logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगाव: खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या मुरमामुळे धुळीचे साम्राज्य; नागरिक व व्यापारी हैराण ​नगरपालिकेकडून 'करा'ची वसुली जोरात, मात्र सुविधांचे काय? पाणी मारण्याची मागणी ​खामगाव: शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या जगदंबा चौक ते शहर पोलीस स्टेशन दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांनी आता नवे संकट उभे केले आहे. प्रशासनाने हे खड्डे बुजवण्यासाठी चक्क मातीमिश्रित मुरमाचा वापर केल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.धुळीमुळे व्यवसायावर परिणाम आणि आरोग्याचा धोका ​जगदंबा चौक हा परिसरातील गजबजलेला भाग आहे. येथे अनेक दुकाने आणि प्रतिष्ठाने आहेत. मात्र, खड्ड्यात टाकलेल्या मातीमुळे वाहने जाताच प्रचंड धूळ उडते. ही धूळ थेट दुकानांमध्ये शिरत असल्याने मालाचे नुकसान होत आहे. तसेच, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना डोळ्यांचे आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. ​नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. "एकीकडे नगरपालिकेकडून कराची वाढीव आणि सक्तीने वसुली केली जाते, मात्र त्या बदल्यात किमान धूळमुक्त रस्तेही दिले जात नाहीत," अशी भावना नागरिकांमध्ये आहे. हवाच्या सव्वा कर भरूनही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना मागणी करावी लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.​धुळीचा हा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही,​सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर पाणी फवारणी करण्यात यावी,​मातीऐवजी दर्जेदार खडीचा वापर करून रस्ता दुरुस्त करावा,​प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात नागरिक आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago

खामगाव: खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या मुरमामुळे धुळीचे साम्राज्य; नागरिक व व्यापारी हैराण ​नगरपालिकेकडून 'करा'ची वसुली जोरात, मात्र सुविधांचे काय? पाणी मारण्याची मागणी ​खामगाव: शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या जगदंबा चौक ते शहर पोलीस स्टेशन दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांनी आता नवे संकट उभे केले आहे. प्रशासनाने हे खड्डे बुजवण्यासाठी चक्क मातीमिश्रित मुरमाचा वापर केल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.धुळीमुळे व्यवसायावर

परिणाम आणि आरोग्याचा धोका ​जगदंबा चौक हा परिसरातील गजबजलेला भाग आहे. येथे अनेक दुकाने आणि प्रतिष्ठाने आहेत. मात्र, खड्ड्यात टाकलेल्या मातीमुळे वाहने जाताच प्रचंड धूळ उडते. ही धूळ थेट दुकानांमध्ये शिरत असल्याने मालाचे नुकसान होत आहे. तसेच, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना डोळ्यांचे आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. ​नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. "एकीकडे नगरपालिकेकडून कराची वाढीव आणि सक्तीने वसुली केली जाते, मात्र त्या बदल्यात किमान धूळमुक्त रस्तेही

दिले जात नाहीत," अशी भावना नागरिकांमध्ये आहे. हवाच्या सव्वा कर भरूनही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना मागणी करावी लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.​धुळीचा हा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही,​सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर पाणी फवारणी करण्यात यावी,​मातीऐवजी दर्जेदार खडीचा वापर करून रस्ता दुरुस्त करावा,​प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात नागरिक आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​खामगाव: शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या जगदंबा चौक ते शहर पोलीस स्टेशन दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांनी आता नवे संकट उभे केले आहे. प्रशासनाने हे खड्डे बुजवण्यासाठी चक्क मातीमिश्रित मुरमाचा वापर केल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.