logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आपण कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय उत्तम होता असेच कार्यक्रम आपल्या हातुन होत व जेनशेवा घडो हिच प्रार्थना करतो नाशिक च्या सर्वाच्या सु खा दु खा आवर्जुन सहभागी होत असतात मॅडम मंजुषा जगताप ताई चे किती ही कवतुक केले व किती ही शुभ ईच्छा दिल्यात त्या कमीच असणार आहे शुभ चिंतक श्री दिलीप शिवाजी पाटील नाशिक मो 8308463968

7 hrs ago
user_दिलीप शिवाजी पाटील
दिलीप शिवाजी पाटील
नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
7 hrs ago

आपण कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय उत्तम होता असेच कार्यक्रम आपल्या हातुन होत व जेनशेवा घडो हिच प्रार्थना करतो नाशिक च्या सर्वाच्या सु खा दु खा आवर्जुन सहभागी होत असतात मॅडम मंजुषा जगताप ताई चे किती ही कवतुक केले व किती ही शुभ ईच्छा दिल्यात त्या कमीच असणार आहे शुभ चिंतक श्री दिलीप शिवाजी पाटील नाशिक मो 8308463968

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आपण कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय उत्तम होता असेच कार्यक्रम आपल्या हातुन होत व जेनशेवा घडो हिच प्रार्थना करतो नाशिक च्या सर्वाच्या सु खा दु खा आवर्जुन सहभागी होत असतात मॅडम मंजुषा जगताप ताई चे किती ही कवतुक केले व किती ही शुभ ईच्छा दिल्यात त्या कमीच असणार आहे शुभ चिंतक श्री दिलीप शिवाजी पाटील नाशिक मो 8308463968
    1
    आपण कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय उत्तम होता असेच कार्यक्रम आपल्या हातुन होत व जेनशेवा घडो हिच प्रार्थना करतो नाशिक च्या सर्वाच्या सु खा दु खा आवर्जुन सहभागी होत असतात मॅडम मंजुषा जगताप ताई चे किती ही कवतुक केले व किती ही शुभ ईच्छा दिल्यात त्या कमीच असणार आहे शुभ चिंतक श्री दिलीप शिवाजी पाटील नाशिक मो 8308463968
    user_दिलीप शिवाजी पाटील
    दिलीप शिवाजी पाटील
    नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • संपूर्ण देश पेपर लिकने परेशान आहे तर मालेगावकर पाईप लाईन लिकने परेशान आहेत. फुटलेल्या व लिक झालेल्या मुख्य पाईप लाईनची पाहणी करताना आयुक्त रवींद्र जाधव, मुश्तकीन डिगनिटी, इंजिनिअर! ही परेशानी व कटकट कायमची केव्हा बंद होईल. सर्वजण परेशान आहेत. सेना नगरसेवक निलेश काकडे यांनी पाईप लाईन कामावर होणाऱ्या महासभेच्या बैठकीत चर्चा करणेची मागणी केली आहे.
    1
    संपूर्ण देश पेपर लिकने परेशान आहे तर मालेगावकर पाईप लाईन लिकने परेशान आहेत.
फुटलेल्या व लिक झालेल्या मुख्य पाईप लाईनची पाहणी करताना आयुक्त रवींद्र जाधव, मुश्तकीन डिगनिटी, इंजिनिअर!
