logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

10 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
10 hrs ago

उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
    1
    उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आज 19 फेब्रुवारी रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 फेब्रुवारीपासून तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण करते भाऊसाहेब गायकवाड हे यांच्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे त्यांची प्रमुख मागणी मुखेड तालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुपारच्या दर्शनी भागावर परिपूर्ण माहिती असणारा व जनतेला स्पष्टपणे वाचता येत असे माहिती फलक बोर्ड न लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच मुखेड तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलगी विवाह करून बाहेरगावी गेलेल्या मुलींचे धान्य व मयत व्यक्तींच्या नावावरील धान्य उचलून परस्पर उचलुन विल्हेवाट लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण करत आहेत.
    1
    आज 19 फेब्रुवारी रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 फेब्रुवारीपासून तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण करते भाऊसाहेब गायकवाड हे यांच्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे त्यांची प्रमुख मागणी मुखेड तालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुपारच्या दर्शनी भागावर परिपूर्ण माहिती असणारा व जनतेला स्पष्टपणे वाचता येत असे माहिती फलक बोर्ड न लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच मुखेड तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलगी विवाह करून बाहेरगावी गेलेल्या मुलींचे धान्य व मयत व्यक्तींच्या नावावरील धान्य उचलून परस्पर उचलुन विल्हेवाट लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण करत आहेत.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Sunil Gawali
    1
    Post by Sunil Gawali
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 📍कै सुरज दादा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्रानी सामाजिक बांधिलकी जपत लातूरच्या निमा पार्क येथे भव्य रक्तदान शिबिराचे केले आयोजन. भविष्यात हि कै सूरज दादा शिंदे यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून असेच समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे आदर्श जैन यांनी सांगितले.
    1
    📍कै सुरज दादा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्रानी सामाजिक बांधिलकी जपत लातूरच्या निमा पार्क येथे भव्य रक्तदान शिबिराचे केले आयोजन.
भविष्यात हि कै सूरज दादा शिंदे यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून असेच समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे आदर्श जैन यांनी सांगितले.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी डॅम आणि ऐतिहासिक काळेश्वर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या नदीपात्रातून सध्या दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांच्याच पाठबळावर हा काळा बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप असर्जन येथील ग्रामस्थांनी केला आहे.
    5
    नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी डॅम आणि ऐतिहासिक काळेश्वर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या नदीपात्रातून सध्या दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांच्याच पाठबळावर हा काळा बाजार सुरू
असल्याचा गंभीर आरोप असर्जन येथील ग्रामस्थांनी केला आहे.
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • धनादेश न वाटल्यामुळे  लातूरच्या बांधकाम व्यावसायिकास सहा महिने कारावास; १० लाख ६८ हजार  नुकसानभरपाईचा आदेश लातूर (प्रतिनिधी) : बँकांची विश्वासार्हता कायम टिकून राहिली पाहिजे, या दृष्टीने धनादेश अनादराच्या प्रकरणांमध्ये आता न्यायव्यवस्था देखील कठोर भूमिका घेऊ लागले आहेत. अशाच एका धनादेश अनादरणाच्या प्रकरणात लातूर येथील न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत लातूर तालुक्यातील धनेगाव येथील बांधकाम व्यावसायिक शंकर सूर्यकांत चामले यांना सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० लाख ६८ हजार रुपयांची नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम साहित्य भाड्याने देणारे व्यावसायिक बालाजी विरप्पा होनराव यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता. फिर्यादीकडून आरोपीने विविध बांधकाम साहित्य भाडेतत्त्वावर घेतले होते. त्या बदल्यात देय असलेल्या रकमेपोटी आरोपीने धनादेश दिला; मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर खात्यात अपुरी शिल्लक असल्याने तो अनादरित झाला. त्यानंतर फिर्यादीने कायद्यानुसार आरोपीस नोटीस बजावून ठरावीक कालावधीत रक्कम अदा करण्याची मागणी केली; परंतु आरोपीकडून कोणताही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान फिर्यादीकडील कागदपत्रे, बँकेचे परताव्याचे मेमो, नोटीसची प्रत तसेच इतर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी सौ. एस. पी. केस्तगीकर (नलगे) यांनी आरोपीस दोषी ठरवत सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस १० लाख ६८ हजार  रुपये नुकसानभरपाई दोन महिन्यांच्या आत अदा करण्याचे आदेश दिले. ही रक्कम मुदतीत न भरल्यास आरोपीस अतिरिक्त दोन महिने साधी कैद भोगावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. या प्रकरणात फिर्यादीची बाजू ॲड. राहुल पांडे यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांना ॲड. सुशील मोरे आणि ॲड. प्रकाश कुलकर्णी यांनी सहकार्य केले.  या निकालामुळे चेक अनादरणाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले असून व्यावसायिक व्यवहार करताना आर्थिक शिस्त पाळण्याचा संदेश या निकालातून देण्यात आला आहे.
    1
    धनादेश न वाटल्यामुळे  लातूरच्या बांधकाम व्यावसायिकास सहा महिने कारावास; १० लाख ६८ हजार  नुकसानभरपाईचा आदेश
लातूर (प्रतिनिधी) : बँकांची विश्वासार्हता कायम टिकून राहिली पाहिजे, या दृष्टीने धनादेश अनादराच्या प्रकरणांमध्ये आता न्यायव्यवस्था देखील कठोर भूमिका घेऊ लागले आहेत. अशाच एका धनादेश अनादरणाच्या प्रकरणात लातूर येथील न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत लातूर तालुक्यातील धनेगाव येथील बांधकाम व्यावसायिक शंकर सूर्यकांत चामले यांना सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० लाख ६८ हजार रुपयांची नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम साहित्य भाड्याने देणारे व्यावसायिक बालाजी विरप्पा होनराव यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता. फिर्यादीकडून आरोपीने विविध बांधकाम साहित्य भाडेतत्त्वावर घेतले होते. त्या बदल्यात देय असलेल्या रकमेपोटी आरोपीने धनादेश दिला; मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर खात्यात अपुरी शिल्लक असल्याने तो अनादरित झाला. त्यानंतर फिर्यादीने कायद्यानुसार आरोपीस नोटीस बजावून ठरावीक कालावधीत रक्कम अदा करण्याची मागणी केली; परंतु आरोपीकडून कोणताही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले.
सुनावणीदरम्यान फिर्यादीकडील कागदपत्रे, बँकेचे परताव्याचे मेमो, नोटीसची प्रत तसेच इतर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी सौ. एस. पी. केस्तगीकर (नलगे) यांनी आरोपीस दोषी ठरवत सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस १० लाख ६८ हजार  रुपये नुकसानभरपाई दोन महिन्यांच्या आत अदा करण्याचे आदेश दिले. ही रक्कम मुदतीत न भरल्यास आरोपीस अतिरिक्त दोन महिने साधी कैद भोगावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे.
या प्रकरणात फिर्यादीची बाजू ॲड. राहुल पांडे यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांना ॲड. सुशील मोरे आणि ॲड. प्रकाश कुलकर्णी यांनी सहकार्य केले. 
या निकालामुळे चेक अनादरणाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले असून व्यावसायिक व्यवहार करताना आर्थिक शिस्त पाळण्याचा संदेश या निकालातून देण्यात आला आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.