logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ॲड.गणेश गोमचाळे यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲड.गणेश गोमचाळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी अध्यक्ष यांचा आज मुंबई शिव सेनेत येथे जाहीर प्रवेश...

4 hrs ago
user_फोटो क्राईम न्यूज
फोटो क्राईम न्यूज
पत्रकार Latur, Maharashtra•
4 hrs ago

ॲड.गणेश गोमचाळे यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲड.गणेश गोमचाळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी अध्यक्ष यांचा आज मुंबई शिव सेनेत येथे जाहीर प्रवेश...

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने “गो सन्मान अभियान” अंतर्गत आज लातूर शहरात हनुमान चौकापासून ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.
    1
    लातूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने “गो सन्मान अभियान” अंतर्गत आज लातूर शहरात हनुमान चौकापासून ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲड.गणेश गोमचाळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी अध्यक्ष यांचा आज मुंबई शिव सेनेत येथे जाहीर प्रवेश...
    1
    महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲड.गणेश गोमचाळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी अध्यक्ष यांचा आज मुंबई शिव सेनेत येथे जाहीर प्रवेश...
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by अशोक दगडू वाघमारे
    1
    Post by अशोक दगडू वाघमारे
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश
    1
    लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गटशेती (समूह शेती) हा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीमुळे उत्पादन खर्च वाढत असताना, शेतकरी एकत्र येऊन शेती करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे मोठ्या क्षेत्रावर पीक घेणे शक्य होत असून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होत आहे. गटशेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढतो, उत्पादन खर्च कमी होतो आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होते. ठिबक सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान, तसेच यांत्रिकीकरण यांचा वापर सामूहिक पद्धतीने करता येत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. दरम्यान, राज्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला जात असून AI, ड्रोन, नैसर्गिक शेती आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या नव्या संकल्पनांना चालना दिली जात आहे. अशा उपक्रमांमुळे गटशेती अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, भविष्यात शेती केवळ पारंपरिक न राहता तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय बनत असून गटशेती हीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची किल्ली ठरणार आहे.
    1
    राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गटशेती (समूह शेती) हा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीमुळे उत्पादन खर्च वाढत असताना, शेतकरी एकत्र येऊन शेती करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे मोठ्या क्षेत्रावर पीक घेणे शक्य होत असून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होत आहे. 
गटशेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढतो, उत्पादन खर्च कमी होतो आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होते. ठिबक सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान, तसेच यांत्रिकीकरण यांचा वापर सामूहिक पद्धतीने करता येत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. 
दरम्यान, राज्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला जात असून AI, ड्रोन, नैसर्गिक शेती आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या नव्या संकल्पनांना चालना दिली जात आहे. अशा उपक्रमांमुळे गटशेती अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
तज्ञांच्या मते, भविष्यात शेती केवळ पारंपरिक न राहता तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय बनत असून गटशेती हीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची किल्ली ठरणार आहे.
    user_Arun Vasantrao Nagalgave
    Arun Vasantrao Nagalgave
    Farmer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन
    1
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मेघा इंजीनियरिंग ची खोटी आश्वासने गावकऱ्यांचा संताप ... पेण तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रा प्रा लिमिटेड यांनी सुमारे 300 मीटर खोल जल बोगदा करण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील असणारे सर्व पाण्याचे झरे या बोगद्यामध्ये आल्याने सर्व विहिरी व पाणी आटलेला आहे त्या टनल मधलं पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचे सुद्धा नुकसान झालं आहे पाण्याची क्षारता जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा घटका बसला आहे गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही टँकर ने पाणी गावाला पोचवलं जातंय आतून टर्नलच्या निघालेल्या मटेरियल मुळे अनेक जीवजंतूचा नुकसान झाला आहे भाजपाला लावू शकत नाही शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही या भागामध्ये या टर्नल मुले अनेकांचे नुकसान झालेला आहे याकरता येणाऱ्या दोन दिवसात प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेले आहे त्यामध्ये जर मार्ग निघाला नाही त्याला समस्त गावकरी 12 आदिवासी वाड्या व अनेक महसूल गावे मिळून या मेघा इंजीनियरिंग पूर्ण काम बंद करणार असा इशारा दिला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड
    1
    मेघा इंजीनियरिंग ची खोटी आश्वासने गावकऱ्यांचा संताप ...
पेण तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रा प्रा लिमिटेड यांनी सुमारे 300 मीटर खोल जल बोगदा करण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील असणारे सर्व पाण्याचे झरे या बोगद्यामध्ये आल्याने सर्व विहिरी व पाणी आटलेला आहे त्या टनल मधलं पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचे सुद्धा नुकसान झालं आहे पाण्याची क्षारता जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा घटका बसला आहे गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही टँकर ने पाणी गावाला पोचवलं जातंय आतून टर्नलच्या निघालेल्या मटेरियल मुळे अनेक जीवजंतूचा नुकसान झाला आहे भाजपाला लावू शकत नाही शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही या भागामध्ये या टर्नल मुले अनेकांचे नुकसान झालेला आहे याकरता येणाऱ्या दोन दिवसात प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेले आहे त्यामध्ये जर मार्ग निघाला नाही त्याला समस्त गावकरी 12 आदिवासी वाड्या व अनेक महसूल गावे मिळून या मेघा इंजीनियरिंग पूर्ण काम बंद करणार असा इशारा दिला आहे.
राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.