ही परेशानी व कटकट कायमची केव्हा बंद होईल. सर्वजण परेशान आहेत. सेना नगरसेवक निलेश काकडे यांनी पाईप लाईन कामावर होणाऱ्या महासभेच्या बैठकीत चर्चा करणेची मागणी केली आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. शाळा मेसनरखेडे शाळेचे घवघवीत यश ! प्रतिनिधी- सुनिल आण्णा सोनवणे महाराष्ट्र आासनाकडुन रखर्थी र-४ थीआणी इयत्ता सातवी च्या स्कॉलरशीप परिक्षा घेतल्या जातात, तरि मेसनखेडे खुर्द शाळेतील इयत्ता ४धी धनश्री गणेश, थोरात, पियुष नितीन पगारे भाग्यश्री दत्तात्रय पवार हे विद्यार्थी व इयत्ता ७वीमधील साई कात्मिक ठोंबरे निकीता बाळू मार्कंड, धनश्री गणेश जाधव ह्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन गुणवत्ता यादीत स्थान मिळविले याकामी शाळेतील सर्व शिक्षकांनी सदर वि‌द्यार्थ्यांना विषय निहाय संपुर्ण मार्गदर्शन केले, तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सर्व मागदर्शक सुचनांप्रमाणे विद्यार्थांची तयारी करुन घेतल्याने हे यश मिळाले. गाव‌ातील ग्रामपंचायत सदस्य नितीनभाऊ पगारे, दिलिप पगार तसेच शिक्षकही उपश्थित होते. बिडगर, होके, वर्षा अभोणकर वैशाली पवार, गिता माळी, सुरेखा पवार योगिता पगारे अंगणवाडी कर्मचारी देवरे मॅडम उपस्थित होते,
    1
    शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. शाळा मेसनरखेडे शाळेचे
घवघवीत यश !
प्रतिनिधी- सुनिल आण्णा सोनवणे
महाराष्ट्र आासनाकडुन रखर्थी र-४ थीआणी इयत्ता सातवी च्या स्कॉलरशीप परिक्षा घेतल्या जातात, तरि मेसनखेडे खुर्द शाळेतील इयत्ता ४धी धनश्री गणेश, थोरात, पियुष नितीन पगारे भाग्यश्री दत्तात्रय पवार हे विद्यार्थी व इयत्ता ७वीमधील साई कात्मिक ठोंबरे निकीता बाळू मार्कंड, धनश्री गणेश जाधव ह्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन गुणवत्ता यादीत स्थान मिळविले
याकामी शाळेतील सर्व शिक्षकांनी सदर वि‌द्यार्थ्यांना  विषय निहाय संपुर्ण मार्गदर्शन केले, तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सर्व मागदर्शक सुचनांप्रमाणे विद्यार्थांची तयारी करुन घेतल्याने
हे यश मिळाले.  गाव‌ातील ग्रामपंचायत सदस्य नितीनभाऊ पगारे, दिलिप पगार  तसेच शिक्षकही उपश्थित होते.  बिडगर,  होके, वर्षा अभोणकर वैशाली  पवार,  गिता माळी, सुरेखा पवार  योगिता पगारे अंगणवाडी कर्मचारी देवरे मॅडम उपस्थित होते,
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • देवळा येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आर.पी.आय. (आठवले) गटाचे पोलिसांना निवेदन ​देवळा: अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच यासंदर्भातील अभ्यास गट समितीचा अहवाल जाहीर करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) देवळा तालुक्याच्या वतीने देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. ​शासनाकडून अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून या निर्णयाला समाजाचा तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजाच्या ऐक्याला तडा जाऊन समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आर.पी.आय.ने केली आहे. ​निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत: ​अहवाल जाहीर करावा: निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गट समितीने तयार केलेला अहवाल, त्यातील निरीक्षणे व शिफारसी सार्वजनिक करण्यात याव्यात. ​हरकती व सूचना मागवाव्यात: अहवाल जाहीर केल्यानंतर नागरिकांना आणि सामाजिक संघटनांना त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा. ​अधिकारांवर गदा आणू नये: १९३२ च्या ऐतिहासिक पुणे करारामुळे अनुसूचित जातीच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीला बाधा आणणारा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये. ​हे निवेदन आर.पी.आय.चे देवळा तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार यांनी जिल्हा संघटक आय. यु. शांताराम पवार व जिल्हा उपाध्यक्ष कैलास जिभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनास सुपूर्द केले. याप्रसंगी महेंद्र धोंडीराम आदिले, रमेश पवार, राहुलजी शिरे, समाधान कराटे, प्रदीप अशोक पवार, सुनील वसंत पवार, चंद्रभान गोविंद आहिरे, संदीप पवार, सागर आहिरे, सनी पवार, प्रदीप पवार, शुभम आहिरे, महेश बच्छाव, मेहुल पवार, रितेश पवार यांच्यासह आर.पी.आय.चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    देवळा येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आर.पी.आय. (आठवले) गटाचे पोलिसांना निवेदन
​देवळा:
अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच यासंदर्भातील अभ्यास गट समितीचा अहवाल जाहीर करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) देवळा तालुक्याच्या वतीने देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.
