Shuru
Apke Nagar Ki App…
मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरणात गुन्हे शाखेला यश, एका आरोपीला अटक चंद्रपुरातील मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक करीत चोरीला गेलेली रक्कम जप्त केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
News34
मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरणात गुन्हे शाखेला यश, एका आरोपीला अटक चंद्रपुरातील मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक करीत चोरीला गेलेली रक्कम जप्त केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपुरातील मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक करीत चोरीला गेलेली रक्कम जप्त केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.1
- वरोरा-वणी रेल्वे गेटवर निकृष्ट कोळसा प्रकरण उघड1
- चित्रकूट राजापुर के गुरगौला में ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि ओर खनन करने लगाया आरोप पहुंचे डीएम कार्यालय मामला चित्रकूट जनपद के जनपद के राजापुर तहसील क्षेत्र से गुरगौला गांव का है जहां ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि पर खनन करने का आरोप लगाया है और आज मंगलवार की दोपहर 12 बजे जिला धिकारी कार्यालय पहुंचे और जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा खनन माफिया के खिलाफ कार्रवाई की मांग की है ग्रामीणों ने बताया कि खाना खनन माफिया जगजीत सिंह पटेल निवासी फतेहपुर को गुरगौला ने बालू खनन का पट्टा किया गया जिसमें चिन्हांकित स्थान के अलावा जगजीत सिंह द्वारा किसानों की भूमि पर बालू खनन किया जा रहा है जिसकी शिकायत संबंधित अधिकारियों से करने पर अधिकारियों द्वारा उल्टा उन्हें ही धमकाया जा रहा है जिससे थक हार कर ग्रामीण आज जिला अधिकारी कार्यालय पहुंचे है आप भी सुने क्या कहना डीएम को ज्ञापन देने आए ग्रामीणों का1
- अगर होटल में घरेलू सिलेंडर उपयोग करते हैं तो सावधान हो जाए #viralvideos #viralreels #Muzaffarpur #worldbiharnews #AkashPriyadarshini1
- प्रेस नोट... *शेडगाव, गट ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश...* हिंगणघाट :- हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, समुद्रपूर तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील व विनोद बाबुळकर यांच्या नेतृत्वात शेडगाव ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. "जिल्ह्यातील जनता बदलाच्या मूडमध्ये आहे. ज्यांनी निष्ठेने काम करण्याची तयारी दर्शवली आहे, त्या सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. शरद पवार साहेबाचे प्रगल्भ नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द पाहून अनेक नेते आकर्षित होत आहेत. जनमताचा कौल. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य नामदेव महाजन,अशोक उईके,पांडुरंग महाजन, संतोष डुकरे, संजय थुल, नितीन तामगाडगे, शंकर खंडारे, जितेंद्र वाघमारे, शिवशंकर पाल, गौतम लांडगे, विनोद भुजाडे, गजानन वांदिले, श्रावण महाजन, आकाश नरड आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वाना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुछ देवून पक्षात स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शाहिद शेख उपस्थिती होते.1
- Post by Jalal hosen1
- has1
- जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त*. वर्धा..हिंगणघाट जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०६/०४/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. * पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण २५१ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. * पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार 'ई' साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या 'वॉशआऊट "मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, "वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे."1