Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:नांदगाव ग्रामीण रुग्णालयात अनियमितता; अंजुम कांदे यांची अचानक भेट, तातडीच्या बैठकीचे आदेश नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर अंजुम सुहास कांदे यांनी रुग्णालयास अचानक भेट देत पाहणी केली. या वेळी रुग्णांना बेडशीटची कमतरता, डॉक्टर वेळेवर हजर नसणे, स्वच्छतेचा अभाव तसेच क्लिनिंग स्टाफकडून कामकाजात हलगर्जीपणा आढळून आला. बाथरूम व परिसराचीही स्वच्छता अपुरी असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तातडीची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले असून शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Kapil Katyare
नाशिक:नांदगाव ग्रामीण रुग्णालयात अनियमितता; अंजुम कांदे यांची अचानक भेट, तातडीच्या बैठकीचे आदेश नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर अंजुम सुहास कांदे यांनी रुग्णालयास अचानक भेट देत पाहणी केली. या वेळी रुग्णांना बेडशीटची कमतरता, डॉक्टर वेळेवर हजर नसणे, स्वच्छतेचा अभाव तसेच क्लिनिंग स्टाफकडून कामकाजात हलगर्जीपणा आढळून आला. बाथरूम व परिसराचीही स्वच्छता अपुरी असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तातडीची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले असून शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या नंतर शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच महिलांना शिक्षणाचे मार्ग दाखवले. सदर कार्यक्रमास शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, शोभा निकम, प्रिया भागवत, पूनम घोंगाणे, श्रावणी खेरुड सह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी माळी यांनी केले तर आभार शिक्षिका शर्मिला पवार यांनी मानले.1
- महाराष्ट्र के अंबरनाथ एमआईडीसी क्षेत्र में कंपनी में लगी भीषण आग हुआ बड़ा विस्फोट लोगों में अफरा तफरी का माहौल1
- कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏1
- मनसे धन्यवाद मोहन मते साहेब आमदार दक्षिण नागपूर1
- AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!1
- वसई–विरार में कचरा दिखा तो तुरंत फोटो डालें: 24 घंटे में सफाई नहीं हुई तो लगेगा ₹10,000 जुर्माना – आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी न्यूज़: वसई–विरार, मुंबई: Vasai Virar City Municipal Corporation के आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी ने शहर की सफाई व्यवस्था को मजबूत बनाने के लिए नई पहल शुरू की है। अब नागरिक अपने इलाके में कहीं भी कचरा दिखाई देने पर सफाई मित्र ऐप के जरिए उसकी फोटो अपलोड कर सकते हैं। आयुक्त के अनुसार, ऐप पर शिकायत दर्ज होने के बाद संबंधित विभाग को 24 घंटे के भीतर कचरे की सफाई करना अनिवार्य होगा। यदि तय समय में सफाई नहीं की गई तो जिम्मेदार ठेकेदार या अधिकारी पर ₹10,000 का जुर्माना लगाया जाएगा। नगरपालिका ने नागरिकों से अपील की है कि वे अधिक से अधिक लोग इस ऐप का इस्तेमाल करें और शहर को स्वच्छ रखने में सहयोग दें।1
- येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे." या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.4
- उज्जैन फटाके फोड़ने पर हुआ था विवाद एक पटाखा जलाने पर मारा था, अगली रात दीवाली मना दी1
- रूसी विदेश मंत्री का मुस्लिम हुक्मरान से कहा ।।। क्या आपने स्कूल में 170 छात्राओं पर बमबारी की निंदा की है आप कैसे मुसलमान हैं कि अमेरिका इज़राइली से डरते हैं, भगवान से नहीं हमने सुना है कि मुसलमान केवल ईश्वर से डरते हैं, फिर क्या हुआ कि आप ईश्वर को भूल गए शायद आप लोग मुसलमान नहीं हैं, शायद मुसलमान केवल ईरान और ईरानी है1