Shuru
Apke Nagar Ki App…
नंदुरबार दुचाकी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू बायपास रोड वरील घटना
चंद्रकला हेमंत वळवी
नंदुरबार दुचाकी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू बायपास रोड वरील घटना
More news from Maharashtra and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- aap ki kya ray hai1
- धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि महसूल तसेच रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वाद उफाळून आला. योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली.1
- चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते2
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.2
- महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- धुळे शहरातील देवपूर भागात जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत डीपीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कडाक्याच्या उन्हामुळे डीपीने क्षणार्धात पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.1