Shuru
Apke Nagar Ki App…
शिरूर तालुक्यातील आंधळगावजवळ पहाटेच्या सुमारास कंटेनरने पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २ ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Satish Dhumal
शिरूर तालुक्यातील आंधळगावजवळ पहाटेच्या सुमारास कंटेनरने पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २ ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री बुलडोझर; अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई... पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात संयुक्त कारवाई करत अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला आहे.... परिसरात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार धार्मिक स्थळांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा याआधीही चर्चेत होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये याच भागातील अनधिकृत भंगार दुकानांवर मोठी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १००० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. आता धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. मात्र, नेमकी किती स्थळांवर कारवाई करण्यात आली याबाबतची अधिकृत सविस्तर आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.... : डॉ. विजयकुमार सूर्यवंशी ( आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ) #पिंपरीचिंचवड #चिखली #कुदळवाडी #महापालिका #अतिक्रमण #अनधिकृतबांधकाम #धार्मिकस्थळ #संयुक्तकारवाई #पोलीसप्रशासन #बुलडोझरकारवाई #PimpriChinchwad #Chikhali #Kudalwadi #MunicipalCorporation #Encroachment #IllegalConstruction #ReligiousStructure #JointOperation #PoliceAdministration1
- गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी: मेंढा येथील हत्या प्रकरणातील आरोपींना १२ तासांच्या आत अटक1
- महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर साधे पेट्रोल संपल्याचे सांगून ग्राहकांना सक्तीने पॉवर पेट्रोल विकले जात आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून त्यांची फसवणूक होत आहे.1
- पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.1
- जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.1
- रवींद्र दामोदरे यांनी कर्जत येथील श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव राखून लोकशाही मार्गाने स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ट्रस्टचा कारभार पारदर्शक व सर्वांसाठी स्वीकारार्ह असावा. या मागणीने आता ट्रस्टच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष वेधले आहे.1
- पुण्यातील सातारा रोड परिसरात धोकादायक लोंबकळणाऱ्या तारांचे जाळे मृत्यूचा सापळा बनले आहे. यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.1