Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर नगरसेवक अनंत गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन..
Sunil Gawali
लातूर नगरसेवक अनंत गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sunil Gawali1
- 📍कै सुरज दादा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्रानी सामाजिक बांधिलकी जपत लातूरच्या निमा पार्क येथे भव्य रक्तदान शिबिराचे केले आयोजन. भविष्यात हि कै सूरज दादा शिंदे यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून असेच समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे आदर्श जैन यांनी सांगितले.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.1
- Post by Avinash Shinde1
- पाथरी पासून आठ किमी असलेले रामपुरी येथील प्राचीन रत्नेश्वर भगवान मंदिरात महाशिवरात्री निमित्त चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात भजन कीर्तन महारुद्र अभिषेक व अन्नदान करण्यात आले. उत्सवाच्या चौथ्या दिवशी भगवान रत्नेश्वरांची पालखी वाजत गाजत प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिराकडे प्रस्थान झाली या उत्सवा सर्व गावकरी सहभागी झाले या कार्यक्रमा साठी श्री लिंबेकर मालक, बापू देव जोशी मधुकर अवताडे धनंजय मुळी,राम गुरु मुळी, भगवानगुरु कानशुकले, बाळू देव धोंड, श्रीकांत सवळे संतोष पांडे, विनायक अवताडे, शिरीष मुळी यांचा सहभाग होता.1
- परभणी (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. “शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.1
- ❌ पुन्हा MIDC पोलीसांचा प्रताप ❌ नागझरी च्या मुस्लिम परिवाराला 2200रु साठी गावातील सुवर्णा जोगदंड यांच्या परिवाराकडून बेदम मारहाण, अतिशय दुर्दैवी घटना. न्याया साठी सकाळी नऊ वाजल्या पासून MIDC पोलीस स्टेशनं ला पोलिसांनी ठेवलं बसउन, मारहाण करणाऱ्या जोगदंड परिवाराला पाठीशी घालन्याचा भोसले नमक पोलीस अधिकारी यांचा प्रयत्न. नजेमा शेख फिर्याद घेऊन आली असता मारहाण करणाऱ्या ना सांगतात तुम्ही आधी ऍट्रॉसिटी करा शेख यांच्या वर- नाजेमा शेख. लातूर शहरात अजून पोलीस स्टेशन आहेत पण लातूर च्या MIDC पोलीसांचा काही तरी वेगळाच नियम आहे जो ज्याच्या विरोधात तक्रार करायला येतो त्याला धरतात वेठीस आणि जाच्या विरोधात तक्रार असते त्याला म्हणतात तुम्ही आधी तक्रार द्या. रोगा पेक्षा औषधं भयंकर असच म्हणावं लागेल MIDC पोलिसांच्या बाबतीत. आता जनता ठरवेल नेमक काय हा प्रकार आणि काय MIDC पोलिसांची पद्धत.1