Shuru
Apke Nagar Ki App…
अम्मा की पढाई शिक्षण केंद्रात पुन्हा यशाचा तारा; मयूर चौधरीची केंद्रीय राखीव पोलिस दलात नियुक्ती चंद्रपूर : गरिब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे आणि त्यांनी शासकीय सेवेत रुजू व्हावे या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेल्या ‘अम्मा की पढाई’ शिक्षण केंद्रातील विद्यार्थी मयूर विकास चौधरी याची केंद्रीय राखीव पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
News34
अम्मा की पढाई शिक्षण केंद्रात पुन्हा यशाचा तारा; मयूर चौधरीची केंद्रीय राखीव पोलिस दलात नियुक्ती चंद्रपूर : गरिब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे आणि त्यांनी शासकीय सेवेत रुजू व्हावे या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेल्या ‘अम्मा की पढाई’ शिक्षण केंद्रातील विद्यार्थी मयूर विकास चौधरी याची केंद्रीय राखीव पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक, चंद्रपूर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.1
- Post by Nilesh Satpute1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811
- HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight1
- जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग; जीवितहानी टळली वर्धा .. वर्धा–नागपूर रेल्वे मार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ ग्रँड ट्रंक (जीटी) एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना दहेगाव गोसावी येथील हेदोली परिसरात उघडकीस आली असून, घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या गाडीतील पार्सल डब्यातून धूर निघताना दिसताच तत्काळ रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.1
- bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat1
- "सिर्फ शिकायत नहीं, समाधान की भी बात!" दोस्तों, आज भोपाल रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 1 और 6 पर यात्रियों की जो फजीहत हो रही है, उसका एक बहुत ही सरल समाधान है। 📍 मेरा सुझाव: प्रशासन को चाहिए कि स्टेशन के गेट के पास ही ऑटो रिक्शा के लिए एक समर्पित 'पिक एंड ड्रॉप' लेन (Pick & Drop Lane) बना दी जाए। ✅ इसका फायदा क्या होगा? मरीजों की सुरक्षा: किसी भी मेडिकल इमरजेंसी में मेरी ऑटो एम्बुलेंस या कोई भी वाहन सीधे मरीज तक पहुँच सकेगा और कीमती जान बचाई जा सकेगी। बुजुर्गों को सम्मान: हमारे बुजुर्गों को 1 किलोमीटर दूर तक भारी सामान लेकर पैदल नहीं भटकना पड़ेगा। बेहतर व्यवस्था: अगर ऑटो के लिए पास में ही जगह तय कर दी जाए, तो स्टेशन के बाहर लगने वाला जाम भी खत्म हो जाएगा। सुरक्षा ज़रूरी है, लेकिन वह यात्रियों की 'सुविधा' की कीमत पर नहीं होनी चाहिए। क्या प्रशासन इस जनहित के सुझाव पर गौर करेगा? मैं जल्द ही इस संबंध में अधिकारियों को एक औपचारिक पत्र भी सौंपूंगा। आप सभी से निवेदन है कि इस आवाज़ को ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाएं।1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811