logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त २६ आणि २७ फेब्रुवारीला पशुपक्षी, अश्व-श्वान प्रदर्शन श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त २६ आणि २७ फेब्रुवारीला पशुपक्षी, अश्व-श्वान प्रदर्शन लातूर, दि. १९ : श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त यात्रा समिती, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व लातूर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालय परिसरात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पशुपक्षी प्रदर्शन आणि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अश्व व श्वान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठीची नोंदणी त्या-त्या दिवशी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर निवड प्रक्रीया करण्यात येईल, असे लातूर पंचायत समितीमार्फत कळविण्यात आले आहे. पशु प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचे स्वास्थ दाखला प्रमाणपत्र घ्यावे. पशुप्रदर्शनातील सहभागी पशुधनांच्या कानात १२ अंकी पशु आधार नंबर असणे बंधनकारक राहील. पशुधन व श्वान, अश्व गटांची नोंदणी त्या-त्या दिवशी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंतच केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत सकाळी ११ वाजल्यानंतर पशुधनाची नाव नोंदणी केली जाणार नाही. सकाळी ११ ते दुपारी ३ वा.पर्यंतची वेळ पशुधन निवडीसाठी राखीव राहील. प्रत्येक गटातील पशुधनास प्रथम, द्वितीय, तृतीय व ग्रेड नुसार अ, ब, क, ड अशा प्रकारे बक्षिस वितरीत करण्यात येईल. प्रत्येक गटात १० पशुधनाचा सहभाग बंधनकारक राहिल अन्यथा तो गट होणार नाही व त्या गटातील पशुधनास ग्रेड प्रमाणे अ, ब, क, ड या प्रमाणे बक्षिस वाटप करण्यात येईल. सहभागी पशुपालकांना बक्षिसाची रक्कम संगणक प्रणाली आरटीजीएसद्वारे अदा करण्यात येईल. त्यासाठी नोंदणी करताना आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत देणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत बक्षिसाची रक्कम रोख स्वरुपात दिली जाणार नाही. पशुपालकांनी आपले बहुमुल्य पशुधन व्यवस्थित दोरखंडाने बांधून आपल्या जबाबदारीने ठेवावे. निवड प्रक्रिया पारदर्शक असून निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. निवड समिती अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत अथवा वाद घालणे, यासारखा अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित पशुपालकाची नोंदणी रद्द करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत सर्वोत्तम पशुधन (चॅम्पियन) निवडला जाणार नाही, असे लातूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. जे. पी. वाघमारे यांनी कळविले आहे. प्रशु प्रदर्शनामध्ये खालील प्रमाणे गट स्थापन करण्यात येतील देवणी नर गट- देवणीनर १ वर्षाखालील वासरे, देवणीनर १ वर्षावरील वासरे, देवणीनर २ दात वळू, देवणीनर ४ दात वळू, देवणीनर ६ दात वळू. देवणी मादी गट- देवणी मादी १ वर्षाखालील वासरे, देवणी कालवड १ वर्षावरील, देवणी गाभण कालवड, देवणी गाभण गाय, देवणी दुधाळ गाय. लाल कंधारी नर गट- लालकंधारी नर १ वर्षाखालील वासरे, लालकंधारी नर १ वर्षावरील वासरे, लालकंधारी नर २ दात वळू, लालकंधारी नर ४ दात वळू,  लालकंधरी नर ६ दात वळू. लाल कंधारी मादी गट- लालकंधारी मादी १ वर्षाखालील वासरे, लालकंधारी कालवड १ वर्षावरील, लालकंधरी गाभण कालवड, लालकंधारी गाभण गाय, लालकंधारी दुधाळ गाय. संकरीत मादी गट- संकरीत मादी १ वर्षाखालील वासरे, संकरीत कालवड १ वर्षावरील, संकरीत गाभण गाय, संकरीत दुधाळ गाय. म्हैस गट- नर, मादी अश्व गट नर- अदात, २ दातावरील. अश्व मादी गट- अदात, २ दातावरील. श्वान गट- प्रजातनिहाय कुक्कुट गट- देशी कोंबडी विदेशी कोंबडी उस्मानाबादी शेळी गट- तीन पिल्ले व त्यावरील पिल्लांची उस्मानाबादी शेळी.

