logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एम पी चा मुलगा वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी गोंड अभंग गातो धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलासाठी शाळेची व्यवस्था घोटा देवी येथे केली

9 hrs ago
user_वैजनाथ पावडे
वैजनाथ पावडे
Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
9 hrs ago

एम पी चा मुलगा वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी गोंड अभंग गातो धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलासाठी शाळेची व्यवस्था घोटा देवी येथे केली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एम पी चा मुलगा वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी गोंड अभंग गातो धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलासाठी शाळेची व्यवस्था घोटा देवी येथे केली
    1
    एम पी चा मुलगा वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी गोंड अभंग गातो 
धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलासाठी शाळेची व्यवस्था घोटा देवी येथे केली
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • उमरखेड़ प्रशासन पानी नियोजन को लेकर दोहरा रवैया नागरिकों के लिए अलग और ठेकेदार के लिए अलग आज महाराष्ट्र के 265 तालुके में में सुखा घोषित किया है और प्रशासन पानी का सदुपयोग हो आने वाले समय में पानी की कमी ना हो इसलिए हर गांव गांव पानी नियोजन किया जा रहा है पर उमरखेड़ मे एक ही शहर में पानी नियोजन को लेकर प्रशासन का दोहरा रवैया सामने आया है नागरिकों के लिए अलग और ठेकेदार के लिए अलग नागरिकों से अनुरोध किया जा रहा है कि प्रशासन को सहयोग करे पानी का सदुपयोग करें और दूसरी तरफ ठेकेदार रोड पर पानी बहाए जा रहा है ये कैसा नियोजन है?
    1
    उमरखेड़ प्रशासन पानी नियोजन को लेकर दोहरा रवैया नागरिकों के लिए अलग और ठेकेदार के लिए अलग
आज  महाराष्ट्र के 265 तालुके में में सुखा घोषित किया है और प्रशासन पानी का सदुपयोग हो आने वाले समय में पानी की कमी ना हो इसलिए हर गांव गांव पानी नियोजन किया जा रहा है पर उमरखेड़ मे एक ही शहर में पानी नियोजन को लेकर प्रशासन का दोहरा रवैया सामने आया है नागरिकों के लिए अलग और ठेकेदार के लिए अलग नागरिकों से अनुरोध किया जा रहा है कि प्रशासन को सहयोग करे पानी का सदुपयोग करें और दूसरी तरफ ठेकेदार रोड पर पानी बहाए जा रहा है ये कैसा नियोजन है?
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Nana Patekar ka yah video hua hai tumhen bhi purane June movie yadgar Rahi Nana Patekar ke purane movie aur nave Jo Apne Ko aap yadgar rahenge aane Wale cal mein
    1
    Nana Patekar ka yah video hua hai tumhen bhi purane June movie yadgar Rahi
Nana Patekar ke purane movie aur nave Jo Apne Ko aap yadgar rahenge aane Wale cal mein
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    Building restoration service परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेड मूर्तिकार
    1
    नांदेड मूर्तिकार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिलाई मशीन व सायकलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वाटप दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिलाई मशीन व सायकलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वाटप
    1
    दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिलाई मशीन व सायकलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वाटप
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिलाई मशीन व सायकलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वाटप
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 hrs ago
  • अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अविस्मरणीय तीर्थयात्रेची सुखरूप सांगता! 🚩 🛕 अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. श्रावण महिन्यातील कथा सेवेतून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या या भाग्यवान भाविकांनी अयोध्या, काशी, उज्जैन, शेगाव, रामटेक, औंढा नागनाथ आदी पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. 🚩 श्रीराम जन्मभूमी अयोध्या 🔱 काशी विश्वनाथाचे दर्शन 🙏 विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची भक्तिमय यात्रा ❤️ आणि अखेर श्री परमेश्वराच्या कृपेने सर्व भाविकांची सुखरूप घरवापसी! यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्यातर्फे ५० भाविकांना आहेराची भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नेहाताई कवळे पाटील यांच्यातर्फे गुळपावडरचे पाकीट देऊन भाविकांचा सत्कार करण्यात आला. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या या भक्तिमय उपक्रमामुळे भाविकांच्या मनात श्रद्धा, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 🙏🚩 🕉️ हर हर महादेव! 🚩 जय श्रीराम! 🙏 श्री परमेश्वर महाराज की जय! #श्रीपरमेश्वरमंदिर #वाढोणा #हिमायतनगर #अयोध्या #काशी #काशीविश्वनाथ #अयोध्याधाम #श्रीरामजन्मभूमी #उज्जैन #तीर्थयात्रा #धार्मिकयात्रा #भाविक #श्रावण #महादेव #हरहरमहादेव #जयश्रीराम #मंदिरट्रस्ट #श्रीपरमेश्वर #Nanded #Himayatnagar #ALMBharat #NNLMarathi
