अधिकाऱ्यांची थेट शेतात उतरून पाहणी; श्रीभुवन येथे जमीन लेव्हलिंग कामाला वेग” ग्रामपंचायत हट्टी अंतर्गत मौजे श्रीभुवन येथे सुरू असलेल्या शेतजमीन लेव्हलिंग कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कृषी सेवक मॅडम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून कामाचा आढावा घेण्याऐवजी थेट शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.भर उन्हात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या मालकाशी प्रत्यक्ष संवाद साधला. लेव्हलिंग संदर्भातील अडचणी जाणून घेत त्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे कामाला गती मिळाली असून पुढील कामे सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जमीन लेव्हलिंग संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तातडीने शेतात भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर एस. महाले, माजी उपसरपंच अशोक पवार, तसेच गावकरी व अन्य शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून, विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळाली आहे.

- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- kam karvana hoga to1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- ठंडे के शौकीन हो जाएं सतर्क: गंदी कोठरियों में बन रही नकली 'स्टिंग' और 'पेप्सी', सेहत के साथ खिलवाड़। गर्मी का सीजन और नकली कोल्ड ड्रिंक्स का काला कारोबार जैसे-जैसे गर्मी का पारा चढ़ रहा है, बाज़ारों में ठंडे पेय पदार्थों (Cold Drinks) की मांग तेजी से बढ़ गई है। लेकिन क्या आप जानते हैं कि आपकी प्यास बुझाने वाली 'स्टिंग' या 'पेप्सी' की बोतल असली है या किसी अवैध फैक्ट्री में बना ज़हरीला मिश्रण? सोशल मीडिया पर हाल ही में एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है जिसने प्रशासन और बड़ी कंपनियों की नींद उड़ा दी है। इस वीडियो में साफ देखा जा सकता है कि कैसे हाइजीन के नियमों की धज्जियां उड़ाते हुए पुरानी और गंदी बोतलों को साधारण पानी और ब्रश से साफ किया जा रहा है। प्रमुख चिंताएं: गंदगी का अंबार: बिना किसी स्टरलाइजेशन के बोतलों का दोबारा इस्तेमाल। अवैध फैक्ट्रियां: नामी ब्रांड्स के रैपर लगाकर नकली ड्रिंक्स की पैकिंग। सेहत को खतरा: दूषित पानी और रसायनों का उपयोग 'मौत का घूंट' साबित हो सकता है। नोट: हालांकि यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल है, लेकिन अभी तक इसकी सटीक लोकेशन या समय की पुष्टि नहीं हो पाई है। जनता से अपील है कि कोल्ड ड्रिंक खरीदते समय सील और मैन्युफैक्चरिंग डिटेल्स की जांच जरूर करें। सोशल मीडिया हैशटैग्स (Hashtags) #FakeColdDrink #FoodSafety #HealthAlert #Sting #Pepsi #StaySafe #ViralVideo #Awareness #ConsumerProtection #FakeFoodExposed #SummerSafety1
- अगर आपका पैसा किसी गलत खाते में चला गया हो तो आप इस वीडियो को पूरा जरूर देखें आपका पैसा आपको वापस मिल सकता है1
- Post by Shrikant Pote3
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- मुंबई: पहलगाम हमले में शहीद संतोष जगदाले की बेटी को मिला न्याय, आसावरी जगदाले बनीं प्रशासनिक अधिकारी1
- कल्याण बैल बाजार रोड1