logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ग्रामपंचायत सुरगाणे उं ta. peth या ठिकाणी वनविभागाने झाडे लावण्यासाठी आणले होते पण संबंधित विभागाने कोणताही प्रकारें ते झाडे लावलेली नाही ते झाडे तसेच पडून आहे तरी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्यात भावी अशी विनंती

17 hrs ago
user_Namdev Newal
Namdev Newal
Local Politician Peth, Nashik•
17 hrs ago
6738ad78-d1af-41a9-bad0-7c3b16e5587c

ग्रामपंचायत सुरगाणे उं ta. peth या ठिकाणी वनविभागाने झाडे लावण्यासाठी आणले होते पण संबंधित विभागाने कोणताही प्रकारें ते झाडे लावलेली नाही ते झाडे तसेच पडून आहे तरी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्यात भावी अशी विनंती

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक : शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आडगाव येथील महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर राहणाऱ्यांना कायदेशीर मालकीचा पुरावा मिळणार आहे. या कार्डमुळे कर्ज, शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेमुळे नागरिकांना जिल्ह्यात कुठेही मालमत्ता नोंदणीची सुविधा मिळणार आहे.
    1
    नाशिक : शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आडगाव येथील महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर राहणाऱ्यांना कायदेशीर मालकीचा पुरावा मिळणार आहे. या कार्डमुळे कर्ज, शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेमुळे नागरिकांना जिल्ह्यात कुठेही मालमत्ता नोंदणीची सुविधा मिळणार आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी ​संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड ​चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ​ मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. ​ अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ​ _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ​जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.
    1
    राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी
​संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल
शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड
​चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
​
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या.
​
अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
​ _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ 
राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
​जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. ​राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला. ​प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
​राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला.
​प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ठाणे:मुरबाड तालुक्यातील टोकावडे मोरोशी, शिरोशी ,धसई विभागात गुरुवारी (तारीख २ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा वादळ व पाऊस पडला यामुळे या विभागातील विट उत्पादक, भाजीपाला व आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडून मोरेश्वर मोरे (खेड ) प्रकाश पवार (टोकावडे ) सुभाष भोईर (सोनावळे ) ह्या व इतर आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच वीट उत्पादकांचे मातीच्या विटा भिजल्याने व भाजीपाला उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे - वरील सर्व नुकसानीची माहिती तात्काळ व्हाट्सअपद्वारे ठाणे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, मुरबाड कृषी अधिकारी संदीप केणे, तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना प्रकाश पवार यांनी व्हाट्सअप व फोनद्वारे कळवून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली आहे.
    4
    ठाणे:मुरबाड तालुक्यातील टोकावडे मोरोशी, शिरोशी ,धसई विभागात गुरुवारी (तारीख २ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा वादळ व पाऊस पडला यामुळे या विभागातील विट उत्पादक, भाजीपाला व आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडून मोरेश्वर मोरे (खेड ) प्रकाश पवार (टोकावडे ) सुभाष भोईर (सोनावळे ) ह्या व इतर आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच वीट उत्पादकांचे मातीच्या विटा भिजल्याने व भाजीपाला उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे 
