Shuru
Apke Nagar Ki App…
पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न
नव दर्पण
पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न1
- संपूर्ण देश पेपर लिकने परेशान आहे तर मालेगावकर पाईप लाईन लिकने परेशान आहेत. फुटलेल्या व लिक झालेल्या मुख्य पाईप लाईनची पाहणी करताना आयुक्त रवींद्र जाधव, मुश्तकीन डिगनिटी, इंजिनिअर! ही परेशानी व कटकट कायमची केव्हा बंद होईल. सर्वजण परेशान आहेत. सेना नगरसेवक निलेश काकडे यांनी पाईप लाईन कामावर होणाऱ्या महासभेच्या बैठकीत चर्चा करणेची मागणी केली आहे.1
- कजगावातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त कजगाव, ता. भडगाव : कजगावातील गावांतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी, महिला, पादचारी तसेच वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गावातील प्रमुख मार्ग असलेल्या स्टेशन रोडची अवस्था विशेषतः चिंताजनक बनली आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. गावातील रस्ते व गटारींच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असतानाही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची तात्पुरती उपाययोजना करावी तसेच रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कजगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव3
- 🌸 इस रक्षाबंधन, अपनी बहन को सिर्फ एक गिफ्ट नहीं... अयोध्या जी का आशीर्वाद भेंट करें। 🌸 🎁 Ayodhya Tirtham Premium Rakshabandhan Gift Jar इस प्रीमियम गिफ्ट जार में आपकी बहन के लिए प्रेम, आस्था और यादों से भरे विशेष उपहार— ✨ प्रीमियम Earrings 🌸 अयोध्या जी का पवित्र Attar 🪔 अयोध्या जी की पवित्र मिट्टी से बने दीपक 📖 श्री हनुमान चालीसा 🌿 अयोध्या जी की पवित्र मिट्टी 💌 आपकी भावनाओं को व्यक्त करने वाला बहन के नाम एक विशेष पत्र 🎀 Premium Packing के साथ 💝 ऑफर मूल्य 🎁 1 Gift Jar – ₹599/- (Courier Charges सहित) 🎁🎁🎁 3 Gift Jars – ₹1,699/- (एक ही पते पर डिलीवरी • Courier Charges सहित) 🎁🎁🎁🎁🎁 5 Gift Jars – ₹2,699/- (एक ही पते पर डिलीवरी • Courier Charges सहित) ❤️ इस रक्षाबंधन अपनी बहन को ऐसा उपहार दें, जो सिर्फ सुंदर ही नहीं बल्कि श्रद्धा, प्रेम और अयोध्या की पवित्रता का प्रतीक भी हो। 📦 Limited Stock | अभी बुक करें । Ayodhya Tirtham Faith • Blessings • Memories Contact :- 9552426439 / 92724274391
- आपण कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय उत्तम होता असेच कार्यक्रम आपल्या हातुन होत व जेनशेवा घडो हिच प्रार्थना करतो नाशिक च्या सर्वाच्या सु खा दु खा आवर्जुन सहभागी होत असतात मॅडम मंजुषा जगताप ताई चे किती ही कवतुक केले व किती ही शुभ ईच्छा दिल्यात त्या कमीच असणार आहे शुभ चिंतक श्री दिलीप शिवाजी पाटील नाशिक मो 83084639681
- शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुड अटक...... शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुडांना अटक झाली असून ते मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात.1
- धुळे अपडेट: सोनगीरजवळ ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प, सहचालक गंभीर जखमी धुळे अपडेट: सोनगीरजवळ ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प, सहचालक गंभीर जखमी #DhuleNews #SongirAccident #Dhule #TruckAccident #BreakingNews1