logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Shaikh irfan Shaikh irfan

1 day ago
user_Shaikh Irfan
Shaikh Irfan
अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 day ago

Shaikh irfan Shaikh irfan

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 💪
    1
    💪
    user_Shaikh Irfan
    Shaikh Irfan
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    38 min ago
  • Post by Dilip Patil
    1
    Post by Dilip Patil
    user_Dilip Patil
    Dilip Patil
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    3 hrs ago
  • बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही
    1
    बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    1
    अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer Nagar, Ahmednagar•
    12 hrs ago
  • Post by ग्रीस
    1
    Post by ग्रीस
    user_ग्रीस
    ग्रीस
    Farmer किनी पाड़ा•
    20 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वाघोलीत फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाटा येथे एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी एका तरुणाने भर रस्त्यात फटाक्यांची माळ हातात फिरवत ती रस्त्यावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.वाघोली हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला भाग असून अशा प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फटाक्यांची माळ रस्त्यात फेकल्याने वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
    1
    वाघोलीत फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल
पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाटा येथे एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी एका तरुणाने भर रस्त्यात फटाक्यांची माळ हातात फिरवत ती रस्त्यावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.वाघोली हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला भाग असून अशा प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फटाक्यांची माळ रस्त्यात फेकल्याने वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.
या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.