येवल्यात बॅडमिंटनचा थरार; मॉर्निंग ग्रुपच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद येवला: येथील तालुका क्रीडा संकुलात 'मॉर्निंग बॅडमिंटन ग्रुप'च्या वतीने आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत ग्रुपच्या २८ सदस्यांनी सहभाग नोंदवला होता, ज्यातून १४ चुरशीचे संघ मैदानात उतरले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या स्पर्धांचे नियोजन सुरू होते. संकुलातील दोन्ही कोर्टवर अत्यंत खेळीमेळीच्या आणि खिलाडूवृत्तीच्या वातावरणात हे सामने रंगले. या चुरशीच्या लढतीत डॉ. सचिन शर्मा यांनी प्रथम क्रमांकाचे २१,०११ रुपये व ट्रॉफीचे मानकरी ठरले. उदयकुमार कुराडे सर यांनी द्वितीय (११,१११ रुपये), तर कुणाल पटेल व सनी शिंदे यांनी तृतीय (७,०७७ रुपये) क्रमांक सामाईकपणे पटकावला. या उपक्रमासाठी राहुल भावसार, रवी पवार, विपुल शर्मा, डॉ. सचिन शर्मा आणि सनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या यशस्वी आयोजनाबद्दल तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून मॉर्निंग ग्रुपचे विशेष कौतुक होत आहे.
येवल्यात बॅडमिंटनचा थरार; मॉर्निंग ग्रुपच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद येवला: येथील तालुका क्रीडा संकुलात 'मॉर्निंग बॅडमिंटन ग्रुप'च्या वतीने आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत ग्रुपच्या २८ सदस्यांनी सहभाग नोंदवला होता, ज्यातून १४ चुरशीचे संघ मैदानात उतरले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या स्पर्धांचे नियोजन सुरू होते. संकुलातील दोन्ही कोर्टवर अत्यंत खेळीमेळीच्या आणि खिलाडूवृत्तीच्या वातावरणात हे सामने रंगले. या चुरशीच्या लढतीत डॉ. सचिन शर्मा यांनी प्रथम क्रमांकाचे २१,०११ रुपये व ट्रॉफीचे मानकरी ठरले. उदयकुमार कुराडे सर यांनी द्वितीय (११,१११ रुपये), तर कुणाल पटेल व सनी शिंदे यांनी तृतीय (७,०७७ रुपये) क्रमांक सामाईकपणे पटकावला. या उपक्रमासाठी राहुल भावसार, रवी पवार, विपुल शर्मा, डॉ. सचिन शर्मा आणि सनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या यशस्वी आयोजनाबद्दल तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून मॉर्निंग ग्रुपचे विशेष कौतुक होत आहे.
- येवला: येथील तालुका क्रीडा संकुलात 'मॉर्निंग बॅडमिंटन ग्रुप'च्या वतीने आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत ग्रुपच्या २८ सदस्यांनी सहभाग नोंदवला होता, ज्यातून १४ चुरशीचे संघ मैदानात उतरले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या स्पर्धांचे नियोजन सुरू होते. संकुलातील दोन्ही कोर्टवर अत्यंत खेळीमेळीच्या आणि खिलाडूवृत्तीच्या वातावरणात हे सामने रंगले. या चुरशीच्या लढतीत डॉ. सचिन शर्मा यांनी प्रथम क्रमांकाचे २१,०११ रुपये व ट्रॉफीचे मानकरी ठरले. उदयकुमार कुराडे सर यांनी द्वितीय (११,१११ रुपये), तर कुणाल पटेल व सनी शिंदे यांनी तृतीय (७,०७७ रुपये) क्रमांक सामाईकपणे पटकावला. या उपक्रमासाठी राहुल भावसार, रवी पवार, विपुल शर्मा, डॉ. सचिन शर्मा आणि सनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या यशस्वी आयोजनाबद्दल तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून मॉर्निंग ग्रुपचे विशेष कौतुक होत आहे.1
- राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.1
- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांमार्फत सुरू असून दररोज नवे पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या सखोल चौकशीतून अनेक कारनामे उघड झाले असून हे गुन्हे आतापर्यंत १२ पर्यंत वाढले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या कोट्यवधींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.फडणवीस यांनी स्पष्ट केले की खरातच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. सीडीआर कोणी आणि कसा लीक केला, तसेच अंजली दमानियांकडे तो कसा पोहोचला, याचाही तपास केला जाणार आहे. तपास यंत्रणांनाही खरातशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.1
