अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अविस्मरणीय तीर्थयात्रेची सुखरूप सांगता! 🚩 🛕 अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. श्रावण महिन्यातील कथा सेवेतून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या या भाग्यवान भाविकांनी अयोध्या, काशी, उज्जैन, शेगाव, रामटेक, औंढा नागनाथ आदी पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. 🚩 श्रीराम जन्मभूमी अयोध्या 🔱 काशी विश्वनाथाचे दर्शन 🙏 विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची भक्तिमय यात्रा ❤️ आणि अखेर श्री परमेश्वराच्या कृपेने सर्व भाविकांची सुखरूप घरवापसी! यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्यातर्फे ५० भाविकांना आहेराची भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नेहाताई कवळे पाटील यांच्यातर्फे गुळपावडरचे पाकीट देऊन भाविकांचा सत्कार करण्यात आला. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या या भक्तिमय उपक्रमामुळे भाविकांच्या मनात श्रद्धा, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 🙏🚩 🕉️ हर हर महादेव! 🚩 जय श्रीराम! 🙏 श्री परमेश्वर महाराज की जय! #श्रीपरमेश्वरमंदिर #वाढोणा #हिमायतनगर #अयोध्या #काशी #काशीविश्वनाथ #अयोध्याधाम #श्रीरामजन्मभूमी #उज्जैन #तीर्थयात्रा #धार्मिकयात्रा #भाविक #श्रावण #महादेव #हरहरमहादेव #जयश्रीराम #मंदिरट्रस्ट #श्रीपरमेश्वर #Nanded #Himayatnagar #ALMBharat #NNLMarathi

- नांदेड मूर्तिकार1
- अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अविस्मरणीय तीर्थयात्रेची सुखरूप सांगता! 🚩 🛕 अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. श्रावण महिन्यातील कथा सेवेतून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या या भाग्यवान भाविकांनी अयोध्या, काशी, उज्जैन, शेगाव, रामटेक, औंढा नागनाथ आदी पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. 🚩 श्रीराम जन्मभूमी अयोध्या 🔱 काशी विश्वनाथाचे दर्शन 🙏 विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची भक्तिमय यात्रा ❤️ आणि अखेर श्री परमेश्वराच्या कृपेने सर्व भाविकांची सुखरूप घरवापसी! यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्यातर्फे ५० भाविकांना आहेराची भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नेहाताई कवळे पाटील यांच्यातर्फे गुळपावडरचे पाकीट देऊन भाविकांचा सत्कार करण्यात आला. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या या भक्तिमय उपक्रमामुळे भाविकांच्या मनात श्रद्धा, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 🙏🚩 🕉️ हर हर महादेव! 🚩 जय श्रीराम! 🙏 श्री परमेश्वर महाराज की जय! #श्रीपरमेश्वरमंदिर #वाढोणा #हिमायतनगर #अयोध्या #काशी #काशीविश्वनाथ #अयोध्याधाम #श्रीरामजन्मभूमी #उज्जैन #तीर्थयात्रा #धार्मिकयात्रा #भाविक #श्रावण #महादेव #हरहरमहादेव #जयश्रीराम #मंदिरट्रस्ट #श्रीपरमेश्वर #Nanded #Himayatnagar #ALMBharat #NNLMarathi1
- Nana Patekar ka yah video hua hai tumhen bhi purane June movie yadgar Rahi Nana Patekar ke purane movie aur nave Jo Apne Ko aap yadgar rahenge aane Wale cal mein1
- दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिलाई मशीन व सायकलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वाटप दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिलाई मशीन व सायकलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वाटप1
- उमरखेड़ प्रशासन पानी नियोजन को लेकर दोहरा रवैया नागरिकों के लिए अलग और ठेकेदार के लिए अलग आज महाराष्ट्र के 265 तालुके में में सुखा घोषित किया है और प्रशासन पानी का सदुपयोग हो आने वाले समय में पानी की कमी ना हो इसलिए हर गांव गांव पानी नियोजन किया जा रहा है पर उमरखेड़ मे एक ही शहर में पानी नियोजन को लेकर प्रशासन का दोहरा रवैया सामने आया है नागरिकों के लिए अलग और ठेकेदार के लिए अलग नागरिकों से अनुरोध किया जा रहा है कि प्रशासन को सहयोग करे पानी का सदुपयोग करें और दूसरी तरफ ठेकेदार रोड पर पानी बहाए जा रहा है ये कैसा नियोजन है?1
- एम पी चा मुलगा वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी गोंड अभंग गातो धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलासाठी शाळेची व्यवस्था घोटा देवी येथे केली1
- चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत आंगण का मिलन हा उपक्रम भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या भगिनींचा सत्कार समारंभ तसेच बाल विद्यार्थी यांना खाऊवाटप करण्यात आले.1
- जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार संजय जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार संजय जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले1