Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा काहीही इतिहास बरळणारा वाचाळखोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा काहीही इतिहास बरळणारा वाचाळखोर यांना पोकळ बांबूचे फटके देऊन झोडपून काढल्याशिवाय ही नालायक सुधरणार नाहीत मग ते कोणीही असो 😡 आमच्या दैवताच्या नावाने तुमच्या राजकीय पोळ्या भाजायचं बंद करा याचे परिणाम काय होतील याचा विचार देखील करू शकणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हाला कधी कधी कुठ कस पळवून हाणतील सांगता देखील येणार नाही.
Arun Vasantrao Nagalgave
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा काहीही इतिहास बरळणारा वाचाळखोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा काहीही इतिहास बरळणारा वाचाळखोर यांना पोकळ बांबूचे फटके देऊन झोडपून काढल्याशिवाय ही नालायक सुधरणार नाहीत मग ते कोणीही असो 😡 आमच्या दैवताच्या नावाने तुमच्या राजकीय पोळ्या भाजायचं बंद करा याचे परिणाम काय होतील याचा विचार देखील करू शकणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हाला कधी कधी कुठ कस पळवून हाणतील सांगता देखील येणार नाही.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर (पोक्रा) अंतर्गत खरीपपूर्व तयारीला गती देण्यात आली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध स्तरावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत गावागावात प्रात्यक्षिके, प्रशिक्षण कार्यक्रम व शेतशाळा आयोजित करून मृद व जलसंधारण, पीक नियोजन, तसेच सुधारित बियाण्यांची निवड याबाबत माहिती दिली जात आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून पिकांची निवड, बीजप्रक्रिया, सेंद्रिय व संतुलित खतांचा वापर, आणि कीड-रोग व्यवस्थापन याबाबतही शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे पाण्याची उपलब्धता वाढवण्यावरही भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोक्रा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून उत्पादन वाढीसह जोखीम कमी करण्यास मदत होत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी खरीपपूर्व तयारी वेळेत पूर्ण करून प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. — टेक्नॉलॉजी को-ऑर्डिनेटर:1
- औसा तालुक्यातील एरंडी गावातील तरुण महेश लिंबाजी इंगोले वय 25 वर्ष उष्माघातामुळे चक्कर येऊन पडल्याने या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.1
- लातूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने “गो सन्मान अभियान” अंतर्गत आज लातूर शहरात हनुमान चौकापासून ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.1
- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲड.गणेश गोमचाळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी अध्यक्ष यांचा आज मुंबई शिव सेनेत येथे जाहीर प्रवेश...1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- Post by नागनाथ ससाने1
- वार्ड क्रमांक 18 में सड़क और नाली निर्माण कार्य का उद्घाटन समारोह उत्साह के साथ संपन्न1
- राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गटशेती (समूह शेती) हा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीमुळे उत्पादन खर्च वाढत असताना, शेतकरी एकत्र येऊन शेती करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे मोठ्या क्षेत्रावर पीक घेणे शक्य होत असून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होत आहे. गटशेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढतो, उत्पादन खर्च कमी होतो आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होते. ठिबक सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान, तसेच यांत्रिकीकरण यांचा वापर सामूहिक पद्धतीने करता येत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. दरम्यान, राज्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला जात असून AI, ड्रोन, नैसर्गिक शेती आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या नव्या संकल्पनांना चालना दिली जात आहे. अशा उपक्रमांमुळे गटशेती अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, भविष्यात शेती केवळ पारंपरिक न राहता तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय बनत असून गटशेती हीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची किल्ली ठरणार आहे.1