logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजी नगर मधील गणेश कॉलनी मध्ये घराला भीषण आग

19 hrs ago
user_चंद्रकला हेमंत वळवी
चंद्रकला हेमंत वळवी
Nurse नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
19 hrs ago
2b11a9da-4e86-4d29-a3de-b3caea0b8a42

छत्रपती संभाजी नगर मधील गणेश कॉलनी मध्ये घराला भीषण आग

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by चंद्रकला हेमंत वळवी
    2
    Post by चंद्रकला हेमंत वळवी
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक भरघोस आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. मात्र, चांगले उत्पादन असूनही बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने खंत व्यक्त करत सांगितले की, एक लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या गव्हाला तो भावही मिळत नाही.
    1
    धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक भरघोस आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.
मात्र, चांगले उत्पादन असूनही बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने खंत व्यक्त करत सांगितले की, एक लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या गव्हाला तो भावही मिळत नाही.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by दीपक पवार
    1
    Post by दीपक  पवार
    user_दीपक  पवार
    दीपक पवार
    Academy धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ग्रामपंचायत हट्टी अंतर्गत मौजे श्रीभुवन येथे सुरू असलेल्या शेतजमीन लेव्हलिंग कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कृषी सेवक मॅडम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून कामाचा आढावा घेण्याऐवजी थेट शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.भर उन्हात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या मालकाशी प्रत्यक्ष संवाद साधला. लेव्हलिंग संदर्भातील अडचणी जाणून घेत त्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे कामाला गती मिळाली असून पुढील कामे सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जमीन लेव्हलिंग संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तातडीने शेतात भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर एस. महाले, माजी उपसरपंच अशोक पवार, तसेच गावकरी व अन्य शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून, विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळाली आहे.
    1
    ग्रामपंचायत हट्टी अंतर्गत मौजे श्रीभुवन येथे सुरू असलेल्या शेतजमीन लेव्हलिंग कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कृषी सेवक मॅडम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून कामाचा आढावा घेण्याऐवजी थेट शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.भर उन्हात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या मालकाशी प्रत्यक्ष संवाद साधला. लेव्हलिंग संदर्भातील अडचणी जाणून घेत त्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे कामाला गती मिळाली असून पुढील कामे सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जमीन लेव्हलिंग संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तातडीने शेतात भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर एस. महाले, माजी उपसरपंच अशोक पवार, तसेच गावकरी व अन्य शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून, विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळाली आहे.
    user_Bhaskar sitaram mahale
    Bhaskar sitaram mahale
    Farmer सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नागरिकांच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने येवला-मनमाड -मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक २४ मार्च २०२६ पासून केवळ रात्री १० ते सकाळी ७ या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाच्या वेळी या मार्गावरून होणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येवला आणि मनमाड या शहरांतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आहे.
    1
    नागरिकांच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने येवला-मनमाड -मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक २४ मार्च २०२६ पासून केवळ रात्री १० ते सकाळी ७ या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाच्या वेळी या मार्गावरून होणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येवला आणि मनमाड या शहरांतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आहे.
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • रोकडे ग्रामपंचायत तर ही सार्वजनिक शौचालय बांधून ठेवली आहे पण ही कधीही साफ सफाई ठेवत का नाही अशी आमची ग्रामपंचायत आहे ही सार्वजनिक शौचालय साफ सूत्र ठेवावे
    1
    रोकडे ग्रामपंचायत तर ही सार्वजनिक शौचालय बांधून ठेवली आहे पण ही कधीही साफ सफाई ठेवत का नाही  अशी आमची ग्रामपंचायत आहे ही सार्वजनिक शौचालय साफ सूत्र ठेवावे
    user_Amol Rathod
    Amol Rathod
    चाळीसगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • #aiartifacial #localnwes
    1
    #aiartifacial #localnwes
    user_Atish Rathod
    Atish Rathod
    Jalgaon, Maharashtra•
    19 hrs ago
  • Post by चंद्रकला हेमंत वळवी
    2
    Post by चंद्रकला हेमंत वळवी
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.