Shuru
Apke Nagar Ki App…
महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले* *महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले*
विदर्भ शासन न्यूज..
महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले* *महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले*
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले*1
- fhdudunxjx jdjdmjcjd1
- Post by Amravati News Update1
- आमदार रवी राणा यांना नवनीत राणा यांनी दिल्या शुभेच्छा #navneetrana #ravirana #Amravati1
- Post by Sharad Dayedar1
- अकोला: भीषण उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेले वन्यजीव आता मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशीच एक घटना आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मोरगाव भाकरे येथे घडली. येथील अविनाश भाकरे यांच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत एक हरण पडले होते. मात्र, वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि रेस्क्यू टीमच्या धाडसामुळे या हरणाला जीवदान मिळाले आहे. अविनाश भाकरे यांना त्यांच्या शेतातील खोल विहिरीत हरण पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अकोला वनविभागाचे वनपाल गजानन गायकवाड यांना या घटनेची माहिती दिली. विहीर अत्यंत खोल आणि अडगळीची असल्याने हरणाचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तात्काळ रेस्क्यू टीमला पाचारण केले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, प्रवीण पवार आणि प्रदीप खडे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. विहीर खोल असल्याने वनविभागाच्या शिडीचा वापर करण्यात आला. वैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांनी जीवाची पर्वा न करता शिडीने ८० फूट खाली उतरले. खाली उतरल्यानंतर त्यांनी हरणाला सुरक्षितपणे बांधले आणि टीमच्या मदतीने वर काढले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर हरणाला पाणी पाजण्यात आले. विशेष म्हणजे, इतक्या उंचावरून पडूनही हरणाला कोणतीही गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर झाले नव्हते. प्राथमिक तपासणीनंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या मोहिमेनंतर बोलताना मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सांगितले की, "सध्या पाणी टंचाईमुळे वन्यजीव गावांकडे आणि विहिरींकडे वळत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने विहिरीपासून काही अंतरावर पाणी साठवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव पाणी पिऊन पुन्हा जंगलाकडे परत जातील." या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पवन भाकरे आणि अमोल भाकरे यांनी मोलाची मदत केली. वनविभागाच्या या तत्परतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.1
- रस्त्यावर आंदोलन… पोलिसांची कडक कारवाई!" 👉 बुलढाण्यात तणावपूर्ण वातावरण1
- Post by Amravati News Update1