logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राहुरी फॅक्टरी परिसरातील उद्योजक श्री विजय सेठ विजन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी राहुरी फॅक्टरी परिसरातील सुप्रसिद्ध उद्योजक श्री विजय सेठ विजन यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गोपाल कृष्ण गोशाळा तसेच चोरडिया परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त गोशाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री विजय सेठ विजन यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गोमातांची सेवा, सामाजिक कार्य आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. चोरडिया परिवाराचा गोपाल कृष्ण गोशाळा ला नेहमीच मोलाचा हातभार लाभत असून, गोशाळेच्या विविध उपक्रमांसाठी ते सातत्याने मदत करत असतात. गोमातांच्या संगोपनासाठी आवश्यक चारा, औषधे व इतर सोयीसुविधांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री विजय सेठ विजन यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, यश आणि सामाजिक कार्यात अधिकाधिक प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या. परिसरातील नागरिकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव केला.

10 hrs ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
Rahuri, Ahmednagar•
10 hrs ago
d20fd3d3-b9e5-4111-917b-20514c8c145c

राहुरी फॅक्टरी परिसरातील उद्योजक श्री विजय सेठ विजन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी राहुरी फॅक्टरी परिसरातील सुप्रसिद्ध उद्योजक श्री विजय सेठ विजन यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गोपाल कृष्ण गोशाळा तसेच चोरडिया परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त गोशाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री विजय सेठ विजन यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गोमातांची सेवा, सामाजिक कार्य आणि

95f414f0-0526-4610-b50e-091746537880

परिसराच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. चोरडिया परिवाराचा गोपाल कृष्ण गोशाळा ला नेहमीच मोलाचा हातभार लाभत असून, गोशाळेच्या विविध उपक्रमांसाठी ते सातत्याने मदत करत असतात. गोमातांच्या संगोपनासाठी आवश्यक चारा, औषधे व इतर सोयीसुविधांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री विजय सेठ विजन यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, यश आणि सामाजिक कार्यात अधिकाधिक प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या. परिसरातील नागरिकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वाघोलीत फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाटा येथे एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी एका तरुणाने भर रस्त्यात फटाक्यांची माळ हातात फिरवत ती रस्त्यावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.वाघोली हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला भाग असून अशा प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फटाक्यांची माळ रस्त्यात फेकल्याने वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
    1
    वाघोलीत फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल
पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाटा येथे एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी एका तरुणाने भर रस्त्यात फटाक्यांची माळ हातात फिरवत ती रस्त्यावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.वाघोली हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला भाग असून अशा प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फटाक्यांची माळ रस्त्यात फेकल्याने वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.
या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by दैनिक,"निळे प्रतीक"
    1
    Post by दैनिक,"निळे प्रतीक"
    user_दैनिक,"निळे प्रतीक"
    दैनिक,"निळे प्रतीक"
    पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Dilip Patil
    1
    Post by Dilip Patil
    user_Dilip Patil
    Dilip Patil
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
    1
    अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।
    1
    नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो।
महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    1 hr ago
  • अजित दादांच्या आठवणीत दिलीप वळसे पाटील भावूक
    1
    अजित दादांच्या आठवणीत दिलीप वळसे पाटील भावूक
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.
    1
    (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राजपाल यादव को अंतरिम जमानत, 1.5 करोड़ जमा कर भतीजी की शादी के लिए हुए रिहा। 5 फरवरी से तिहाड़ जेल में बंद राजपाल यादव को आज कोर्ट से बड़ी राहत मिली है. दरअसल, सुनवाई के दौरान कोर्ट ने उनकी बेल को मंजूरी दे दी है. राजपाल यादव, अपनी 2012 की फिल्म 'अता पता लापता' से जुड़े चेक-बाउंस केस में तिहाड़ जेल में बंद थे. उनकी बेल पर आज, 16 फरवरी को सुनवाई हुई और कोर्ट ने एक्टर को बड़ी राहत देते हुए उनकी जमानत को मंजूरी दे दी है. अपनी भतीजी की शादी में शामिल होने के लिए दिल्ली हाई कोर्ट ने इजाजत दी है.अभिनेता राजपाल यादव को 18 मार्च तक अंतरिम जमानत मिली है.
    1
    राजपाल यादव को अंतरिम जमानत, 1.5 करोड़ जमा कर भतीजी की शादी के लिए हुए रिहा।
5 फरवरी से तिहाड़ जेल में बंद राजपाल यादव को आज कोर्ट से बड़ी राहत मिली है. दरअसल, सुनवाई के दौरान कोर्ट ने उनकी बेल को मंजूरी दे दी है. राजपाल यादव, अपनी 2012 की फिल्म 'अता पता लापता' से जुड़े चेक-बाउंस केस में तिहाड़ जेल में बंद थे. उनकी बेल पर आज, 16 फरवरी को सुनवाई हुई और कोर्ट ने एक्टर को बड़ी राहत देते हुए उनकी जमानत को मंजूरी दे दी है. अपनी भतीजी की शादी में शामिल होने के लिए दिल्ली हाई कोर्ट ने इजाजत दी है.अभिनेता राजपाल यादव को 18 मार्च तक अंतरिम जमानत मिली है.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.