logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

19 hrs ago
user_Nandkumar Motiram Totewad
Nandkumar Motiram Totewad
पत्रकार हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
19 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    पत्रकार हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • 🌿🌼 चिंचा लगडल्या! निसर्गाची देणगी 🌼🌿 यंदा तालुक्यातील शेतशिवारात चिंचेची झाडे आंबट-गोड फळांनी लगडली असून सर्वत्र निसर्गसंपन्नतेचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. 🌳 संतुलित पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे चिंच उत्पादन भरघोस होण्याची शक्यता असून ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. घरगुती वापरासोबतच बाजारपेठेतही चिंचेची लगबग सुरू झाली आहे. ✨ निसर्गाची ही देणगी जपुया, झाडे आणि पर्यावरणाचे संरक्षण करूया. #चिंचा_लगडल्या #चिंच_उत्पादन #निसर्गाची_देणगी #ग्रामीण_भारत #शिवार_बहरले शेतकरी_समाधान पर्यावरण_संवर्धन आंबटगोड_चव तालुका_बातमी
    1
    🌿🌼 चिंचा लगडल्या! निसर्गाची देणगी 🌼🌿
यंदा तालुक्यातील शेतशिवारात चिंचेची झाडे आंबट-गोड फळांनी लगडली असून सर्वत्र निसर्गसंपन्नतेचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे.
🌳 संतुलित पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे चिंच उत्पादन भरघोस होण्याची शक्यता असून ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे.
घरगुती वापरासोबतच बाजारपेठेतही चिंचेची लगबग सुरू झाली आहे.
✨ निसर्गाची ही देणगी जपुया, झाडे आणि पर्यावरणाचे संरक्षण करूया.
#चिंचा_लगडल्या
#चिंच_उत्पादन
#निसर्गाची_देणगी
#ग्रामीण_भारत
#शिवार_बहरले
शेतकरी_समाधान
पर्यावरण_संवर्धन
आंबटगोड_चव
तालुका_बातमी
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सोला बरसं कि बाली उमर को सलाम.. ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...
    1
    सोला बरसं कि बाली उमर को सलाम..
ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • आर्णी तालुक्यातील लोणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त विदर्भस्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील २५ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भक्तीभावपूर्ण व सुरेल सादरीकरणाच्या जोरावर हस्तापुर येथील ‘सार्थक’ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व भजनी मंडळांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित भजने सादर केली. कार्यक्रमास भजनप्रेमी नागरिक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. सहभागी सर्व भजनी मंडळांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
    1
    आर्णी तालुक्यातील लोणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त विदर्भस्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील २५ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भक्तीभावपूर्ण व सुरेल सादरीकरणाच्या जोरावर हस्तापुर येथील ‘सार्थक’ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व भजनी मंडळांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित भजने सादर केली. कार्यक्रमास भजनप्रेमी नागरिक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. सहभागी सर्व भजनी मंडळांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नागरीकांच्या आरोग्यासी खेळ करणा-या फॅक्टरीवर धाड टाकुन ७० हजाराचा माल जप्त करण्यात आला. यवतमाळातील लोहारा एमआयडीसीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अन्न प्रशासन विभागाकडून या फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे.
    1
    नागरीकांच्या आरोग्यासी खेळ करणा-या फॅक्टरीवर धाड टाकुन ७० हजाराचा माल जप्त करण्यात आला. यवतमाळातील लोहारा एमआयडीसीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अन्न प्रशासन विभागाकडून या फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    20 hrs ago
  • अवलिया महाराज संस्थान काळामाथा येथील यात्रेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत पाणी वाटप या उपक्रमाचे उद्घाटन
    1
    अवलिया महाराज संस्थान काळामाथा येथील यात्रेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत पाणी वाटप या उपक्रमाचे उद्घाटन
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    1 hr ago
  • घागर घेऊन निघाली पाण्या गौळण
    1
    घागर घेऊन निघाली पाण्या गौळण
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.