logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त... स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त... स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारच्या पथकाने शहरातील चिराग गल्ली परिसरात कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमाकडून एकूण ७ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची अंदाजे किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अदनान खान सफदर खान पठाण (वय ३०, रा. चिरागगल्ली, नंदुरबार) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ७ वाजता चिराग गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीच्या राहत्या घराच्या छतावर, लपवून ठेवलेल्या ७ धारदार लोखंडी तलवारी पोलिसांना आढळून आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. या कारवाईत तलवारी हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. कारवाई पथक पोलीस निरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार पोलीस, दिनेश चित्ते , जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तांबे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

19 hrs ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
19 hrs ago

नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त... स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त... स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारच्या पथकाने शहरातील चिराग गल्ली परिसरात कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमाकडून एकूण ७ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची अंदाजे किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अदनान खान सफदर खान पठाण (वय ३०, रा. चिरागगल्ली, नंदुरबार) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ७ वाजता चिराग गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीच्या राहत्या घराच्या छतावर, लपवून ठेवलेल्या ७ धारदार लोखंडी तलवारी पोलिसांना आढळून आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. या कारवाईत तलवारी हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. कारवाई पथक पोलीस निरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार पोलीस, दिनेश चित्ते , जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तांबे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विश्व आदिवासी दिवसानिमित्त ,विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विश्व आदिवासी दिवसानिमित्त ,विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील टाकलीपाडा व पिंपरीपाडा झराळी येथील जि.प. शाळेत विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. व आदिवासी क्रांतीकारांचे फोटो भेट देण्यात आले . शिक्षण हे प्रगतीचे साधन असून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पात्रता वाढावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत आश्रम शाळा व जिल्हा परिषद येथील प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, स्कूल बॅग, गणवेश आदी साहित्य मोफत वितरित करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नरेश एम पाडवी अतिजिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नंदुरबार विश्व आदिवासी सेवा संघटने चे. इंजि किशोर बी पावरा , संस्थेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बागुल, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विवेक वळवी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष किशोर गवळे तसेच आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी या प्रकारचे उपक्रम गरजेचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला . शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.
    1
    विश्व आदिवासी दिवसानिमित्त ,विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

