Shuru
Apke Nagar Ki App…
मुरबाड मध्ये भाजपच्या आदिवासी विभागाची जनसंवाद यात्रा दाखल ठाणे: आदिवासी विभागाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून जास्तीत जास्त संख्येने त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी विभागाच्या वतीने जनसंवाद यात्रा आयोजित केली असून या यात्रेचे मुरबाड मध्ये आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष देवराजजी होळी यांचे आदिवासी मते अशोक इरणक यांनी निर्णय स्वागत केले.
लोक हिंद चॅनल
मुरबाड मध्ये भाजपच्या आदिवासी विभागाची जनसंवाद यात्रा दाखल ठाणे: आदिवासी विभागाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून जास्तीत जास्त संख्येने त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी विभागाच्या वतीने जनसंवाद यात्रा आयोजित केली असून या यात्रेचे मुरबाड मध्ये आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष देवराजजी होळी यांचे आदिवासी मते अशोक इरणक यांनी निर्णय स्वागत केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ठाणे: भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्हा आदिवासी विभागाच्या सरचिटणीस पदी शहापूरचे माजी सभापती गजानन गोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहेत. भाजपाच्या आदिवासी विभागाचे प्रदेश अध्यक्ष देवराज होळी व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते मुरबाड येथे झालेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते अशोक इरणक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गजानन गोरे हे शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेते असून त्यांच्या निवडीने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होईल अशी अपेक्षा मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी गजानन गोरे यांचे अभिनंदन करताना व्यक्त केली.2
- अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...1
- Post by GBK news1
- Aaj fhir local train titwala to csmt cancel Kiya .aur 10.20 Titwala to Thaneisme mein sarkar kya kar rahi hai hum aam admi log tho job se roz late hota hai . asha chalta raha tho job se bahar jaana hoga hume aur job less gahr par betna hoga please help karo local train ko kuch nahi tarika aaj maane bolo1
- *कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांच्या सन्मानासाठी 'ज्योतिरमणी फाउंडेशन' सरसावले; उन्हापासून संरक्षणासाठी गॉगलचे वाटप** उल्हासनगर: जे आपल्यासाठी रणरणत्या उन्हात उभे आहेत, आज आपण त्यांच्यासाठी उभे राहूया!" हाच प्रेरणादायी संदेश घेऊन 'ज्योतिरमणी फाउंडेशन'ने शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. उल्हासनगर कॅम्प १ ते कॅम्प ५ या परिसरात भरउन्हात आपली सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने सनग्लासेस (धूप चष्मे) वितरित करण्यात आले. सध्या वाढता उन्हाचा कडाका, धूळ आणि वाहतुकीचा प्रचंड ताण या परिस्थितीतही वाहतूक पोलीस कर्मचारी न थकता आपली जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पण वृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे. या मोहिमेदरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ चष्म्यांचे वाटपच केले नाही, तर पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले. हा कार्यक्रम केवळ एक वाटप मोहीम नसून समाज आणि सुरक्षा दलांमधील भावनिक नाते दृढ करणारा ठरला. जे लोक दररोज रस्त्यावर उतरून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे, अशी भावना फाउंडेशनने व्यक्त केली. "आत्मदीप भव:" हा मंत्र आत्मसात करून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेने सांगितले. याप्रसंगी ज्योतिरमणी फाउंडेशनच्या मुख्य सदस्यांसह **मंडल कार्यकारिणी सदस्य राम टेकचंदानी** आणि **मंडल पदाधिकारी किरण चावला** विशेष रूपाने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पोलीस दलाच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.1
- जयपुर के मालवीय नगर में गर्भवती महिला से छेड़छाड़ मामले का मुख्य आरोपी राहुल पुलिस के दबाव में मुरैना कोर्ट में सरेंडर कर चुका है। अब जयपुर पुलिस उसे प्रोडक्शन वारंट पर लाने की तैयारी में जुटी है।1
- मौलाना कल्बे जवाद शिया धर्मगुरु पहुंचे विकास नगर आग पीड़ितों की मदद करने BNN NEWS1
- ठाणे: आदिवासी विभागाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून जास्तीत जास्त संख्येने त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी विभागाच्या वतीने जनसंवाद यात्रा आयोजित केली असून या यात्रेचे मुरबाड मध्ये आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष देवराजजी होळी यांचे आदिवासी मते अशोक इरणक यांनी निर्णय स्वागत केले.1