1 hr ago
user_Sunil Gawali
Sunil Gawali
शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ❌ पुन्हा MIDC पोलीसांचा प्रताप ❌ नागझरी च्या मुस्लिम परिवाराला 2200रु साठी गावातील सुवर्णा जोगदंड यांच्या परिवाराकडून बेदम मारहाण, अतिशय दुर्दैवी घटना. न्याया साठी सकाळी नऊ वाजल्या पासून MIDC पोलीस स्टेशनं ला पोलिसांनी ठेवलं बसउन, मारहाण करणाऱ्या जोगदंड परिवाराला पाठीशी घालन्याचा भोसले नमक पोलीस अधिकारी यांचा प्रयत्न. नजेमा शेख फिर्याद घेऊन आली असता मारहाण करणाऱ्या ना सांगतात तुम्ही आधी ऍट्रॉसिटी करा शेख यांच्या वर- नाजेमा शेख. लातूर शहरात अजून पोलीस स्टेशन आहेत पण लातूर च्या MIDC पोलीसांचा काही तरी वेगळाच नियम आहे जो ज्याच्या विरोधात तक्रार करायला येतो त्याला धरतात वेठीस आणि जाच्या विरोधात तक्रार असते त्याला म्हणतात तुम्ही आधी तक्रार द्या. रोगा पेक्षा औषधं भयंकर असच म्हणावं लागेल MIDC पोलिसांच्या बाबतीत. आता जनता ठरवेल नेमक काय हा प्रकार आणि काय MIDC पोलिसांची पद्धत.
    1
    ❌ पुन्हा MIDC पोलीसांचा प्रताप  ❌
नागझरी च्या मुस्लिम परिवाराला 2200रु साठी गावातील सुवर्णा जोगदंड यांच्या परिवाराकडून बेदम मारहाण, अतिशय दुर्दैवी घटना.
न्याया साठी सकाळी नऊ वाजल्या पासून MIDC पोलीस स्टेशनं ला पोलिसांनी ठेवलं बसउन, मारहाण करणाऱ्या जोगदंड परिवाराला पाठीशी घालन्याचा भोसले नमक पोलीस अधिकारी यांचा प्रयत्न.
नजेमा शेख फिर्याद घेऊन आली असता मारहाण करणाऱ्या ना सांगतात तुम्ही आधी ऍट्रॉसिटी करा शेख यांच्या वर- नाजेमा शेख.
लातूर शहरात अजून पोलीस स्टेशन आहेत पण लातूर च्या MIDC पोलीसांचा काही तरी वेगळाच नियम आहे जो ज्याच्या विरोधात तक्रार करायला येतो त्याला धरतात वेठीस आणि जाच्या विरोधात तक्रार असते त्याला म्हणतात तुम्ही आधी तक्रार द्या.
रोगा पेक्षा औषधं भयंकर असच म्हणावं लागेल MIDC पोलिसांच्या बाबतीत.
आता जनता ठरवेल नेमक काय हा प्रकार आणि काय MIDC पोलिसांची पद्धत.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sunil Gawali
    1
    Post by Sunil Gawali
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.
ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते.
आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_Santosh Dhañure Dhanure
    Santosh Dhañure Dhanure
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली
    1
    लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    20 hrs ago
  • राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
    1
    राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न
लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भगवा आहे तो, अभिमानाने पण तेवढ्याच जबाबदारीने फडकवायचा असतो….जय शिवराय 🚩🙏🏻 . .
    1
    भगवा आहे तो, अभिमानाने पण तेवढ्याच जबाबदारीने फडकवायचा असतो….जय शिवराय 🚩🙏🏻
.
.
    user_Mahadev Shinde
    Mahadev Shinde
    Advertising Photographer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..
    1
    दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.