logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नेवासा तालुक्यात शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे ते कारेगाव शिव रस्ता (अंदाजे १.२ कि.मी.) प्रशासकीय पुढाकारातून यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ७० गटांतील शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेती वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. तहसीलदार श्री. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून ‘शासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे. #नेवासा #अहिल्यानगर #शासनजनतेच्यादारी #शेतकरीहित #ग्रामीणविकास #रस्ताविकास #महसूलप्रशासन #सुशासन #लोकहितउपक्रम #महाराष्ट्रसरकार

13 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
13 hrs ago

नेवासा तालुक्यात शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे ते कारेगाव शिव रस्ता (अंदाजे १.२ कि.मी.) प्रशासकीय पुढाकारातून यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ७० गटांतील शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेती वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. तहसीलदार श्री. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून ‘शासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे. #नेवासा #अहिल्यानगर #शासनजनतेच्यादारी #शेतकरीहित #ग्रामीणविकास #रस्ताविकास #महसूलप्रशासन #सुशासन #लोकहितउपक्रम #महाराष्ट्रसरकार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नेवासा तालुक्यात शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे ते कारेगाव शिव रस्ता (अंदाजे १.२ कि.मी.) प्रशासकीय पुढाकारातून यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ७० गटांतील शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेती वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. तहसीलदार श्री. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून ‘शासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे. #नेवासा #अहिल्यानगर #शासनजनतेच्यादारी #शेतकरीहित #ग्रामीणविकास #रस्ताविकास #महसूलप्रशासन #सुशासन #लोकहितउपक्रम #महाराष्ट्रसरकार
    1
    नेवासा तालुक्यात शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय
नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे ते कारेगाव शिव रस्ता (अंदाजे १.२ कि.मी.) प्रशासकीय पुढाकारातून यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ७० गटांतील शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेती वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत.
तहसीलदार श्री. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून ‘शासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे.
#नेवासा #अहिल्यानगर #शासनजनतेच्यादारी #शेतकरीहित #ग्रामीणविकास #रस्ताविकास #महसूलप्रशासन #सुशासन #लोकहितउपक्रम #महाराष्ट्रसरकार
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • देवळाली प्रवरात “कागदपत्रांसाठी सैनिक पत्नी त्रस्त; नगराध्यक्षांविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा”. "नगराध्यक्षांनी" मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप..!
    1
    देवळाली प्रवरात “कागदपत्रांसाठी सैनिक पत्नी त्रस्त; नगराध्यक्षांविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा”.
"नगराध्यक्षांनी" मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप..!
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    5 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पाचोड पोलीस स्टेशन प्रताप चक्क डी आय जी मुख्यमंत्री महाराष्ट्राची मुंबई यांच्या पत्राला केराची टोपली
    2
    पाचोड पोलीस स्टेशन प्रताप चक्क डी आय जी मुख्यमंत्री महाराष्ट्राची मुंबई यांच्या पत्राला केराची टोपली
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • mujrim Jain mein fir bhi pyar ka junoon
    1
    mujrim Jain mein fir bhi pyar ka junoon
    user_Krishna Minj
    Krishna Minj
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पत्रकार :- सुशील नावकर रामनगर व विठ्ठल नगर तसेच प्रकाश नगर मेन रोड वरील महानगरपालिकेने अवैध्य बांधलेले दुकानाच्या समोरचे एक्स्ट्राचे बांधकाम व पत्रे टाकलेले तसेच दुकान लावलेले व भाजीपाल्याच्या गाड्या लावण्यास मनाई केली कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरसेवका कडे मागणी करण्यात आले उपस्थित दीपक खोतकर व त्यांचे सहकार्य व रहिवासी महानगरपालिकेला सपोर्ट करत मदत करण्यात आली
    1
    पत्रकार :- सुशील नावकर
रामनगर व विठ्ठल नगर तसेच प्रकाश नगर मेन रोड वरील महानगरपालिकेने अवैध्य बांधलेले दुकानाच्या समोरचे एक्स्ट्राचे बांधकाम व पत्रे टाकलेले तसेच दुकान लावलेले व भाजीपाल्याच्या गाड्या लावण्यास मनाई केली कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरसेवका कडे मागणी करण्यात आले उपस्थित दीपक खोतकर व त्यांचे सहकार्य व रहिवासी महानगरपालिकेला सपोर्ट करत मदत करण्यात आली
    user_Sushil Navkar
    Sushil Navkar
    City Star औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Rajubhau Pradhan
    1
    Post by Rajubhau Pradhan
    user_Rajubhau Pradhan
    Rajubhau Pradhan
    Newspaper advertising department औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कनगर येथे विष प्राशन करून व्यक्तीचा मृत्यू राहुरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील कनगर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल नामदेव घाडगे (वय ४०, रा. कनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांचा मृतदेह कनगर येथील शेतामध्ये आढळून आला. ही घटना लक्षात येताच रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घाडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    1
    कनगर येथे विष प्राशन करून व्यक्तीचा मृत्यू
राहुरी प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील कनगर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल नामदेव घाडगे (वय ४०, रा. कनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांचा मृतदेह कनगर येथील शेतामध्ये आढळून आला. ही घटना लक्षात येताच रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
घाडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.