Shuru
Apke Nagar Ki App…
अवैध जुगार अड्यावर मंठा पोलीसांनी छापा ..3,00,680/-रू. मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे..........
Irfan shaikh
अवैध जुगार अड्यावर मंठा पोलीसांनी छापा ..3,00,680/-रू. मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे..........
More news from Mantha and nearby areas
- Ompang and mantha..1
- 😁😁उज्वलाबाई राहुल चव्हाण 😃😀बेलोरा तांडा ता.मंठा जि.जालना बंजारा भजन भाग १ला 20241
- अवैध जुगार अड्यावर मंठा पोलीसांनी छापा ..3,00,680/-रू. मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे..........1
- मंठा तालुक्यातील ढोकसाळ हद्दीतील एक अवैध जुगार अड्यावर मंठा पोलीसांचा छापा..1
- बंजारा कवी गायक कॉमेडी कलाकार हभप राजू महाराज मोहदरी तांडा ता मंठा जि जालना1
- मंठा जालना रोड वर भयंकर अपघात एकाचा जागीच मृत्यू1
- मनोज जरांगे पाटील मंठा येथे1
- परतूर शहरातील रस्त्यावरील हातगाडे विरोधात, पोलीस ॲक्शन मोड वर परतूर - सोमवारी तहसील कार्यालयात आमदार बबनराव लोणीकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावरील हातगाड्या, किरकोळ वस्तू विकणारे चां प्रश्न उपस्थित झाला होता. ५० फुटाचा रस्ता वाहतुकीला २० ते २२ फूट शिल्लक राहत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर गुरुवार पासून पोलीस ॲक्शन मोड आलेले पाहायला मिळाले. काहींना रस्त्यावर हातगाडे लावल्याने ५ हजार रुपये दंडाच्या पावत्या दिल्याने रस्त्यावरचे अनेक हातगाडे गायब झाले.रस्त्यावर गाडे उभे करू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून आणखी कडक अंमलबजावणी केली जाईल असे पोलीस निरीक्षक सुरोसे यांनी सांगितल्याने रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा अनेक हातगाडे व किरकोळ विक्रेते यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा येत होता.आता पोलिसांनी या विरोधात धडक कारवाई सुरू केल्याने मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. सामान्य जनतेतून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.1