकर, गजानन आकुलवाड, सरपंच सतीश भालेराव, माजी सरपंचआत्माराम तलवारे, शिवा समराळे, व्यंकट पाटील, शिवानंद पाटील उपसरपंच, राजु राठोड राजू पाटील, श्रीनिवास राठोड, कल्याणराव श्रीरामे, निलेश काटशेव संकल्प गोकुळे, उमेश श्रीरामे, गणेश आंबेकर, विकास चव्हाण, सचिन पवार, सचिन चव्हाण, गुंडेराव कांबळे, महेश मरकंटवाड, अविनाश घाटे, विश्वनाथ अरंने, हेमंत कुलकर्णी, उमाकांत पाटील, मुन्ना बंडे, विरसंग आप्पा, प्रतिक गायकवाड सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    4
    'एनडीसी बँकेच्या' अध्यक्षपदी डॉ.तुषार राठोड यांच्या निवडी बद्दल मुखेडात मिठाई वाटप व फटाक्यांची अतिषबाजी 
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुखेड- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संबंध मुखेड शहरात  सोमवार दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मिठाई वाटप करुन व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.     
आमदार डॉ. तुषार राठोड हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजय प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध व्युहरचना केल्यामुळे ते सदर बँकेच्या संचालक पदी विजयी झाले आणि त्यानंतर अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजप व सहकारी पक्षासाठी आनंद द्विगुणित करणारी घटना असल्यामुळे भाजपा व सर्व सहकारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी शहरातील बाऱ्हाळी नाका, मुखेड न्यायालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्टँड चौक व ठिकठिकाणी मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
यावेळी माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, भाजपा जिल्हा चिटणीस किशोर सिंह चौहान, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवा आलेवार बेळीकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हणमंत नरोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ गायकवाड, भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत खंकरे, किरण पाटील बोडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश गजलवाड, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा न.पा.सभापती करण रोडगे, नगरसेवक प्रतिनिधी संजय तमशेट्टे, नगरसेवक प्रतिनिधी शौकत होनवडजकर, स्विय सहाय्यक सुधीर चव्हाण, भाजपा ता. उपाध्यक्ष कमलाकर अगदे, भाजप युवा नेते राजु गंदपवाड, नदीम तांबोळी, सरपंच संजय गोगे, नागोराव पाटील, बालाजी मिसाळे, बाळू नाईक जुनेकर, गजानन आकुलवाड, सरपंच सतीश भालेराव, माजी सरपंचआत्माराम तलवारे, शिवा समराळे, व्यंकट पाटील, शिवानंद पाटील उपसरपंच, राजु राठोड राजू पाटील, श्रीनिवास राठोड, कल्याणराव श्रीरामे, निलेश काटशेव संकल्प गोकुळे, उमेश श्रीरामे, गणेश आंबेकर, विकास चव्हाण, सचिन पवार, सचिन चव्हाण, गुंडेराव कांबळे, महेश मरकंटवाड, अविनाश घाटे, विश्वनाथ अरंने, हेमंत कुलकर्णी, उमाकांत पाटील, मुन्ना बंडे, विरसंग आप्पा, प्रतिक गायकवाड सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन नांदेड : प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवभगत यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
    1
    सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन
नांदेड : प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवभगत यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.