logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आरक्षण नहीं खटकता, तुम्हें बराबरी खटकती हैपहले जातिवाद मिटाओ, फिर आरक्षण हटाओ..!!* *

5 hrs ago
user_Sanjay chavan
Sanjay chavan
Ambejogai, Beed•
5 hrs ago

आरक्षण नहीं खटकता, तुम्हें बराबरी खटकती हैपहले जातिवाद मिटाओ, फिर आरक्षण हटाओ..!!* *

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली, पोलिसांनी गस्त वाढवावी – व्यापाऱ्यांची मागणी
    1
    मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली, पोलिसांनी गस्त वाढवावी – व्यापाऱ्यांची मागणी
    user_अरुण उजेडकर
    अरुण उजेडकर
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते
    1
    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला 
 या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला 
या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • धर्माबाद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे एक आयशर वाहन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह तब्बल ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ​नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, २७ जुलै रोजी धर्माबाद पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. सरजखोड येथून धर्माबादच्या दिशेने एका आयशर वाहनातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना समजले. ​माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून सरजखोड-धर्माबाद मार्गावर संशयित आयशर वाहन अडवले. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही अधिकृत परवाना किंवा पास नसताना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह वाळू असा एकूण ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ​या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    1
    धर्माबाद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे एक आयशर वाहन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह तब्बल ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
​नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, २७ जुलै रोजी धर्माबाद पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. सरजखोड येथून धर्माबादच्या दिशेने एका आयशर वाहनातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना समजले.
​माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून सरजखोड-धर्माबाद मार्गावर संशयित आयशर वाहन अडवले. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही अधिकृत परवाना किंवा पास नसताना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह वाळू असा एकूण ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
​या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    38 min ago
  • वन विभाग व कर्मचाऱ्यांनी नंगानाच चालवलाय. म्हणून आता शेतकरी म्हणतात नुकसान भरपाई नको वन्यप्राणीच शेतात नको. या साहबाची धमकी ऐकुण शेतकरी निटच झाला.आता नांदेड कलेक्टर या सायबाला निट करतील का?
    1
    वन विभाग व कर्मचाऱ्यांनी नंगानाच चालवलाय. म्हणून आता शेतकरी म्हणतात नुकसान भरपाई नको वन्यप्राणीच शेतात नको.
या साहबाची धमकी ऐकुण शेतकरी निटच झाला.आता नांदेड कलेक्टर या सायबाला निट करतील का?
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Nanded, Maharashtra•
    49 min ago
  • सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे. शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ----------------------------------- शिवशंकर पाटील कलंबरकर (मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना ) सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे. शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ----------------------------------- शिवशंकर पाटील कलंबरकर (मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना )
    1
    सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे.
शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये.
कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
-----------------------------------
शिवशंकर पाटील कलंबरकर
(मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना )
सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे.
शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये.
कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
-----------------------------------
शिवशंकर पाटील कलंबरकर
(मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना )
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • धरणाचे पाणी भीमा नदीत खानापूर येथे दाखल; शेतकऱ्यांकडून आठ तास वीजपुरवठ्याची मागणी वीर धरणातून सोडलेले पाणी आज भीमा नदीमार्गे खानापूर येथे दाखल झाले आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. नदीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी पाणी उचलण्याचे काम वेगाने करता यावे, यासाठी उद्यापासून दररोज किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेत आणि पुरेशा कालावधीसाठी वीज उपलब्ध झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच सिंचनाची कामे सुरळीत पार पडतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांची ही मागणी तातडीने मान्य करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
    1
    धरणाचे पाणी भीमा नदीत खानापूर येथे दाखल; शेतकऱ्यांकडून आठ तास वीजपुरवठ्याची मागणी
वीर धरणातून सोडलेले पाणी आज भीमा नदीमार्गे खानापूर येथे दाखल झाले आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. नदीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी पाणी उचलण्याचे काम वेगाने करता यावे, यासाठी उद्यापासून दररोज किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
वेळेत आणि पुरेशा कालावधीसाठी वीज उपलब्ध झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच सिंचनाची कामे सुरळीत पार पडतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांची ही मागणी तातडीने मान्य करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते
    1
    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला 
 या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते 
 
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला 
या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नांदेडच्या कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; ४० लाखांचा हायवा जप्त कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचा हायवा जप्त केला आहे. पोलिसांना पाहताच चालकाने रस्त्यावरच वाळू ओतून अंधाराचा फायदा घेत वाहनातून पळ काढला. ​कंधार-लोहा रस्त्यावरून अवैध रीतीने वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हायवाचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन मागे असल्याचे लक्षात येताच चालकाने पकडले जाण्याच्या भीतीपोटी हायवामधील वाळू रस्त्यावरच टाकून दिली आणि वाहन तिथेच सोडून अंधारात पसार झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले. ​तपासादरम्यान सदर वाहनाचे मालक कैलास उद्धव रेंके व रमेश डिगंबर कदम (दोघे रा. बेनाळ, ता. लोहा) असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पसार चालकाचा पुढील शोध घेत आहेत.
    1
    नांदेडच्या कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; ४० लाखांचा हायवा जप्त


कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचा हायवा जप्त केला आहे. पोलिसांना पाहताच चालकाने रस्त्यावरच वाळू ओतून अंधाराचा फायदा घेत वाहनातून पळ काढला.
​कंधार-लोहा रस्त्यावरून अवैध रीतीने वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हायवाचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन मागे असल्याचे लक्षात येताच चालकाने पकडले जाण्याच्या भीतीपोटी हायवामधील वाळू रस्त्यावरच टाकून दिली आणि वाहन तिथेच सोडून अंधारात पसार झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले.
​तपासादरम्यान सदर वाहनाचे मालक कैलास उद्धव रेंके व रमेश डिगंबर कदम (दोघे रा. बेनाळ, ता. लोहा) असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पसार चालकाचा पुढील शोध घेत आहेत.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    40 min ago
  • मेंढपाळांचे मुले दररोज सकाळ संध्याकाळ करतात बाळुमामाची आरती हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी आत्मग्रस्त शेतकरी निराधार व मेंढपाळांच्या मुलांसाठी नवीनच केले त्यांच्या शाळेची निवेजन वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी रोज सकाळ संध्याकाळी संत बाळूमामाची आरती व महापूजा होत आहे
    1
    मेंढपाळांचे मुले दररोज सकाळ संध्याकाळ करतात बाळुमामाची आरती
हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी आत्मग्रस्त शेतकरी निराधार व मेंढपाळांच्या मुलांसाठी नवीनच केले त्यांच्या शाळेची निवेजन वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी रोज सकाळ संध्याकाळी संत बाळूमामाची आरती व महापूजा होत आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.