logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा बीड | प्रतिनिधी तथागत गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञेच्या धम्माचा प्रसार अधिक व्यापक व गतिमान करण्याच्या उद्देशाने पाटोदा येथील जावळे कुटुंबीयांनी आपल्या बुद्धघोष या मुलास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्या स्वाधीन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. हा दत्तक सोहळा मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या बीड येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) हे वर्षावासानिमित्त बीड येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे वास्तव्यास असून, धम्मप्रसारासाठीचा धम्मरथ देखील त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी जावळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने उपस्थितांनी त्याचे स्वागत केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष, कोषाध्यक्ष गोपीनाथ बनसोडे, सुनील जावळे तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धघोष याला शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल धम्मप्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. या प्रसंगी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांनी धम्माचा प्रसार, सामाजिक परिवर्तन आणि मानवकल्याणासाठी तरुण पिढीने पुढे येण्याचे आवाहन केले. हा सोहळा धम्मनिष्ठा, समर्पण आणि समाजप्रबोधनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

5 hrs ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा बीड | प्रतिनिधी तथागत गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञेच्या धम्माचा प्रसार अधिक व्यापक व गतिमान करण्याच्या उद्देशाने पाटोदा येथील जावळे कुटुंबीयांनी आपल्या बुद्धघोष या मुलास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्या स्वाधीन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. हा दत्तक सोहळा मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या बीड येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) हे वर्षावासानिमित्त बीड येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे वास्तव्यास असून, धम्मप्रसारासाठीचा धम्मरथ देखील त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी जावळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने उपस्थितांनी त्याचे स्वागत केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष, कोषाध्यक्ष गोपीनाथ बनसोडे, सुनील जावळे तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धघोष याला शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल धम्मप्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. या प्रसंगी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांनी धम्माचा प्रसार, सामाजिक परिवर्तन आणि मानवकल्याणासाठी तरुण पिढीने पुढे येण्याचे आवाहन केले. हा सोहळा धम्मनिष्ठा, समर्पण आणि समाजप्रबोधनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
    1
    बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा
बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा
बीड | प्रतिनिधी
तथागत गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञेच्या धम्माचा प्रसार अधिक व्यापक व गतिमान करण्याच्या उद्देशाने पाटोदा येथील जावळे कुटुंबीयांनी आपल्या बुद्धघोष या मुलास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्या स्वाधीन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. हा दत्तक सोहळा मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या बीड येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला.
भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) हे वर्षावासानिमित्त बीड येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे वास्तव्यास असून, धम्मप्रसारासाठीचा धम्मरथ देखील त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी जावळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने उपस्थितांनी त्याचे स्वागत केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष, कोषाध्यक्ष गोपीनाथ बनसोडे, सुनील जावळे तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धघोष याला शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल धम्मप्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.
या प्रसंगी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांनी धम्माचा प्रसार, सामाजिक परिवर्तन आणि मानवकल्याणासाठी तरुण पिढीने पुढे येण्याचे आवाहन केले. हा सोहळा धम्मनिष्ठा, समर्पण आणि समाजप्रबोधनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • दर्गाच्या इनामी जमिनीचे व्यवहार सुरू? ती दर्गा कोणती? नेमकं प्रकरण काय? दर्गाच्या इनामी जमिनीचे व्यवहार सुरू? ती दर्गा कोणती? नेमकं प्रकरण काय? पहा सविस्तर स्पेशल रिपोर्ट
    1
    दर्गाच्या इनामी जमिनीचे व्यवहार सुरू? ती दर्गा कोणती? नेमकं प्रकरण काय?
दर्गाच्या इनामी जमिनीचे व्यवहार सुरू? ती दर्गा कोणती? नेमकं प्रकरण काय? पहा सविस्तर स्पेशल रिपोर्ट
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे 🚨 ब्रेकिंग न्यूज | वास्तव न्यूज मराठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे 
🚨 ब्रेकिंग न्यूज | वास्तव न्यूज मराठी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्य हर रोज होती ट्राफिक जाम पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्या
    1
    पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्य हर रोज होती ट्राफिक जाम
पुणे मांजरी रोड वर ट्राफिक समस्या
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आरक्षण नहीं खटकता, तुम्हें बराबरी खटकती हैपहले जातिवाद मिटाओ, फिर आरक्षण हटाओ..!!* *
    1
    आरक्षण नहीं खटकता, तुम्हें बराबरी खटकती हैपहले जातिवाद मिटाओ, फिर आरक्षण हटाओ..!!*
*
    user_Sanjay chavan
    Sanjay chavan
    Ambejogai, Beed•
    11 hrs ago
  • रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी बीड | प्रतिनिधी भाग्यनगर परिसरातील पारनेरकर महाराज सभागृह ते गीते हॉस्पिटल आणि डॉ. अरुण भस्मे यांच्या घरापर्यंत मंजूर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "रस्ता कधी सुरू होणार?" हा जनतेचा ज्वलंत प्रश्न बनला असून, याच पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा यांच्या छायाचित्राला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या वतीने एकमुखी मागणी करत, मंजूर झालेल्या रस्त्याचे काम कोणताही विलंब न करता तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सांगितले की, या रस्त्याअभावी परिसरातील नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंजुरी मिळूनही काम सुरू न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. या प्रतीकात्मक आंदोलनामुळे प्रशासनाने रखडलेल्या विकासकामांची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
    1
    रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी

रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी
बीड | प्रतिनिधी
भाग्यनगर परिसरातील पारनेरकर महाराज सभागृह ते गीते हॉस्पिटल आणि डॉ. अरुण भस्मे यांच्या घरापर्यंत मंजूर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "रस्ता कधी सुरू होणार?" हा जनतेचा ज्वलंत प्रश्न बनला असून, याच पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा यांच्या छायाचित्राला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या वतीने एकमुखी मागणी करत, मंजूर झालेल्या रस्त्याचे काम कोणताही विलंब न करता तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सांगितले की, या रस्त्याअभावी परिसरातील नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंजुरी मिळूनही काम सुरू न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली.
या प्रतीकात्मक आंदोलनामुळे प्रशासनाने रखडलेल्या विकासकामांची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर.. रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
    1
    रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    25 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.