logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

किशोर मडावी यांचं मरणोत्तर अवयवदान,मडावी कुटुंबियांचा प्रेरणादायी निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ६ जुलै रोजी दोन दुचाकीमध्ये धडक बसुन भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांना गंभीर अशी इजा झाली. यामध्ये किशोर मडावी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आलं होतं माञ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. किशोर मडावी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं मरणोत्तर अवयवदान केलं. मडावी कुटुंबियांच्या या प्रेरणादायी निर्णयामुळे सर्वच स्तरातुन त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे.

6 hrs ago
user_विलास महल्ले
विलास महल्ले
Ghatanji, Yavatmal•
6 hrs ago

किशोर मडावी यांचं मरणोत्तर अवयवदान,मडावी कुटुंबियांचा प्रेरणादायी निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ६ जुलै रोजी दोन दुचाकीमध्ये धडक बसुन भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांना गंभीर अशी इजा झाली. यामध्ये किशोर मडावी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आलं होतं माञ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. किशोर मडावी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं मरणोत्तर अवयवदान केलं. मडावी कुटुंबियांच्या या प्रेरणादायी निर्णयामुळे सर्वच स्तरातुन त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उमरखेड़ के चिल्ली में प्रशासन के साथ धोखाधड़ी महसूल विभाग खामोश क्यों? उमरखेड़ के चिल्ली में प्रशासन के साथ धोखाधड़ी महसूल विभाग खामोश क्यों? क्या कोई राजकीय कनेक्शन है या फिर कोई राजकीय नेता का दबाव? सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार शेख इरफान की प्रशासन से गुहार आखिर कब होगी कारवाही
    1
    उमरखेड़ के चिल्ली में प्रशासन के साथ धोखाधड़ी महसूल विभाग खामोश क्यों?
उमरखेड़ के चिल्ली में प्रशासन के साथ धोखाधड़ी महसूल विभाग खामोश क्यों? क्या कोई राजकीय कनेक्शन है या फिर कोई राजकीय नेता का दबाव? सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार शेख इरफान की प्रशासन से गुहार आखिर कब होगी कारवाही
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye
    1
    आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भाजप शहर जिल्ह्याची मासिक बैठक संपन्न,कार्यक्रम, उपक्रम व अभियान ही औपचारिकता नसून कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकासाची संधी,डॉ.नितीन धांडे
    1
    भाजप शहर जिल्ह्याची मासिक बैठक संपन्न,कार्यक्रम, उपक्रम व अभियान ही औपचारिकता नसून कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकासाची संधी,डॉ.नितीन धांडे
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • निलगाईंचा धुमाकूळ; दोन एकर सोयाबीन पीक फस्तऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे मंगरूळपीर : तालुक्यातील बोरव्हा खु. येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या तीन एकर शेतीपैकी दोन एकर क्षेत्रातील फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक निलगाईंच्या कळपाने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर उभे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ठाकरे यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, पेरणी, मजुरी, तणनाशक व फवारण्यांवर मोठा खर्च केला होता. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी निलगाईंच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उद्ध्वस्त झालेले पीक काढून शेत पुढील पिकासाठी तयार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “एवढा खर्च करून पीक उभे केले; मात्र हातात येण्यापूर्वीच निलगाईंनी फस्त केले. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांनी केली. निलगाई व इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभाग व प्रशासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
    3
    निलगाईंचा धुमाकूळ; दोन एकर सोयाबीन पीक फस्तऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
मंगरूळपीर : तालुक्यातील बोरव्हा खु. येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या तीन एकर शेतीपैकी दोन एकर क्षेत्रातील फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक निलगाईंच्या कळपाने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर उभे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ठाकरे यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, पेरणी, मजुरी, तणनाशक व फवारण्यांवर मोठा खर्च केला होता. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी निलगाईंच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
उद्ध्वस्त झालेले पीक काढून शेत पुढील पिकासाठी तयार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “एवढा खर्च करून पीक उभे केले; मात्र हातात येण्यापूर्वीच निलगाईंनी फस्त केले. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांनी केली.
निलगाई व इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभाग व प्रशासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • शेनोडी शिवारात ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्यासाठी गेलेली म्हैस विजेचा शॉक लागून दगावली कळमनुरी तालुक्यातील शेनवडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस चारत असताना पाणी पिण्याकरता ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात गेली असता तिथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना दि .8 ऑगस्ट रोजी घडली आहे . कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी विकास गणपतराव पोले है शिवारात आपली म्हैस चारत होते,यावेळी ती म्हैस ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्याकरता गेली असता तेथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी विकास पोले यांनी कळमनुरी तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .
    1
    शेनोडी शिवारात ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्यासाठी गेलेली म्हैस विजेचा शॉक लागून दगावली
कळमनुरी तालुक्यातील शेनवडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस चारत असताना पाणी पिण्याकरता ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात गेली असता तिथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना दि .8 ऑगस्ट रोजी घडली आहे .
कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी विकास गणपतराव पोले है शिवारात आपली म्हैस चारत होते,यावेळी ती म्हैस ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्याकरता गेली असता तेथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी विकास पोले यांनी कळमनुरी तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचा सत्कार
    1
    महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कॉकरोच जनता पार्टीचे  अभिजीत दिपके यांचा सत्कार
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • किशोर मडावी यांचं मरणोत्तर अवयवदान,मडावी कुटुंबियांचा प्रेरणादायी निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ६ जुलै रोजी दोन दुचाकीमध्ये धडक बसुन भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांना गंभीर अशी इजा झाली. यामध्ये किशोर मडावी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आलं होतं माञ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. किशोर मडावी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं मरणोत्तर अवयवदान केलं. मडावी कुटुंबियांच्या या प्रेरणादायी निर्णयामुळे सर्वच स्तरातुन त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे.
    1
    किशोर मडावी यांचं मरणोत्तर अवयवदान,मडावी कुटुंबियांचा प्रेरणादायी निर्णय 
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ६ जुलै रोजी दोन दुचाकीमध्ये धडक बसुन भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांना गंभीर अशी इजा झाली. यामध्ये किशोर मडावी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आलं होतं माञ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. किशोर मडावी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं मरणोत्तर अवयवदान केलं. मडावी कुटुंबियांच्या या प्रेरणादायी निर्णयामुळे सर्वच स्तरातुन त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.