- भोकर तहसील के अंतर्गत आपूर्ति विभाग का काला घालमेल सामने आया है और यह घटना सामने आई है कि भोकर के राशन गोदाम को निजी लोगों को सौंप दिया गया है लेकिन गोदाम पर तैनात गोदामपाल और अधिकारी गोदाम को खाली छोड़कर निजी काम से गांव के बाहर चले गए हैं। वितरण के लिए आने वाले प्रत्येक अनाज को तौलना एवं जांच करना तथा गोदाम में अनाज का भण्डारण उचित ढंग से रखना तथा प्रत्येक पन्द्रह दिन में अनाज की नमी को निरीक्षण रजिस्टर में दर्ज करना, समय-समय पर छिड़काव एवं धुंआ करना तथा गोदाम को साफ-सुथरा रखना तथा अनाज को हवादार रखना तथा वरिष्ठ अधिकारियों को पूर्व सूचना दिए बिना गोदाम नहीं छोड़ना अनिवार्य है। यहां तक कि जब भोकर स्थित अनाज गोदाम में निजी लोगों द्वारा अनाज की अनलोडिंग की जाती है, तो बिना माप किये ही लोग मीटिंग होने की बात कह कर अपना काम करने चले जाते हैं. यह बेहद गंभीर मामला है और इस दौरान अगर अनाज चोरी हो जाए या अनाज में जहर मिला दिया जाए तो इसका जिम्मेदार कौन होगा, यह सवाल भी उठ रहा है।4
- सोयगाव तालुक्यातील शिवारामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची नुकसानग्रस्त शेती ची पाहणी, पाऊस वारा गारपिट मुळे पिकाचे नुकसान झाले आहेत आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याची सूचना दिली.1
- आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून धुळे शहरात गो गॅसच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस पंप चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचा आरोप करत रिक्षा चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे1
- शिवर नगरी में श्री हनुमान जयंती के पावन अवसर पर संपूर्ण वातावरण भक्तिरस और आध्यात्मिक ऊर्जा से सराबोर हो गया। नगर के प्राचीन एवं जागृत श्री हनुमान मंदिर संस्थान में इस शुभ अवसर पर विविध धार्मिक कार्यक्रमों का भव्य आयोजन किया गया। सुबह से ही मंदिर परिसर में श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ पड़ी थी। हनुमान जयंती के मुख्य कार्यक्रम अंतर्गत शेगांव निवासी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे के प्रभावी कीर्तन का आयोजन किया गया। महाराज के ओजस्वी वाणी, भावपूर्ण भजन-कीर्तन और प्रेरणादायी प्रवचन ने उपस्थित भक्तों को मंत्रमुग्ध कर दिया। उनके कीर्तन के माध्यम से भक्तिरस की ऐसी अविरल धारा प्रवाहित हुई कि प्रत्येक श्रद्धालु श्रीराम-हनुमान नामस्मरण में लीन हो गया। कीर्तन के दौरान महाराज ने श्री हनुमान जी के आदर्श जीवन, त्याग, निष्ठा, सेवा और समर्पण पर विस्तार से प्रकाश डाला। उन्होंने बताया कि हनुमान जी केवल शक्ति के प्रतीक नहीं, बल्कि वे संयम, बुद्धिमत्ता, अनुशासन और निष्काम सेवा के सर्वोच्च उदाहरण हैं। महाराज ने युवाओं को संस्कारयुक्त जीवन जीने, व्यसनमुक्त रहने तथा माता-पिता का सम्मान करने का संदेश दिया। कार्यक्रम के दौरान “जय बजरंगबली”, “जय श्रीराम” के जयघोष से संपूर्ण मंदिर परिसर गूंज उठा। श्रद्धालुओं ने भजन-कीर्तन में सहभाग लेते हुए भक्तिरस का भरपूर आनंद लिया। कई भक्त भावविभोर हो गए, तो अनेक श्रद्धालु भक्ति में झूमते हुए नजर आए। हनुमान जयंती के अवसर पर मंदिर में विशेष पूजा-अर्चना, महाआरती एवं प्रसाद वितरण कार्यक्रम भी संपन्न हुआ। मंदिर संस्थान तथा आयोजन समिति की ओर से श्रद्धालुओं की सुविधा हेतु उचित व्यवस्था की गई थी। संपूर्ण कार्यक्रम शांतता, अनुशासन और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। कार्यक्रम के समापन पर मंदिर संस्थान एवं ग्रामवासियों की ओर से ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे का सम्मान कर उनका आभार व्यक्त किया गया। उपस्थित भक्तों ने कहा कि इस कीर्तन से उन्हें आध्यात्मिक शांति, सकारात्मक ऊर्जा तथा जीवन में नई प्रेरणा प्राप्त हुई। शिवर नगरी में आयोजित यह हनुमान जयंती उत्सव भक्तों के लिए एक अविस्मरणीय अनुभव बन गया और पूरे नगर में धार्मिक चेतना का संचार हुआ।1