    1
    अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत
श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अविस्मरणीय तीर्थयात्रेची सुखरूप सांगता! 🚩
🛕 अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
श्रावण महिन्यातील कथा सेवेतून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या या भाग्यवान भाविकांनी अयोध्या, काशी, उज्जैन, शेगाव, रामटेक, औंढा नागनाथ आदी पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले.
🚩 श्रीराम जन्मभूमी अयोध्या 🔱 काशी विश्वनाथाचे दर्शन 🙏 विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची भक्तिमय यात्रा ❤️ आणि अखेर श्री परमेश्वराच्या कृपेने सर्व भाविकांची सुखरूप घरवापसी!
यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्यातर्फे ५० भाविकांना आहेराची भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नेहाताई कवळे पाटील यांच्यातर्फे गुळपावडरचे पाकीट देऊन भाविकांचा सत्कार करण्यात आला.
श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या या भक्तिमय उपक्रमामुळे भाविकांच्या मनात श्रद्धा, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 🙏🚩
🕉️ हर हर महादेव! 🚩 जय श्रीराम! 🙏 श्री परमेश्वर महाराज की जय!
#श्रीपरमेश्वरमंदिर #वाढोणा #हिमायतनगर #अयोध्या #काशी #काशीविश्वनाथ #अयोध्याधाम #श्रीरामजन्मभूमी #उज्जैन #तीर्थयात्रा #धार्मिकयात्रा #भाविक #श्रावण #महादेव #हरहरमहादेव #जयश्रीराम #मंदिरट्रस्ट #श्रीपरमेश्वर #Nanded #Himayatnagar #ALMBharat #NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    20 hrs ago
  • जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार संजय जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार संजय जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले
    1
    जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार संजय जाधव  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले
जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार संजय जाधव  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 hrs ago
  • *समृद्धी महामार्गावर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; 469 किलो गांजा जप्त* *दोन वेगवेगळ्या कारवायांत तब्बल 2 कोटी 64 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, समृद्धी महामार्गावर 6 ऑक्टोबर रोजी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल 469 किलो गांजा आणि दोन वाहने असा एकूण 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी यापूर्वी अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये कर्तव्य बजावले आहे. या अनुभवाचा फायदा वाशिम जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला होत असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात येत आहेत. *मालेगाव हद्दीत 126 किलो गांजा जप्त* समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नियमित पेट्रोलिंग नेमण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 ते 5.15 वाजताच्या सुमारास मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईट पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक MH-12-YQ-2085 हे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी चालकाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून फरार झाला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 126 किलो गांजा आढळून आला. गांजा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 73 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. *कारंजा हद्दीत 343 किलो गांजा पकडला* दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी मोहीम राबविली. यावेळी आयशर ट्रक क्रमांक MH-04-JK-2446 थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चालकाने आपले नाव सुनील गणपतराव सूर्यवंशी, रा. लातूर असे सांगितले. वाहनातील मालाबाबत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या कॅबिनमध्ये गुप्तपणे लपवून ठेवलेला 343 किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत 1 कोटी 71 लाख 50 हजार रुपये, तर वाहनाची किंमत 30 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एकूण 2 कोटी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांत 469 किलो गांजा* मालेगाव आणि कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 469 किलो गांजा तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपये आहे. दोन्ही प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, मालेगाव येथील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे, तर