Shuru
Apke Nagar Ki App…
लोहारा खुर्द ते सास्तुर रस्त्याची दुर्दशा
Munna Khanapure
लोहारा खुर्द ते सास्तुर रस्त्याची दुर्दशा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Munna Khanapure1
- Post by Balkrishana Kadam9
- माजी मंत्री संजय बनसोडे यांनी रामचंद्र तिरुके यांच्या प्रचार केला..1
- *लातूरच्या महापौर पदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौर पदी डॉ स्नेहल उटगे यांची नियुक्ती काॅंग्रेस पक्षाने केली जाहिर* https://youtu.be/FwqFBiGBm_02
- 📍लातूर जिल्हापरिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पाखर सांगवी जि प भाजपा च्या उमेदवार अस्विनी बाबू खंदाडे आणि पं स उमेश हंडरगुळे यांच्या प्रचारार्थ पाखर सांगवी येथे भव्य प्रचार सभा संपन्न. पाखर सांगवी गावातील गावकर्यांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद भाजपा च्या पाठीशी असल्याचा दावा उमेदवाराकडून केला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार च्या योजना गावातील शेवट च्या घटका परियंत पोहचउन पाखर सांगवी चा विकास करणार असल्याचे उमेदवारांनी या वेळी सांगितले.1
- Post by EKMAT DIGITAL1
- उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या निवडून येतील आणि त्या देखील प्रचंड बहुमताने येतील असा विश्वास भाजपचे युवा नेते राहुल केंद्रे यांनी व्यक्त केला आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांनी सरळ शेतकऱ्यांना मदत करण्याची जी भूमिका घेतली ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसा जमा होतो हे धोरण सरकारने अत्यंत प्रभावीपणे राबवले आहे. राज्यातही देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशल पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या योजना राबवल्या आहेत लोककल्याणकारी योजना राबवत असल्यामुळे लोक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडे आकर्षित होऊ लागले आहेत. विरोधकाकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे ते वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही नियोजन नाही किंवा महायुतीने केलेला विकास त्यांना दिसत नाही असाही टोला राहुल केंद्रे यांनी याप्रसंगी लगावला.1
- खाडगांवमध्ये सरपंचासह त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीत नावे वेगळी1