धुळीमुळे व्यवसायावर परिणाम आणि आरोग्याचा धोका ​जगदंबा चौक हा परिसरातील गजबजलेला भाग आहे. येथे अनेक दुकाने आणि प्रतिष्ठाने आहेत. मात्र, खड्ड्यात टाकलेल्या मातीमुळे वाहने जाताच प्रचंड धूळ उडते. ही धूळ थेट दुकानांमध्ये शिरत असल्याने मालाचे नुकसान होत आहे. तसेच, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना डोळ्यांचे आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. ​नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. "एकीकडे नगरपालिकेकडून कराची वाढीव आणि सक्तीने वसुली केली जाते, मात्र त्या बदल्यात किमान धूळमुक्त रस्तेही दिले जात नाहीत," अशी भावना नागरिकांमध्ये आहे. हवाच्या सव्वा कर भरूनही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना मागणी करावी लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.​धुळीचा हा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही,​सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर पाणी फवारणी करण्यात यावी,​मातीऐवजी दर्जेदार खडीचा वापर करून रस्ता दुरुस्त करावा,​प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात नागरिक आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    3
    ​खामगाव: शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या जगदंबा चौक ते शहर पोलीस स्टेशन दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांनी आता नवे संकट उभे केले आहे. प्रशासनाने हे खड्डे बुजवण्यासाठी चक्क मातीमिश्रित मुरमाचा वापर केल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.धुळीमुळे व्यवसायावर परिणाम आणि आरोग्याचा धोका ​जगदंबा चौक हा परिसरातील गजबजलेला भाग आहे. येथे अनेक दुकाने आणि प्रतिष्ठाने आहेत. मात्र, खड्ड्यात टाकलेल्या मातीमुळे वाहने जाताच प्रचंड धूळ उडते. ही धूळ थेट दुकानांमध्ये शिरत असल्याने मालाचे नुकसान होत आहे. तसेच, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना डोळ्यांचे आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. ​नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. "एकीकडे नगरपालिकेकडून कराची वाढीव आणि सक्तीने वसुली केली जाते, मात्र त्या बदल्यात किमान धूळमुक्त रस्तेही दिले जात नाहीत," अशी भावना नागरिकांमध्ये आहे. हवाच्या सव्वा कर भरूनही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना मागणी करावी लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.​धुळीचा हा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही,​सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर पाणी फवारणी करण्यात यावी,​मातीऐवजी दर्जेदार खडीचा वापर करून रस्ता दुरुस्त करावा,​प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात नागरिक आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नक्की. तुमचा मुद्दा ठेवत भाषा थोडी अधिक धारदार, स्पष्ट आणि जनआवाहनात्मक अशी सुधारित मांडणी देतो 👇 सुधारित आवाहन (प्रचारासाठी योग्य) खामगांव शहरातील नागरिकांनो, खामगांव नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता करामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आलेली आहे. ही अन्यायकारक व जुलमी वाढ सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार टाकणारी आहे. ही मालमत्ता कर वाढ रद्द व्हावी किंवा किमान कमी व्हावी, यासाठी खामगांव नगर परिषद हद्दीतील प्रत्येक मालमत्ता धारकाने वैयक्तिकरित्या हरकत अर्ज सादर करून या अन्यायकारक निर्णयाचा ठाम विरोध करावा, असे आवाहन खामगांव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    नक्की. तुमचा मुद्दा ठेवत भाषा थोडी अधिक धारदार, स्पष्ट आणि जनआवाहनात्मक अशी सुधारित मांडणी देतो 👇
सुधारित आवाहन (प्रचारासाठी योग्य)
खामगांव शहरातील नागरिकांनो,
खामगांव नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता करामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आलेली आहे. ही अन्यायकारक व जुलमी वाढ सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार टाकणारी आहे.
ही मालमत्ता कर वाढ रद्द व्हावी किंवा किमान कमी व्हावी, यासाठी खामगांव नगर परिषद हद्दीतील प्रत्येक मालमत्ता धारकाने वैयक्तिकरित्या हरकत अर्ज सादर करून या अन्यायकारक निर्णयाचा ठाम विरोध करावा, असे आवाहन खामगांव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    पत्रकार शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • "उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामसभेला सरपंच-ग्रामसेवकांची दांडी, ग्रामस्थांचे थेट जिल्हा परिषदेत धाव !"
    1
    "उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामसभेला सरपंच-ग्रामसेवकांची दांडी, ग्रामस्थांचे थेट जिल्हा परिषदेत धाव !"