कारंजा येथील गुन्ह्याचा तपास कारंजा शहर पोलिसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे (कारंजा), रामकृष्ण पवार (वाशिम), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे, मालेगावचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, जिल्हा वाहतूक शाखेचे सपोनि गोकुळसिंग राठोड यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली. या कारवाईत पोउपनि निलेश जाधव, सचिन गोखले, विशाल बोरकर, तसेच पोलीस अंमलदार गजानन वाणी, धनंजय अरखराव, उमेश गिन्हे, गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, सुरज खडके, गजानन अवगळे, विनोद अवगळे, दिलीप देवकते, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संदीप दुतोंडे, विठ्ठल महाले, राजकुमार यादव, शाम इंगळे, सुनील तायडे, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, अजय धनकर, मोहम्मद परसुवाले, अमित भगत, नितीन पाटील, अनिस निन्सुरवाले, अविनाश खिराडे, पोर्णिमा मोटे, नरेंद्र खाडे यांचा सहभाग होता. अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवायांमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
    4
    *समृद्धी महामार्गावर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; 469 किलो गांजा जप्त*

*दोन वेगवेगळ्या कारवायांत तब्बल 2 कोटी 64 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त*
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, समृद्धी महामार्गावर 6 ऑक्टोबर रोजी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल 469 किलो गांजा आणि दोन वाहने असा एकूण 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी यापूर्वी अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये कर्तव्य बजावले आहे. या अनुभवाचा फायदा वाशिम जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला होत असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात येत आहेत.
*मालेगाव हद्दीत 126 किलो गांजा जप्त*
समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नियमित पेट्रोलिंग नेमण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 ते 5.15 वाजताच्या सुमारास मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईट पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक MH-12-YQ-2085 हे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी चालकाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून फरार झाला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 126 किलो गांजा आढळून आला. गांजा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 73 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
*कारंजा हद्दीत 343 किलो गांजा पकडला*
दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी मोहीम राबविली.
यावेळी आयशर ट्रक क्रमांक MH-04-JK-2446 थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चालकाने आपले नाव सुनील गणपतराव सूर्यवंशी, रा. लातूर असे सांगितले. वाहनातील मालाबाबत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या कॅबिनमध्ये गुप्तपणे लपवून ठेवलेला 343 किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत 1 कोटी 71 लाख 50 हजार रुपये, तर वाहनाची किंमत 30 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एकूण 2 कोटी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांत 469 किलो गांजा* मालेगाव आणि कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 469 किलो गांजा तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपये आहे. दोन्ही प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, मालेगाव येथील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे, तर कारंजा येथील गुन्ह्याचा तपास कारंजा शहर पोलिसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे (कारंजा), रामकृष्ण पवार (वाशिम), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे, मालेगावचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, जिल्हा वाहतूक शाखेचे सपोनि गोकुळसिंग राठोड यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली. या कारवाईत पोउपनि निलेश जाधव, सचिन गोखले, विशाल बोरकर, तसेच पोलीस अंमलदार गजानन वाणी, धनंजय अरखराव, उमेश गिन्हे, गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, सुरज खडके, गजानन अवगळे, विनोद अवगळे, दिलीप देवकते, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संदीप दुतोंडे, विठ्ठल महाले, राजकुमार यादव, शाम इंगळे, सुनील तायडे, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, अजय धनकर, मोहम्मद परसुवाले, अमित भगत, नितीन पाटील, अनिस निन्सुरवाले, अविनाश खिराडे, पोर्णिमा मोटे, नरेंद्र खाडे यांचा सहभाग होता.
अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवायांमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.