शहरातील नाले सफाईमधून 25 डंपर गाळ उठाव................. कोल्हापूर ता.22 : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या 2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरु आहे. महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसलेमळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

- Post by E city news network1
- कोल्हापूर ता.22 : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या 2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरु आहे. महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसलेमळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.1
- Post by MSN MARATHI1
- विषय: देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनियमितता व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या गंभीर अनियमितता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. येथे नियुक्त असलेल्या दोन मेडिकल ऑफिसरपैकी एक डॉक्टर आज सकाळी 10.30 वाजता उशिरा हजर झाले, तर दुसरे डॉक्टर पूर्णपणे अनुपस्थित होते. नियमांनुसार दोन्ही डॉक्टरांनी केंद्राच्या ठिकाणी राहणे आवश्यक असताना देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या प्रकाराकडे तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, संबंधित आरोग्य अधिकारी साळुंखे हे नागरिकांशी उद्धट वर्तन करतात व योग्य प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी साळुंखे यांची तात्काळ येथून हकालपट्टी करण्यात यावी तसेच देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी, जबाबदार व सेवा देणारे डॉक्टर नेमण्यात यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. आपला विश्वासू, श्री रुपेश विश्वनाथ सुर्वे मास फॉर सिटीझन पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष1
- नाशिक मध्ये काल एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संतापली होती, यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महिला विधेयक हे आधीच मंजूर झालेलं होत, परंतु महिला विधेयकाच्या आडून दुसरच विधेयक मांडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. विरोधी पक्षाची बदनामी करण्यासाठी हे विधेयक मांडल होत. परंतु त्यांच्या दुर्दैवाने भारतातील महिलाना माहिती झालं गॅसची दरवाढ, महागाई किती झाली. त्यामुळे नको त्या विषयाकडे लक्ष विचलित करायचा यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक प्रकार म्हणून नाशिक मध्ये महिलेने महिला आंदोलनाला विरोध केल्याने मंत्री गिरीश महाजन यांची त्रेधातिरपीट झाली. राज्यात सर्वत्र महिलांसाठी आंदोलन होत असताना प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे लोकांना भाजप सरकारची प्रतिमा माहिती झाली आहे.1
- Post by Nityanand More1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- निष्पक्षता, पारदर्शकता आणि सांगलीकरांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करा... --भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांचा नूतन स्विकृत नगरसेवकांना कानमंत्र भारतीय जनता पक्षाने आपणास सांगलीकरांच्या सेवेसाठी स्विकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. आपल्या कामाची उचित नोंद घेऊन पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी" प्रभागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन, महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून, पारदर्शकपणे विकासकामे होण्यासाठी अभ्यासू आणि लोकांच्या मदतीला तत्पर असणारा नगरसेवक अशी ओळख निर्माण करा. केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, स्वच्छ प्रशासन आणि लोकांचा आवाज बनून काम करणे ही सांगलीची गरज आहे. . नगरपालिकेचे कायदे, नियम, आराखडे आणि निधी कसा वापरायचा याचा सखोल अभ्यास करुन त्यामध्ये जाणकार बना. नागरिकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या दैनंदिन समस्या जसे पाणी, रस्ते, स्वच्छता इ. प्रश्न समजून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवा. पुढील ५ वर्षांचा विचार करून, शाश्वत व कायमस्वरूपी विकासकामे उदा. शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, आरोग्य, वृक्षारोपण, पर्यटन विकास, कचरा व्यवस्थापन याचे नियोजन करा. विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवून जनतेचा आवाज बना. महिला, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना राबवा. महापालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद मांडणी करून प्रशासना मार्फत कामे पूर्ण करून घेण्यात अग्रभागी रहा. असा मौलिक कानमंत्र भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी नूतन स्विकृत नगरसेवकांना दिला. ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित स्विकृत नगरसेवक सत्कार कार्यक्रमात बोलत होते1