logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्य हर रोज होती ट्राफिक जाम पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्या

7 hrs ago
user_सुभाष मस्के पत्रकार
सुभाष मस्के पत्रकार
Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
7 hrs ago

पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्य हर रोज होती ट्राफिक जाम पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्या

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्य हर रोज होती ट्राफिक जाम पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्या
    1
    पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्य हर रोज होती ट्राफिक जाम
पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्या
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरात अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; ३०.२९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न सुरक्षा विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल ३० लाख २९ हजार ४९३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे मोती कारंजा, मोंढा आणि नवाबपुरा परिसरात दोन स्वतंत्र पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान विविध नामांकित ब्रँडचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरात अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; ३०.२९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न सुरक्षा विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल ३० लाख २९ हजार ४९३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे मोती कारंजा, मोंढा आणि नवाबपुरा परिसरात दोन स्वतंत्र पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान विविध नामांकित ब्रँडचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सराफा दुकानातून सोन्याची अंगठी घेऊन भामटा फरार ; गंगापूर येथील घटना सीसीटीव्हीत कैद
    1
    सराफा दुकानातून  सोन्याची अंगठी घेऊन भामटा फरार ; गंगापूर येथील घटना सीसीटीव्हीत कैद
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • वंदे भारत एक्सप्रेस चक्क १ तास कसारा घाटात बंद पडली प्रवाशांची तारांबळ वंदे भारत एक्सप्रेस गेल्या १ तासांपासून कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली असून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नाही. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने इमर्जंसी दरवाजे उघडण्यात आले आहेत. देशच्या रेल्वे मंत्र्यांनी फक्त “रील मंत्री” बनून न राहता रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते.
    1
    वंदे भारत एक्सप्रेस  चक्क १ तास 
कसारा घाटात बंद पडली प्रवाशांची तारांबळ 
वंदे भारत एक्सप्रेस गेल्या १ तासांपासून कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली असून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नाही. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने इमर्जंसी दरवाजे उघडण्यात आले आहेत.
देशच्या रेल्वे मंत्र्यांनी फक्त “रील मंत्री” बनून न राहता रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे 🚨 ब्रेकिंग न्यूज | वास्तव न्यूज मराठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे 
🚨 ब्रेकिंग न्यूज | वास्तव न्यूज मराठी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिशोर-देवगाव रंगारीला तालुक्याचा दर्जा?; मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचा हर्षवर्धन जाधवांचा दावा कन्नड तालुक्यातील पिशोर आणि देवगाव रंगारीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना प्रशासकीय सुविधा अधिक सुलभ होऊन विकासकामांना वेग मिळेल, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे पिशोर व देवगाव रंगारी परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    पिशोर-देवगाव रंगारीला तालुक्याचा दर्जा?; मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचा हर्षवर्धन जाधवांचा दावा
कन्नड तालुक्यातील पिशोर आणि देवगाव रंगारीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना प्रशासकीय सुविधा अधिक सुलभ होऊन विकासकामांना वेग मिळेल, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे पिशोर व देवगाव रंगारी परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर.. रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
    1
    रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.