​शासनाकडून अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून या निर्णयाला समाजाचा तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजाच्या ऐक्याला तडा जाऊन समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आर.पी.आय.ने केली आहे.
​निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
​अहवाल जाहीर करावा: निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गट समितीने तयार केलेला अहवाल, त्यातील निरीक्षणे व शिफारसी सार्वजनिक करण्यात याव्यात.
​हरकती व सूचना मागवाव्यात: अहवाल जाहीर केल्यानंतर नागरिकांना आणि सामाजिक संघटनांना त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा.
​अधिकारांवर गदा आणू नये: १९३२ च्या ऐतिहासिक पुणे करारामुळे अनुसूचित जातीच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीला बाधा आणणारा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये.
​हे निवेदन आर.पी.आय.चे देवळा तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार यांनी जिल्हा संघटक आय. यु. शांताराम पवार व जिल्हा उपाध्यक्ष कैलास जिभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनास सुपूर्द केले.
याप्रसंगी महेंद्र धोंडीराम आदिले, रमेश पवार, राहुलजी शिरे, समाधान कराटे, प्रदीप अशोक पवार, सुनील वसंत पवार, चंद्रभान गोविंद आहिरे, संदीप पवार, सागर आहिरे, सनी पवार, प्रदीप पवार, शुभम आहिरे, महेश बच्छाव, मेहुल पवार, रितेश पवार यांच्यासह आर.पी.आय.चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​युवकांसाठी मोठी संधी! देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा स्पर्धा; MY Bharat पोर्टलवर नोंदणी सुरू
    1
    ​युवकांसाठी मोठी संधी! देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा स्पर्धा; MY Bharat पोर्टलवर नोंदणी सुरू
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न
    1
    पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम
पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • चांदवड तालुक्यातील वागदर्डी येथे धरण उशाला कोरड घशाला शुरून्युज : सुनिल आण्णा सोनवणे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघदर्डी या गावात धरण जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे त्याचे कारणही तसेच गेल्या महिन्यापासून गावात काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालय गाठत या ठिकाणी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करत पाणी द्या हो पाणी द्या अशा घोषणा देत पाण्यासाठी विनवणी केली मात्र या गावात गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवक नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी बोलून दाखवल्या तर गेल्या महिन्यात ते पंधरा दिवसापासून गावात पिण्यासाठी पाण्याची वणवण करावा लागत आहे त्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला असेच म्हणावे लागेल
    3
    चांदवड तालुक्यातील वागदर्डी येथे धरण उशाला कोरड घशाला 
शुरून्युज : सुनिल आण्णा सोनवणे
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघदर्डी या गावात धरण जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे त्याचे कारणही तसेच गेल्या महिन्यापासून गावात काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालय गाठत या ठिकाणी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करत पाणी द्या हो पाणी द्या अशा घोषणा देत पाण्यासाठी विनवणी केली मात्र या गावात गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवक नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी बोलून दाखवल्या तर गेल्या महिन्यात ते पंधरा दिवसापासून गावात पिण्यासाठी पाण्याची वणवण करावा लागत आहे त्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला असेच म्हणावे लागेल
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • धुळे अपडेट: सोनगीरजवळ ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प, सहचालक गंभीर जखमी धुळे अपडेट: सोनगीरजवळ ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प, सहचालक गंभीर जखमी #DhuleNews #SongirAccident #Dhule #TruckAccident #BreakingNews
    1
    धुळे अपडेट: सोनगीरजवळ ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प, सहचालक गंभीर जखमी
धुळे अपडेट: सोनगीरजवळ ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प, सहचालक गंभीर जखमी #DhuleNews #SongirAccident #Dhule #TruckAccident #BreakingNews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.