Shuru
Apke Nagar Ki App…
mujrim Jain mein fir bhi pyar ka junoon
Krishna Minj
mujrim Jain mein fir bhi pyar ka junoon
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासह उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे प्रश्न उपस्थित केले. ३०९ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना न्याय्य व रेडी रेकनरपेक्षा अधिक मोबदला देत काम गतीने सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. तसेच धुळे-मुंबई, धुळे-पुणे रेल्वे सेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यावर भर दिला. भूसंपादनातील अडचणी दूर करून प्रकल्प मार्गी लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.1
- कनगर येथे विष प्राशन करून व्यक्तीचा मृत्यू राहुरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील कनगर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल नामदेव घाडगे (वय ४०, रा. कनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांचा मृतदेह कनगर येथील शेतामध्ये आढळून आला. ही घटना लक्षात येताच रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घाडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- निगडीत स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल....1
- #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajRespect #ShivPremi #MaharashtraNews #PimpriChinchwad #BreakingNews #PoliticalNews #BJPControversy #ShivajiStatue #RespectShivaji #MarathiNews #LocalNews #Thergaon #PCMC #NewsUpdate #ViralNews #PublicReaction #MaharashtraPolitics #JusticeForShivaji1
- Post by Maharashtra 18 news1
- Post by Maharashtra 18 news1
- पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य मा. प्रा. डॉ. जयश्री मगदूम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जयश्री मगदूम यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी लक्ष्मीबाई पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेल्या खंबीर साथीसह शिक्षण क्षेत्रातील योगदानाची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी समर्पित केल्याचे सांगितले. या कार्यक्रमास विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. संगीता अहिवळे, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कामयानी सुर्वे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, बी. व्होक मास कम्युनिकेशनचे नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय हिंगणे, प्रा. स्वप्ना हजारे, डॉ. शुभदा लोंढे, डॉ. निळकंठ डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.1
- Post by Shubham Jadhav1