Shuru
Apke Nagar Ki App…
आंसुओं से बनी सड़क, लापरवाही की भेंट चढ़ी! नजीराबाद में 3 महीने पहले बनी सड़क फिर खुदाई की शिकार—
Shiv Singh rajput dahiya journalist MP
आंसुओं से बनी सड़क, लापरवाही की भेंट चढ़ी! नजीराबाद में 3 महीने पहले बनी सड़क फिर खुदाई की शिकार—
More news from Aurangabad and nearby areas
- आंसुओं से बनी सड़क, लापरवाही की भेंट चढ़ी! नजीराबाद में 3 महीने पहले बनी सड़क फिर खुदाई की शिकार—1
- येवला: शहरात क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या 'जैन प्रीमियर लीग' (JPL) च्या चौथ्या पर्वाचा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. २४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या या भव्य क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा युवा मंचाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी समदडीया यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये: कालावधी: तीन दिवसीय क्रिकेट महोत्सव (२४-२६ एप्रिल). उत्साह: येवला आणि परिसरातील क्रीडाप्रेमींची मैदानावर मोठी गर्दी. सहकार्य: समीर समदडीया व मित्र परिवाराचे नियोजनबद्ध आयोजन. या स्पर्धेमुळे तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "मैदानातील चुरस आणि खिलाडूवृत्ती हीच या लीगची खरी ओळख आहे," अशा शब्दांत समीर समदडीया यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- Congress Kisan Protest: किसानों के सम्मान में, कॉंग्रेस मैदान में1
- बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो।1
- Post by Anand Gangurde4
- *पाचोरा शहरात मागील दोन दिवसांपासून नळांमधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या निदर्शनास आली होती.* या पार्श्वभूमीवर आज तात्काळ नवीन व जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. *तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समजले.* संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही दिले आहेत. *- नगराध्यक्ष सुनिता किशोरआप्पा पाटील*1
- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. याच अनुषंगाने येवला शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते व सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार किशोर दराडे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे आणि पांडुरंग शेळके यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीची पूर्वतयारी आणि रणनीती बैठकीत भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की, राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मतदार नोंदणी (SR) कामाचा आढावा आणि संघटनात्मक बांधणीसाठी दिंडोरी, नाशिक लोकसभा मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू आहे. आमदार सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निफाड, दिंडोरी आणि येवला तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने आतापासूनच कामाला लागावे. शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. या बैठकीला मतदारसंघातील मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1