logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

1 day ago
user_Juber Lala
Juber Lala
माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
1 day ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील
    1
    माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील
    user_संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    Auditor माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸 या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते. मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹 हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
    1
    आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर  फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸
या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹
हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    1 hr ago
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच ! आम्ही कर्जमाफी देणारच आहोत - अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
    1
    शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच ! आम्ही कर्जमाफी देणारच आहोत - अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे
    1
    सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Abhishek Andhale
    1
    Post by Abhishek Andhale
    user_Abhishek Andhale
    Abhishek Andhale
    केज, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...
    1
    जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय  बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
    1
    मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय  बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ची गोकुळ सोळंके यांच्या शुभविवाह प्रसंगी हळदी मंडप आकर्षक बनविलेला दिसत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
    1
    ची गोकुळ सोळंके यांच्या शुभविवाह प्रसंगी हळदी मंडप आकर्षक बनविलेला दिसत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
    user_संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    Auditor माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.