- वरील सर्व नुकसानीची माहिती तात्काळ व्हाट्सअपद्वारे  ठाणे जिल्हा कृषी अधिकारी  रामेश्वर पाचे, मुरबाड कृषी अधिकारी  संदीप केणे, तहसीलदार  अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना प्रकाश पवार यांनी व्हाट्सअप व फोनद्वारे कळवून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली आहे.
    user_Mahesh Dhanke
    Mahesh Dhanke
    पत्रकार शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • चोंढे बु.ता.शहापुर येथे हनुमान जयंती उत्साहात संपन्न ,सर्व ग्रामस्थ ऐकञ येवून हनुमान जयंतीचा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे सर्व तरुन वर्गाने पार पाडला या कार्यक्रमात सकाळी हनुमंताचे अभिषेक,रामनाम जप, सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला.या पालखी सोहळ्यात राम,लक्षमण ,सिता,व हनुमान यांचे देखावे हे कार्यक्रमाचे केंद्र बिंदु ठरले.व संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी आलेले सर्व नागरीकांना सुंदर भोजन व्यवस्था केली होती तसेच खातळेकर महाराज आळंदी यांची किर्तन सेवा ,व ग्रामस्थांचे जागर भजन होवून कार्यक्रमाची सांगता झाली.
    3
    चोंढे बु.ता.शहापुर येथे हनुमान जयंती उत्साहात संपन्न ,सर्व ग्रामस्थ ऐकञ येवून हनुमान जयंतीचा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे सर्व तरुन वर्गाने पार पाडला 
या कार्यक्रमात सकाळी हनुमंताचे अभिषेक,रामनाम जप, सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला.या पालखी सोहळ्यात राम,लक्षमण ,सिता,व हनुमान यांचे देखावे  हे कार्यक्रमाचे केंद्र बिंदु ठरले.व संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी आलेले सर्व नागरीकांना सुंदर भोजन व्यवस्था केली होती तसेच खातळेकर महाराज आळंदी यांची किर्तन सेवा ,व ग्रामस्थांचे जागर भजन होवून कार्यक्रमाची सांगता झाली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • धुले में LCB का बड़ा एक्शन, पाकिस्तानी कॉस्मेटिक्स जब्त महाराष्ट्र के धुले जिले में लोकल क्राइम ब्रांच (LCB) ने बड़ी कार्रवाई की है। पाकिस्तान में बने कॉस्मेटिक्स बेचने वाले दो व्यापारियों के खिलाफ केस दर्ज किया गया है। जांच में सामने आया कि जब्त किए गए सामान की कोई आधिकारिक रसीद नहीं थी। LCB टीम ने जय शंकर मार्केट और पब्लिक मार्केट में छापेमारी कर कुल 61,474 रुपये कीमत के कॉस्मेटिक्स जब्त किए। व्यापारियों कैलाश देवानंद नानकानी और फजलू रहमान मोहम्मद सलीम अंसारी पर फॉरेन ट्रेड एक्ट 1992 और मेडिसिन्स एंड कॉस्मेटिक्स एक्ट 1940 के तहत केस दर्ज किया गया है। #Dhule #LCBAction #PakistaniCosmetics #Maharashtra #CrimeNews #Raid #ForeignTradeAct #CosmeticsAct
    1
    धुले में LCB का बड़ा एक्शन, पाकिस्तानी कॉस्मेटिक्स जब्त
महाराष्ट्र के धुले जिले में लोकल क्राइम ब्रांच (LCB) ने बड़ी कार्रवाई की है। पाकिस्तान में बने कॉस्मेटिक्स बेचने वाले दो व्यापारियों के खिलाफ केस दर्ज किया गया है।
जांच में सामने आया कि जब्त किए गए सामान की कोई आधिकारिक रसीद नहीं थी। LCB टीम ने जय शंकर मार्केट और पब्लिक मार्केट में छापेमारी कर कुल 61,474 रुपये कीमत के कॉस्मेटिक्स जब्त किए।
व्यापारियों कैलाश देवानंद नानकानी और फजलू रहमान मोहम्मद सलीम अंसारी पर फॉरेन ट्रेड एक्ट 1992 और मेडिसिन्स एंड कॉस्मेटिक्स एक्ट 1940 के तहत केस दर्ज किया गया है।
#Dhule #LCBAction #PakistaniCosmetics #Maharashtra #CrimeNews #Raid #ForeignTradeAct #CosmeticsAct
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    15 min ago
  • bolate hai Hindu khatre mein aur Hindu Hui atank faila raha hai
    2
    bolate hai Hindu khatre mein aur Hindu Hui atank faila raha hai
    user_Mohammed Wasim Siddiqui
    Mohammed Wasim Siddiqui
    Mechanic कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर पांडवलेणी परिसरातील सुविधा अधिक दर्जेदार करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या. त्रिरश्मी डोंगरावरील लेणींची पाहणी करत त्यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रवेशमार्ग व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पार्किंग, मार्गदर्शक फलक, प्रकाशयोजना व डिजिटल माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
    1
    नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर पांडवलेणी परिसरातील सुविधा अधिक दर्जेदार करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या. त्रिरश्मी डोंगरावरील लेणींची पाहणी करत त्यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रवेशमार्ग व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पार्किंग, मार्गदर्शक फलक, प्रकाशयोजना व डिजिटल माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.