Shuru
Apke Nagar Ki App…
जालना - अज्ञात व्यक्तीकडून निघृण खून; दरेगाव वन विभागाच्या जंगलात सापडला मृतदेह! जालना - अज्ञात व्यक्तीकडून निघृण खून; दरेगाव वन विभागाच्या जंगलात सापडला मृतदेह! जालना तालुक्यातील दरेगाव येथील वनविभागाच्या जंगल परिसरात आज (१९ एप्रिल) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली असून त्यांचा अज्ञात व्यक्तीकडून निघृण खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.
पत्रकार ओमप्रकाश उढाण

More news from महाराष्ट्र and nearby areas
- रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.1
- शेतकऱ्यांचा संताप उफाळला ढोल-ताशांच्या गजरात कृषी कार्यालयावर धडक; ‘मुक्काम ठोको’ आंदोलन सुरू1
- मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येण्याकरिता अशोक दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- शिक्षकांची सहल ठरली काळरात्र ! व्हॅन दरीत कोसळली; ९ शिक्षकांचा मृत्यू - पहा भयानक व्हिडिओ ! तामिळनाडू राज्यातील वालपराई येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल २०२६) संध्याकाळी भीषण अपघात घडला. पर्यटकांची व्हॅन खोल दरीत कोसळल्याने ९ शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.1