logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुखेड तहसील कार्यालय समोरू आमरण उपोषण सुरू आज 19 फेब्रुवारी रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 फेब्रुवारीपासून तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण करते भाऊसाहेब गायकवाड हे यांच्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे त्यांची प्रमुख मागणी मुखेड तालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुपारच्या दर्शनी भागावर परिपूर्ण माहिती असणारा व जनतेला स्पष्टपणे वाचता येत असे माहिती फलक बोर्ड न लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच मुखेड तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलगी विवाह करून बाहेरगावी गेलेल्या मुलींचे धान्य व मयत व्यक्तींच्या नावावरील धान्य उचलून परस्पर उचलुन विल्हेवाट लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण करत आहेत.

9 hrs ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
9 hrs ago

मुखेड तहसील कार्यालय समोरू आमरण उपोषण सुरू आज 19 फेब्रुवारी रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 फेब्रुवारीपासून तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण करते भाऊसाहेब गायकवाड हे यांच्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे त्यांची प्रमुख मागणी मुखेड तालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुपारच्या दर्शनी भागावर परिपूर्ण माहिती असणारा व जनतेला स्पष्टपणे वाचता येत असे माहिती फलक बोर्ड न लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच मुखेड तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलगी विवाह करून बाहेरगावी गेलेल्या मुलींचे धान्य व मयत व्यक्तींच्या नावावरील धान्य उचलून परस्पर उचलुन विल्हेवाट लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आज 19 फेब्रुवारी रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 फेब्रुवारीपासून तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण करते भाऊसाहेब गायकवाड हे यांच्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे त्यांची प्रमुख मागणी मुखेड तालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुपारच्या दर्शनी भागावर परिपूर्ण माहिती असणारा व जनतेला स्पष्टपणे वाचता येत असे माहिती फलक बोर्ड न लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच मुखेड तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलगी विवाह करून बाहेरगावी गेलेल्या मुलींचे धान्य व मयत व्यक्तींच्या नावावरील धान्य उचलून परस्पर उचलुन विल्हेवाट लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण करत आहेत.
    1
    आज 19 फेब्रुवारी रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 फेब्रुवारीपासून तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण करते भाऊसाहेब गायकवाड हे यांच्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे त्यांची प्रमुख मागणी मुखेड तालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुपारच्या दर्शनी भागावर परिपूर्ण माहिती असणारा व जनतेला स्पष्टपणे वाचता येत असे माहिती फलक बोर्ड न लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच मुखेड तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलगी विवाह करून बाहेरगावी गेलेल्या मुलींचे धान्य व मयत व्यक्तींच्या नावावरील धान्य उचलून परस्पर उचलुन विल्हेवाट लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण करत आहेत.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी डॅम आणि ऐतिहासिक काळेश्वर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या नदीपात्रातून सध्या दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांच्याच पाठबळावर हा काळा बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप असर्जन येथील ग्रामस्थांनी केला आहे.
    5
    नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी डॅम आणि ऐतिहासिक काळेश्वर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या नदीपात्रातून सध्या दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांच्याच पाठबळावर हा काळा बाजार सुरू
असल्याचा गंभीर आरोप असर्जन येथील ग्रामस्थांनी केला आहे.
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
    1
    उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Md, Saleemuddin
    1
    Post by Md, Saleemuddin
    user_Md, Saleemuddin
    Md, Saleemuddin
    Nanded, Maharashtra•
    14 hrs ago
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ भारत नांदुरे यांच्या संकल्पनेतून फक्त 10 रुपये लोकसहभागातुन मोफत ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न
    1
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ भारत नांदुरे यांच्या संकल्पनेतून फक्त 10 रुपये लोकसहभागातुन मोफत ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • 🔱 महाशिवरात्री यात्रा उत्सवात शिवजयंती उत्साहात साजरी! 🚩 हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात Chhatrapati Shivaji Maharaj यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. पारायणार्थी महिला मंडळाच्या पुढाकारातून झालेल्या या सोहळ्यात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्य स्थापनेच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. प्रवचनातून शिवचरित्राचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. 🚩🔱 #हिमायतनगर #महाशिवरात्री2026 #शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #श्रीपरमेश्वरमंदिर हरिनामसप्ताह ज्ञानेश्वरीपारायण धार्मिकउत्सव NNLDigitalMedia
    1
    🔱 महाशिवरात्री यात्रा उत्सवात शिवजयंती उत्साहात साजरी! 🚩
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात Chhatrapati Shivaji Maharaj यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.
पारायणार्थी महिला मंडळाच्या पुढाकारातून झालेल्या या सोहळ्यात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्य स्थापनेच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. प्रवचनातून शिवचरित्राचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. 🚩🔱
#हिमायतनगर
#महाशिवरात्री2026
#शिवजयंती
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#श्रीपरमेश्वरमंदिर
हरिनामसप्ताह
ज्ञानेश्वरीपारायण
धार्मिकउत्सव
NNLDigitalMedia
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नांदेड मध्ये महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून नांदेड येथील कुसुम सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
    1
    नांदेड मध्ये महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून
नांदेड येथील कुसुम सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.