Shuru
Apke Nagar Ki App…
उपयोग करता शुल्काचा सांगलीकरांच्यावर बोजा जादा, इतर महापालिकेपेक्षा सांगली मनपाचा दर ज्यादा घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत आकारण्यात येणाऱ्या उपयोगकर्ता शुल्काच्याबाबतीत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांवर शेजारच्या इचलकरंजी महानगरपालिकेपेक्षा अधिक आर्थिक भार पडत आहे. घरे, विविध व्यावसायिक आस्थापनांनाही सांगलीत अधिक दर लागू असल्याने नागरिक आणि व्यापायांमध्ये नाराजी आहे. आता महापालिकेने उपविधी तयार करून या शुल्कात कपात करणे व त्यास शासनमंजुरी घेणे आवश्यक आहे.राज्य शासनाने उपयोगकर्ता शुल्काबाबत महापालिकांनी स्वतःचे उपविधी तयार करून स्थानिक आर्थिक परिस्थितीनुसार उपयोग कर्ता शुल्क निश्चित करण्याची मुभा दिली होती, मात्र महापालिकाने याकडे दुर्लक्ष केले.
EXPRESS NEWS

More news from महाराष्ट्र and nearby areas
- ट्री आर्मीच्या मदतीने पूर्ण मतदार संघात झाडे लावणार आमदार सुहास बाबर दोन दिवसांपूर्वी शूरु ॲपवर आमदार सुहास बाबर यांची बातमी प्रसिद्ध केली होती, तो व्हिडिओ तुफान वायरल झाला, नंतर आता आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की ट्री आर्मीचे पदाधिकारी व आमचे पदाधिकारी पूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघात पिंपळाचे व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करणार आहे, तसेच वन विभागाकडून ही मदत घेऊन जंगल तयार करणार आहे. पाहूयात सुहास बाबर काय म्हणाले1
- जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.1
- आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.4
- कोल्हापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी पुराची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. २३ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शहरातील गाळ, कचरा व अडथळे दूर केले जात आहेत. मनपा प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, नागरिकांनाही नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.1
- आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.1
- सांगली हादरलं! महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; हल्ल्यामागचं कारण गूढ*1
- सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.1
- मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.1