logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ*मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून *अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ* मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली.घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते, त्यांनी पुरावे संकलित करण्यास सुरुवात केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, हा प्रकार घातपाताचा आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. *भगीरथ राजा 24 न्यूज *

12 hrs ago
user_Ganesh Ekandwar jawala
Ganesh Ekandwar jawala
ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
12 hrs ago

अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ*मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून *अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ* मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली.घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते, त्यांनी पुरावे संकलित करण्यास सुरुवात केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, हा प्रकार घातपाताचा आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. *भगीरथ राजा 24 न्यूज *

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ* मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली.घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते, त्यांनी पुरावे संकलित करण्यास सुरुवात केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, हा प्रकार घातपाताचा आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. *भगीरथ राजा 24 न्यूज *
    1
    *अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ*
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली.घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते, त्यांनी पुरावे संकलित करण्यास सुरुवात केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, हा प्रकार घातपाताचा आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
*भगीरथ राजा 24 न्यूज *
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परीषदेकडून दोन शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे मुख्याधिकारी राजु घोडके आणि नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. हिंदु स्मशानभूमीत शवपेटी नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परीषदेकडून दोन शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे मुख्याधिकारी राजु घोडके आणि नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. हिंदु स्मशानभूमीत शवपेटी नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    11 hrs ago
  • Post by Santosh Dhakulkar
    1
    Post by Santosh Dhakulkar
    user_Santosh Dhakulkar
    Santosh Dhakulkar
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अमानी प्रतिनिधी: अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
    1
    अमानी प्रतिनिधी:
अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली.
एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    4
    हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वाढोणा येथे राम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रा! 🚩 वाढोणा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) शनिवार, १८ एप्रिल २०२६ दुपारी ३ वाजता श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, बाजार चौक येथून भव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. साधू-संत व माय-माऊलींच्या हस्ते उद्घाटन होणार असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. मुख्य आकर्षण: प्रभु श्रीराम लल्ला, बाहुबली हनुमान यांच्या भव्य झांकी छत्रपती शिवाजी महाराज व गौमाता राष्ट्रमाता दर्शन भजन सम्राट विकास भैय्या परदेशी यांचे सुमधुर भजन रिध्दम लाईव्ह साउंडची साथ मार्ग: हनुमान मंदिर → दीक्षा भूमी चौक → सुदर्शन कॉर्नर → सराफा लाईन → महात्मा फुले चौक → श्री परमेश्वर मंदिर → लकडोबा चौक येथे सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. #वाढोणा #रामनवमी #हनुमानजयंती #शोभायात्रा #Himayatnagar Nanded धार्मिककार्यक्रम भक्तिमयवातावरण
    1
    वाढोणा येथे राम नवमी व हनुमान जन्मोत्सव 
निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रा! 🚩
वाढोणा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड)
शनिवार, १८ एप्रिल २०२६
दुपारी ३ वाजता
श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, बाजार चौक येथून भव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. साधू-संत व माय-माऊलींच्या हस्ते उद्घाटन होणार असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
मुख्य आकर्षण:
प्रभु श्रीराम लल्ला, बाहुबली हनुमान यांच्या भव्य झांकी
छत्रपती शिवाजी महाराज व गौमाता राष्ट्रमाता दर्शन
भजन सम्राट विकास भैय्या परदेशी यांचे सुमधुर भजन
रिध्दम लाईव्ह साउंडची साथ
मार्ग:
हनुमान मंदिर → दीक्षा भूमी चौक → सुदर्शन कॉर्नर → सराफा लाईन → महात्मा फुले चौक → श्री परमेश्वर मंदिर → लकडोबा चौक येथे सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
#वाढोणा #रामनवमी #हनुमानजयंती #शोभायात्रा #Himayatnagar Nanded धार्मिककार्यक्रम भक्तिमयवातावरण
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • *महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन* शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .निवेदनात म्हटले आहे की ,सन 2024 ,2025 व 2026 वर्षातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून सुद्धा नुकसान भरपाई खात्यावर आलेली नाही याबाबत बाधित शेतकऱ्यांचे पुनर्लोकन करून त्या वर्षाची यादी शासनाच्या निदर्शनात आणून द्यावी व आताची 2026 वर्षाचे पंचनामे झाले असून सदर शेतकऱ्यांना प्रतीक्षेत न ठेवता त्वरित रब्बी हंगामाचे पिके मका ,ज्वारी, गहू ,हरभरा या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देण्याचे काम करावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते प्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई ,मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष मंगेश कोळी, दिव्यांग प्रहार जिल्हा उपाध्यक्ष उत्तम जुंबळे, सुनील कोळी, शिवलाल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. *भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज*
    1
    *महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .निवेदनात म्हटले आहे की ,सन 2024 ,2025 व 2026 वर्षातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून सुद्धा नुकसान भरपाई खात्यावर आलेली नाही याबाबत बाधित शेतकऱ्यांचे पुनर्लोकन करून त्या वर्षाची यादी शासनाच्या निदर्शनात आणून द्यावी व आताची 2026 वर्षाचे पंचनामे झाले असून सदर शेतकऱ्यांना प्रतीक्षेत न ठेवता त्वरित  रब्बी हंगामाचे पिके मका ,ज्वारी, गहू ,हरभरा या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देण्याचे काम करावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते प्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई ,मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष मंगेश कोळी, दिव्यांग प्रहार जिल्हा उपाध्यक्ष उत्तम जुंबळे, सुनील कोळी, शिवलाल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
*भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज*
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.