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बुलडाणा: वाचा आजचा पीपल्स न्यूज Digital Media Additions ५,१,२०२६
    1
    बुलडाणा: वाचा आजचा पीपल्स न्यूज Digital Media Additions ५,१,२०२६
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor Buldana, Buldhana•
    7 hrs ago
  • मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जातीच्या तरुणास जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाकाली नगर परिसरात घर बांधकाम सुरू असताना जेसीबी ऑपरेटरला मारहाण करण्यात आली तसेच जातिवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 📍 स्थान: मुर्तिजापुर 📰 India News R7 | उपसंपादक – मोहम्मद रिज़वान सिद्दीक
    9
    मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जातीच्या तरुणास जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाकाली नगर परिसरात घर बांधकाम सुरू असताना जेसीबी ऑपरेटरला मारहाण करण्यात आली तसेच जातिवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
📍 स्थान: मुर्तिजापुर
📰 India News R7 | उपसंपादक – मोहम्मद रिज़वान सिद्दीक
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Accident News | दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघांचा मृत्यू , रावेर तालुक्यातील घटना ! रावेर तालुक्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रावेर शहराजवळील बिजासन माता मंदिराजवळ दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला या अपघातात दोघे युवक मृत्युमुखी पडले असून यात एक गंभीर जखमी आहे या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे ! #latestnews #maharashtranews #marathinews #ravernews #breakingnews #accident #hindinews #accidentnews
    1
    Accident News | दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघांचा मृत्यू , रावेर तालुक्यातील घटना ! 
रावेर तालुक्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रावेर शहराजवळील बिजासन माता मंदिराजवळ दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला या अपघातात दोघे युवक मृत्युमुखी पडले असून यात एक गंभीर जखमी आहे या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे ! 
#latestnews #maharashtranews  #marathinews #ravernews #breakingnews #accident #hindinews #accidentnews
    user_Ravi Mahajan
    Ravi Mahajan
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • खामगाव: संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्वकर्मा वस्ती, सुटाळा बु. येथे हिंदू समाजातील एकता, सनातन धर्म-संस्कृतीचे संवर्धन आणि हिंदू जागृतीस चालना देण्यासाठी विराट हिंदू संमेलन कन्या शाळेजवळच्या मैदानात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत (बुलढाणा विभाग प्रचारक) तसेच ह.भ.प.संतोष महाराज मनसुटे (रोहणा), आरती सुनील मुळे, खामगाव यांची उपस्थित होती. सुरुवातीला गोमाता पूजन व भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून या निमित्ताने खामगाव शहरात व्यापक गृहसंपर्क अभियान तसेच हिंदू संमेलन असे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. संघाच्या माध्यमातून समाजात पंचपरिवर्तन या संकल्पनेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्व-आधारित जीवनशैली आणि नागरिक कर्तव्ये या पाच मूल्यांचा समाजाने अंगीकार करून त्यानुसार आचरण करणे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर शिवव्याख्याते ह.भ.प. संतोष महाराज मनसुटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आजच्या काळात जातीभेद नष्ट करून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी आरती मुळे यांनी नारी शक्ती जागरण या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले. या संमेलनात परिसरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. विध्यार्त्यानी माँ जिजाऊ वंदना, ऑपरेशन सिंदूर नाटिका, तसेच मोबाईलचे वाढते व्यसन या विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता अनासने तर आभार हर्षल देवकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता भारत मातेची सामूहिक आरतीने करण्यात आली.
    2
    खामगाव: संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्वकर्मा वस्ती, सुटाळा बु. येथे हिंदू समाजातील एकता, सनातन धर्म-संस्कृतीचे संवर्धन आणि हिंदू जागृतीस चालना देण्यासाठी विराट हिंदू संमेलन कन्या शाळेजवळच्या मैदानात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत (बुलढाणा विभाग प्रचारक) तसेच ह.भ.प.संतोष महाराज मनसुटे (रोहणा), आरती सुनील मुळे, खामगाव यांची उपस्थित होती. सुरुवातीला गोमाता पूजन व भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.  
यावेळी प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून या निमित्ताने खामगाव शहरात व्यापक गृहसंपर्क अभियान तसेच हिंदू संमेलन असे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. संघाच्या माध्यमातून समाजात पंचपरिवर्तन या संकल्पनेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्व-आधारित जीवनशैली आणि नागरिक कर्तव्ये या पाच मूल्यांचा समाजाने अंगीकार करून त्यानुसार आचरण करणे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यानंतर शिवव्याख्याते ह.भ.प. संतोष महाराज मनसुटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आजच्या काळात जातीभेद नष्ट करून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी आरती मुळे यांनी नारी शक्ती जागरण या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले.
या संमेलनात परिसरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. विध्यार्त्यानी माँ जिजाऊ वंदना, ऑपरेशन सिंदूर नाटिका, तसेच मोबाईलचे वाढते व्यसन या विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता अनासने तर आभार हर्षल देवकर यांनी मानले.  कार्यक्रमाची सांगता भारत मातेची सामूहिक आरतीने करण्यात आली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.