विश्व आदिवासी दिवसानिमित्त ,विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील टाकलीपाडा व पिंपरीपाडा झराळी येथील जि.प. शाळेत विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. व आदिवासी क्रांतीकारांचे फोटो भेट देण्यात आले . शिक्षण हे प्रगतीचे साधन असून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पात्रता वाढावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत आश्रम शाळा व जिल्हा परिषद येथील प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, स्कूल बॅग, गणवेश आदी साहित्य मोफत वितरित करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नरेश एम पाडवी अतिजिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नंदुरबार विश्व आदिवासी सेवा संघटने चे. इंजि किशोर बी पावरा , संस्थेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बागुल, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष  विवेक वळवी,  नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष किशोर  गवळे तसेच आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी या प्रकारचे उपक्रम गरजेचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला .
शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. 
या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • धुळ्यात महिला बचत गटाची फसवणूक; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा...... धुळे: महिला बचत गटाची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी ची चौकशी करून कार्यवाही करा. आज पासून आंदोलने सुरू केले आहे.
    1
    धुळ्यात महिला बचत गटाची फसवणूक; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा......
धुळे: महिला बचत गटाची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी ची चौकशी करून कार्यवाही करा. आज पासून आंदोलने सुरू केले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • आदिवासी दिनाचे औचित्य साधुन खामखेडा ता देवळा येथे एकलव्य मुर्ती स्थापना जागतीक आदिवासीदिनाच्या औचित्य साधून खामखेडा तालुका देवळा येथे भगवान एकलव्य यांची मूर्ती एक स्मारक म्हणून खामखेडा येथे स्थापन करण्यात आले त्यामुळे आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे
    1
    आदिवासी दिनाचे औचित्य साधुन खामखेडा ता देवळा येथे एकलव्य मुर्ती स्थापना
जागतीक आदिवासीदिनाच्या औचित्य साधून खामखेडा तालुका देवळा येथे भगवान एकलव्य यांची मूर्ती एक स्मारक म्हणून खामखेडा येथे स्थापन करण्यात आले त्यामुळे आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • रविवार , दिनांक - ०९ ऑगस्ट २०२६ *जागतिक आदिवासी गौरव दिवस...* शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह चांदवड येथे ' विश्व आदिवासी गौरव दिवस ' पारंपरिक पद्धतीने साजरा... चांदवड येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहात सालाबाद प्रमाणे ' विश्व आदिवासी गौरव दिवस ' पारंपरिक पद्धतीने व आदिवासी नृत्य सादर करत साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी गृहपाल श्री अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर यांनी प्रास्ताविक केले. विशेष कार्यकारी अधिकारी श्री सुनील डुंगरवाल हे अध्यक्षीय स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शांताराम हांडगे सर व श्री रमेश आहिरे सर , संजय पाडवी , संतोष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. योगेश घोडे, कंचन इंगळे , पवन गांगुर्डे, ज्ञानेश्वरी चौरे, प्रेरणा चौरे, प्रगती जाधव, लिना घोडे, वैशाली पवार आदी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. वसतिगृहाचे अधिक्षक श्री. अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर, श्री. जे. आर. उबाळे , स्मिता जाधव यांनी शिस्तबद्ध व कौतुकास्पद नियोजन केले. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या भूषणावह वर्तनाने तसेच वसतिगृहातील स्वच्छता व सुंदरतेने मान्यवर प्रभावित झाले.
    7
    रविवार , दिनांक - ०९ ऑगस्ट २०२६
*जागतिक आदिवासी गौरव दिवस...*
शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह चांदवड येथे ' विश्व आदिवासी गौरव दिवस ' पारंपरिक पद्धतीने साजरा...
चांदवड येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहात सालाबाद प्रमाणे ' विश्व आदिवासी गौरव दिवस ' पारंपरिक पद्धतीने व आदिवासी नृत्य सादर करत साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
याप्रसंगी गृहपाल श्री अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर यांनी प्रास्ताविक केले. विशेष कार्यकारी अधिकारी श्री सुनील डुंगरवाल हे अध्यक्षीय स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शांताराम हांडगे सर व श्री रमेश आहिरे सर , संजय पाडवी , संतोष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. योगेश घोडे, कंचन इंगळे , पवन गांगुर्डे, ज्ञानेश्वरी चौरे, प्रेरणा चौरे, प्रगती जाधव, लिना घोडे, वैशाली पवार आदी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. 
वसतिगृहाचे अधिक्षक श्री. अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर, श्री. जे. आर. उबाळे , स्मिता जाधव यांनी शिस्तबद्ध व कौतुकास्पद नियोजन केले. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या भूषणावह वर्तनाने  तसेच वसतिगृहातील स्वच्छता व सुंदरतेने मान्यवर प्रभावित झाले.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'
    1
    लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'
    user_Sandip Rathod
    Sandip Rathod
    चाळीसगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Amol jadhav
    1
    Post by Amol jadhav
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंबई का ऐतिहासिक ‘राजगृह’ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर की अमूल्य विरासत
    1
    मुंबई का ऐतिहासिक ‘राजगृह’ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर की अमूल्य विरासत
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त... स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त... स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारच्या पथकाने शहरातील चिराग गल्ली परिसरात कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमाकडून एकूण ७ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची अंदाजे किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अदनान खान सफदर खान पठाण (वय ३०, रा. चिरागगल्ली, नंदुरबार) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ७ वाजता चिराग गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीच्या राहत्या घराच्या छतावर, लपवून ठेवलेल्या ७ धारदार लोखंडी तलवारी पोलिसांना आढळून आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. या कारवाईत तलवारी हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. कारवाई पथक पोलीस निरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार पोलीस, दिनेश चित्ते , जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तांबे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
    1
    नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त...
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 

नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त...
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 
नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारच्या पथकाने शहरातील चिराग गल्ली परिसरात कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमाकडून एकूण ७ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची अंदाजे किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अदनान खान सफदर खान पठाण (वय ३०, रा. चिरागगल्ली, नंदुरबार) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ७ वाजता चिराग गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीच्या राहत्या घराच्या छतावर,    लपवून ठेवलेल्या ७ धारदार लोखंडी तलवारी पोलिसांना आढळून आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. या कारवाईत तलवारी हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
कारवाई पथक
पोलीस निरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार पोलीस, दिनेश चित्ते , जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तांबे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.