Shuru
Apke Nagar Ki App…
औंढा हद्दीत अवैध अफू लागवडीवर पोलिसांची धडक कारवाई; दहा क्विंटलहून अधिक झाडे जप्त औंढा हद्दीत अवैध अफू लागवडीवर पोलिसांची धडक कारवाई; दहा क्विंटलहून अधिक झाडे जप्त
Balu Vitthal Jadhav
औंढा हद्दीत अवैध अफू लागवडीवर पोलिसांची धडक कारवाई; दहा क्विंटलहून अधिक झाडे जप्त औंढा हद्दीत अवैध अफू लागवडीवर पोलिसांची धडक कारवाई; दहा क्विंटलहून अधिक झाडे जप्त
More news from महाराष्ट्र and nearby areas
- औंढा हद्दीत अवैध अफू लागवडीवर पोलिसांची धडक कारवाई; दहा क्विंटलहून अधिक झाडे जप्त1
- धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांन बरोबर केली शिवजयंती साजरी1
- रिसोड: चिमुकल्यांनी मिरवणुकी द्वारे शिवछत्रपतींना मानवंदना दिली .............................................. ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा वाशिम: रिसोड येथील चिमुकल्यांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी अकरा वाजता शिवछत्रपतींचे जन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने शहरातील पालखी मार्गाने अतिशय उत्साहात डोक्यावर खुर्ची घेऊन त्या खुर्चीमध्ये शिवछत्रपतींची प्रतिमा अतिशय दिमाखात स्थापन करून हार अर्पण अगरबत्तीच्या सुगंध दरवळत संपूर्ण शहरातून शिवछत्रपतींना मानवंदना वाहत वाहत जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा शिवप्रभूंच्या जय घोषाने आकाश दुमदुमून गेले होते. बालकांचा उत्साह पाहून घरातील महिला मंडळी गणपती मिरवणुकीप्रमाणे या बालकांनी काढलेले ही शिवजन्मोत्सव मिरवणूक पाहून आश्चर्यचकित होऊन डोक्यावर खुर्चीत विराजमान असलेल्या शिवछत्रपतींचे दर्शन घेतल्याशिवाय राहवले नाही. व त्याच्या एक तासानंतर मित्र परिवारातील दुसऱ्या गटाने चार चाकी गाडीवर श्री शिवछत्रपतींचा पुतळा विराजमान करून ढोल ताशांच्या गजरांमध्ये भगवा झेंडा फडकवत पुन्हा एक शिवछत्र प्रभुंची मिरवणूक काढली अशा रीतीने या शाळकरी मुलांनी शिवछत्रपती प्रति आपली सद्भावना व्यक्त करून हिंदवी स्वराज्य निर्माता छत्रपतींना मानवंदना वाहिली व आपली त्यांच्याप्रती असलेली भक्ती भाव प्रकट केला तदनंतर, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे या चिमुकल्यांनी या मिरवणुकीची सांगता केली.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 18/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना 15/30 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 19/30 वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय 37 वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ 2) जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय 53 वर्ष, रा.दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत 1,81,500/-रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 व इतर साहीत्य असा एकूण 3,35,245/-रुचा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 15 (b), 21(b) अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी श्री संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी श्री. आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.3
- Post by Today One Live1
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ भारत नांदुरे यांच्या संकल्पनेतून फक्त 10 रुपये लोकसहभागातुन मोफत ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न1
- Post by Nandkumar Motiram Totewad1